एकूण 107 परिणाम
जून 15, 2019
अहमदाबाद : 'वायू' या चक्रीवादळाचे गुजरातवरील संकट पूर्णपणे टळले असून, हे वादळ आता पश्‍चिमेकडे वळले असल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांनी आज गांधीनगरमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली, या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या तीन लाख...
जून 12, 2019
मुंबई : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या वायू चक्रीवादळाची तीव्रता आज (बुधवार) वाढली असून, त्याचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले आहे. सध्या हे वादळ गोव्याच्या समुद्रावरून पुढे सरकत असून त्याच्या वाऱ्याचा वेग प्रतितास १३५ ते १४० किलोमीटर आहे. हा वेग १५५ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे....
जून 11, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. १०) केरळमध्ये प्रगती करत जवळपास संपूर्ण राज्य व्यापले आहे. बंगालच्या उपसागरात मोठा टप्पा गाठत ईशान्य भारतातील मिझोराम आणि मणिपूर राज्यांपर्यंत मजल मारली आहे. तर राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी जोर धरला आहे. मॉन्सून गुरुवारपर्यंत (ता. १३)...
जून 09, 2019
नवी दिल्ली/ कोची : अवघी भारतभूमी ज्याच्या आगमनाकडे आतुरतेने डोळे लावून बसली आहे, त्या मॉन्सूनने आज अखेर केरळ आणि तमिळनाडूला धडक दिली. केरळमधील अनेक भागांमध्ये जोराचा पाऊस कोसळत असल्याचे हवामान खात्याचे नियोजित महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले. हा पाऊस बारा तारखेपर्यंत दक्षिण कोकणामध्ये...
जून 08, 2019
पुणे : बहुप्रतीक्षेत असलेला मॉन्सून (नैर्ऋत्य मोसमी वारे) देशाच्या उंबरठ्यावर दाखल झाला आहे. आज (शनिवार) केरळच्या किनाऱ्यावर त्याची दमदार हजेरी लागल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली. मॉन्सूनने बुधवारी श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला होता. त्यानंतर मॉन्सूनमध्ये फारशी प्रगती झालेली...
जून 03, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. ३) अरबी समुद्राच्या दक्षिण भागात चाल केली आहे. मालदीव बेटे आणि कोमोरीन भाग, तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागातही मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. विषुववत्ताकडून येणारे वाऱ्याचे प्रवाह, तसेच या भागात...
जून 02, 2019
नवी दिल्ली : मॉन्सून यंदा सहा जून रोजी देशाच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकण्याची शक्‍यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. सर्वसाधारणपणे 1 जून रोजीच मॉन्सूनचे केरळ किनारपट्टीवर आगमन होत असते. पण, यंदा तो लांबण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सध्या मॉन्सूनने अरबी समुद्राचे दक्षिण टोक...
जून 01, 2019
पुणे - दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात यंदा नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) दमदार पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आला. देशात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये यंदा पाऊस सरासरी इतका राहणार आहे. त्यामुळे या वर्षीसारखे पाण्याचे भीषण दुर्भिक्ष होण्याची...
मे 30, 2019
पुणे : गेल्या पाच दिवसांपासून अंदमान बेटांच्या दक्षिणेस मुक्कामी असलेल्या मॉन्सूनने अखेर आज (ता. ३०) चाल केली आहे. संपूर्ण अंदमान व्यापून अरबी समुद्रातील मालदिव बेटांच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली आहे.   नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. २५) थोडीशी चाल करत निकोबार बेटांचा...
मे 08, 2019
गोवा : भारत आणि फ्रान्स या देशादरम्यान मैत्रीपूर्ण संबंध दृढ होण्यासाठी दोन्ही राष्ट्रांच्या नौदलाकडूंन आयोजित करण्यात येत असलेल्या समुद्री कवायतींना वास्को येथील मुरगाव बंदरात प्रारंभ झाला असून, त्यानिमित्त या दोन्ही देशांच्या अत्याधुनिक लढाऊ जहाजे, पाणबुड्या मुरगाव बंदरात दाखल झाल्या आहेत. या...
