एकूण 14 परिणाम
डिसेंबर 25, 2018
मोखाडा - मोखाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी, आदिवासी भागातील विदारक वास्तव दाखवणारा "मधली सुट्टी" हा लघुपट तयार केला आहे. या लघुपटात मोखाड्यातील च अतिदुर्गम बिवलपाडा येथील बालकलाकार विकास वाजे याने प्रमुख भुमिका साकारलेली आहे. तसेच स्थानिक गावकरी, शिक्षक हे कलाकार आहेत. जिल्हा परिषद...
जून 26, 2018
नवी दिल्ली - गौहर जान या महिलेने भारताच्या इतिहासातील संगीत क्षेत्रात दिलेले योगदान अमुल्य आहे. भारताच्या पहिल्या रेकॉर्डींग सुपरस्टार म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्यांच्या 145 व्या जयंती दिनानिमित्त गुगलने त्यांना डूडल समर्पित केले आहे.  26 जून 1893 मध्ये जन्मलेल्या गौहर जान या भारतात 78 आरपीएमवर...
मे 29, 2018
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा कोंडाजी फर्जंदच्या पराक्रमाची गाथा मांडणाऱ्या "फर्जंद' चित्रपटाच्या निमित्ताने एक अनोखा योग जुळून आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील तब्बल सहा दिग्दर्शकांनी त्यात अभिनय केला आहे. मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, गणेश यादव, प्रवीण तरडे आणि मृण्मयी...
नोव्हेंबर 23, 2017
जगण्याची उमेद सर्वांनाच असते. मग तो गे असो अथवा पुरुष. समलिंगी लग्न करतात. डॉ. सोमनाथ सोनवलकर यांनी गे या प्रकारावर कॅप्टन..कॅप्टन संहितेतून प्रकाश टाकला. मनोहर सुर्वे दिग्दर्शित बसणी पंचक्रोशी ग्रंथालय या संस्थेने राज्य नाट्य स्पर्धेत हा प्रयोग केला. उत्कृष्ट नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्‍वसंगीत आणि...
नोव्हेंबर 18, 2017
वारणानगर परिसरात नाट्य आणि चित्रपट साक्षरतेसाठी अग्रेसर असलेल्या प्रज्ञान कला अकादमीने यंदाच्या स्पर्धेसाठीही प्रा. दिलीप जगताप यांचीच ‘दलदल’ संहिता निवडली आणि त्याच तळमळीने प्रयोग सादर केला. मानवी भावभावना, वर्तमान आणि सामाजिक परिस्थिती अशा अनुषंगाने प्रा. जगताप लिखाण करीत असतात आणि तो विषय...
नोव्हेंबर 08, 2017
‘श्री गजानन जयजय गजानन, दे आशीर्वचना...’ या नांदीने यंदाच्या राज्य नाट्यस्पर्धेचा पडदा उघडला आणि प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या ‘वटवट वटवट’चा सहजसुंदर आविष्कार कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळाला. दिग्दर्शक लक्ष्मण द्रविड यांनी वीसहून अधिक हौशी कलाकारांची मोट...
ऑक्टोबर 12, 2017
मुंबई- अखिल भारतीय नाटय परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी काल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना सांस्कृतिक कार्य मंत्र्यांबद्दल असे का म्हणावेसे वाटले याचा विचार माझ्या सारख्या संवदेनशील राजकीय कार्यकर्ता करीत आहे, कारण सांस्कृतिक कार्य मंत्र्यांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गेल्या तीन...
ऑक्टोबर 06, 2017
पुणे : गेल्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट ठरलेला कासव हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटाने सुवर्णकमळ मिळवल्याने हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता एव्हाना शिगेला पोहोचली असेल. त्या उत्सुकतेला हा चित्रपट पुरून उरतो. सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट संवाद...
जुलै 25, 2017
मुंबई : अलिया भट नेहमीच सामाजिक भान जपत असते. यापूर्वी तिने समुद्रातील कासवांसाठी मोहीम छेडली होती. त्याचाच पुढचा भाग म्हणून आता तिने भटक्या मांजर आणि कुत्र्यांसाठी नवी योजना आखली आहे.  आपल्याप्रमाणेच भटक्या जनावरांनाही मन असते. रस्त्यावर फिरणारे कुत्रे, मांजर वाहनाच्या धडकेत जीव गमावतात. बऱ्याचदा...
जून 27, 2017
येत्या 14 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या "लपाछपी' या चित्रपटाने सध्या लंडन गाठले आहे. लंडन येथे होत असलेल्या लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलसाठी या चित्रपटाला आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे सातासमुद्रापार पोहोचलेल्या मराठी चित्रपटांच्या यादीत सामील झालेला "लपाछपी' हा चित्रपट...
मे 28, 2017
तो  सत्तरीच्या दशकातला काळ होता. टीव्ही नुकताच येऊन खरखरू लागला होता. त्याला अद्याप रंगदेखील मिळालेले नव्हते. अभ्यासाच्या पुस्तकात बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक अशा महानुभावांचं साहित्य दडवून त्याचा रात्र रात्र अभ्यास करण्याचं ते वय होतं. बाबूरावांचा ‘काळापहाड’ तसा सोईचा होता. पुस्तकात, गादीखाली...
मे 22, 2017
दीपिका पदुकोणनेही ऐश्‍वर्याच्या पावलावर पाऊल ठेवत कान्सच्या रेड कार्पेटवर आपली जादू दाखवली. कान्समध्ये सामील झाल्यानंतर आपल्या भारतीय प्रेक्षकांशी व्हिडीओद्वारे दीपिकाने संवाद साधला. या व्हिडीओमध्ये तिने भारतीय चित्रपट सातासमुद्रापार पोहोचला आहे आणि परदेशी प्रेक्षकांना भारताच्या चित्रपटातील...
मे 03, 2017
राम गोपाल वर्माचा "सरकार-3' हा चित्रपट काही ना काही कारणांमुळे प्रदर्शनासाठी पुढे ढकलला जात होता; पण हा चित्रपट आता काही दिवसांतच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आपल्या सुभाष नागरे म्हणजेच अमिताभ बच्चन यांना परत एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मुख्य म्हणजे अमिताभ बच्चन यांनी...
नोव्हेंबर 11, 2016
यंदा अतिवृष्टी, महापूर, बंधारे, पूल कोसळणे अशा बातम्या देशाच्या विविध भागांतून येताहेत. अशी नैसर्गिक संकटे हा चित्रपटांचाही एक विषय आहे. भूकंप, धरणफुटी, महाप्रलय, आगीचे तांडव अशा विविध नैसर्गिक आपत्तींना कथेचा मध्यवर्ती विषय मानून अशा डिझॅस्टर चित्रपटांची मांडणी केलेली असते. चित्रपट माध्यमाच्या...