मे 03, 2019
भुवनेश्वर: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फणी चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलं आहे. त्यामुळे पुरी भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. 175 किलोमीटर प्रति तासपेक्षा अधिक वेगानं फणी वादळाने ओडिशात...
मे 02, 2019
भुवनेश्वर : जॉईंट टाईफून वॉर्निंग सेंटरच्या माहितीनुसार, फनी चक्रीवादळ हे गेल्या 20 वर्षातील आतापर्यंतचे सर्वात खतरनाक चक्रीवादळ असू शकतं. ओडिशात 1999 ला आलेल्या सुपर साइक्लोन वादळामुळे जवळपास 10 हजार लोक मृत्यूमुखी पडले होते.  भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, गेल्या 43 वर्षात असे पहिल्यांदा...
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली : फनी चक्रीवादळ गुरुवारपर्यंत अतिगंभीर स्वरूप धारण करू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत चक्रीवादळाची तीव्रता वाढू शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्तीनिवारण दल (एनडीआरएफ) आणि तटरक्षक दलाला अतिदक्षतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात...
एप्रिल 28, 2019
बेळगाव - राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्‍यांपैकी बहुतेक तालुके उत्तर कर्नाटकातील आहेत. कर्नाटकात उगम पावणाऱ्या व कर्नाटकातूनच समुद्राला जाऊन मिळणारे काळी नदीचे पाणी व्यर्थ ठरत आहे. त्याचा योग्य वापर झाल्यास उत्तर कर्नाटकातील दुष्काळी परिस्थिती नाहीशी होऊ शकते. यासाठी काळी-घटप्रभा-मलप्रभा नदीजोड...
मार्च 08, 2019
अहमदाबाद : भारत-पाकिस्तान सागरी सीमेवर पाकिस्तानच्या चोरांनी भारतीय मच्छिमारांना लुटल्याची घटना घडली. गुजरातच्या कच्छ येथील सागरी सीमेलगत पाकिस्तानच्या चोरांनी दोन भारतीय बोटींना लुटले. या सागरी सीमेवर अत्यंत कडक सुरक्षा तैनात असतानाही या चोरांनी सुरक्षा यंत्रणा भेदली आणि हा प्रकार घडला.  भारतीय...
मार्च 05, 2019
नवी दिल्ली- दहशतावाद्यांना समुद्र मार्गानं घुसून हल्ला कसा करायचा? याचं पूर्ण प्रशिक्षण दिले गेले आहे, असे नौदल प्रमुख सुनिल लांबा यांनी म्हटलं आहे. आपला शेजारील देश समुद्र मार्गानं हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याचं लांबा यांनी सांगितले. दहशतवाद्यांना...
मार्च 05, 2019
नाशिक : महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना अरबी समुद्राला मिळणारे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा करार सरकारने केला आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास कराराचे कागद फाडून टाकू. गुजरातला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री छगन...
मार्च 02, 2019
नवी दिल्ली : भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात परतले असले तरी दोन्ही देशांमधील तणाव अद्याप कमी झालेला नाही. भारताची सुरक्षा यंत्रणा सज्ज असून, सीमेनजीक अरबी समुद्रात पाणबुडी अजूनही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असल्याची माहिती मिळत आहे. भारतमातेचे वायुसेनानी विंग...
फेब्रुवारी 13, 2019
गोवा - कळंगुट येथील समु्द्रकिनारी एका पर्यटक महिलेची छेडछाड व तिच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) जवान राजवीर प्रभूदयाळ सिंग (43 वर्षे) याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 4 च्या सुमारास पर्यटक जोडपे आपल्या मुलांसह कळंगुट...
जानेवारी 21, 2019
कारवार- गोव्याच्या दक्षिणेला कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात असलेल्या कुडूमंगड या बेटावर नरसिंहाच्या जत्रेसाठी गेलेले भाविक परतताना होडी बुडाल्याने 8 जण ठार झाले असून 11 जण जखमी झाले आहेत. आणखी किमान 5 जण बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सापडलेल्या मृतदेहापैकी एकाची ओळख पटली असून तो मृतदेह...