एकूण 80 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
माद्रिद (स्पेन): समुद्रामध्ये स्पेनच्या तटरक्षक दलाच्या तस्करांचा पाठलाग सुरू केला. मात्र, पोलिसांची बोट पटली झाली अन् बुडाली. पण, तस्करांनीच पोलिसांचा जीव वाचवला. समुद्रामध्ये पोलिस अन् तस्करांचा थरारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्पेनच्या दक्षिणेकडील समुद्रात शुक्रवारी (ता. 4) ही...
सप्टेंबर 05, 2019
व्लादिवोस्तोक (रशिया) : वादग्रस्त भारतीय मुस्लिम धर्मउपदेशक झाकीर नाईक याला जेरबंद करण्याची तयारी भारत सरकारने सुरू केली आहे. झाकीर नाईकने सध्या मलेशियात आश्रय घेतला आहे. पण, त्याला भारतात परत आणण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न चालवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या...
ऑगस्ट 24, 2019
न्यूयाॅर्क : सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात जरी साता समुद्रापारचे मित्र आपल्या जवळ आले आहेत असे वाटू लागले असले, तरी देखील याच सोशल मीडियाने आपल्याला जवळच्यांपासून लांब केले आहे. तसेच आपले जीवनमान देखील भरपूर प्रमाणात बदलू लागले आहे. ज्यामुळे काही आधीच्या प्रथा किंवा संस्कृती हळूहळू लोप पावत...
ऑगस्ट 22, 2019
लंडन : पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्लास्टिकचा भस्मासूर ब्रिटनसाठीही डोकेदुखी ठरू लागला आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यापासून समुद्र सुरक्षित ठेवण्यासाठी ब्रिटनमधील सुपरमार्केट्सनी प्लास्टिक बंदीचा विडा उचलला आहे.  जगभरात दरवर्षी 500 अब्ज प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. दरवर्षी किमान 80...
ऑगस्ट 16, 2019
वॉशिंग्टन: अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ इंटेरिअर आणि भूशास्त्र विभागाने केलेल्या एका अभ्यासपूर्ण सर्वेक्षणामध्ये पावसामध्ये प्लास्टिकचेदेखील सूक्ष्म रंगीत कण सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. प्लास्टिकचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे, की पावसात प्लास्टिकचे कण येण्याचे नेमके स्रोत काय, हे...
जून 26, 2019
न्यूयॉर्क : समुद्र किनाऱ्यावर निपचीत पडलेला ऍलेन कुर्दी या सीरियातील चिमुकल्याचा मृतदेह आठवून अजूनही मन हेलावते, पण आता अमेरिकेतील नदी किनारी बाप-लेकीच्या मृतदेहाचा फोटो पाहून डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. This picture of Oscar & Valeria Martinez, father and daughter,...
जून 09, 2019
न्यूयॉर्क : पर्यटन म्हटले, की सर्वसामान्यपणे आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते जंगल सफारी, समुद्र किनारे, ऐतिहासिक वास्तूंचे टिपिकल लोकेशन्स, पण भविष्यामध्ये मात्र हे चित्र बदलणार आहे. कारण अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था "नासा' लवकरच स्पेस टुरिझम अर्थात अंतराळ पर्यटनाचे नावे द्वार खुले...
जून 08, 2019
माले : पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'निशान इझुद्दीन' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी आज (शनिवारी) दिली. विदेशी मान्यवरांना देण्यात येणारा मालदीवचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पंतप्रधान मोदी सध्या मालदीवच्या दौऱ्यावर...
जून 07, 2019
वॉशिंग्टन ः जगाची भविष्यातील इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी समुद्रात फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराची मोठी कृत्रिम बेटे तयार करण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे. या माध्यमातून वातावरणातील कार्बन डायऑक्‍साईडचे इंधनामध्ये रूपांतर केले जाणार आहे. परिणामी, या प्रयोगामुळे जैवइंधनाचा वापर कमी करणे शक्‍य होणार...
मे 11, 2019
हनोई, (व्हिएतनाम) : दक्षिण चीन समुद्रातील वादांवर शांततापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या चौकटीतच तोडगा काढला जावा, या भारताच्या भूमिकेचा उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी पुनरुच्चार केला. भारताने या विषयात घेतलेल्या भूमिकेशी व्हिएतनाम सहमत असल्याचे त्या देशाच्या उपाध्यक्षा श्रीमती डांग थी गॉक...
एप्रिल 26, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य करत चीनने नमले आहे. बीजिंग येथे सुरू असलेल्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) समिटदरम्यान चीनने बीआरआय मार्गांचे नकाशे दाखवले असून, या नकाशांमध्ये जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा भाग असल्याचे दाखवले आहे....
मार्च 05, 2019
नवी दिल्ली- भारताच्या बालाकोटमधल्या हवाई हल्ल्याला आठवडा पूर्ण झालेला असतानाच पाकिस्तानने आणखी एक दावा केलाय. 4 मार्चला पाकिस्तानच्या सागरी हद्दीत भारतीय पाणबुडी दिसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. त्याबाबतचं अधिकृत वृत्त 'डॉन' या पाकिस्तानी माध्यमाच्या संकेतस्थळावरून देण्यात आले आहे. 'डॉन'ने हे...
फेब्रुवारी 22, 2019
'क्रोकोडाइल हंटर' म्हणून प्रसिद्ध असलेले पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांचा आज जन्मदिवस. यानिमित्त गुगलने त्यांचे डूडल केले आहे.  या डूडलमध्ये वेगवेगळ्या स्लाइड्स तयार करून त्यातून इरविन यांचे पशू-पक्ष्यांबद्दलचे प्रेम अधोरेखित करण्यात आले आहे. पशूप्रेमी असलेले इरविन हे वन्यजीव संरक्षक, ऑस्ट्रेलियात झू-...
फेब्रुवारी 11, 2019
अबुधाबी : संयुक्त अरब अमिरातीची (युएई) राजधानी अबुधाबीमध्ये आता हिंदी ही अधिकृत भाषा असेल. अबुधाबी कोर्टाने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय असून अरबी व इंग्रजी भाषेनंतर आता हिंदी ही भाषा न्यायालयीन भाषा म्हणून वापरता येईल. अबुधाबीमध्ये हिंदी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हा...
डिसेंबर 23, 2018
जकार्ता : इंडोनेशियातील जावा आणि सुमात्रा या बेटांमध्ये असणाऱ्या सुंदा स्ट्रीटला काल (शनिवार) रात्री त्सुनामीचा जोरदार तडाखा बसला. त्सुनामीच्या या तडाख्यात आत्तापर्यंत 62 जणांचा मृत्यू झाला असून, 600 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या त्सुनामीमध्ये झालेल्या जीवित आणि वित्तहानीची माहिती अद्याप...
डिसेंबर 23, 2018
जकार्ता : इंडोनेशियातील सुमात्रा आणि जावा बेटांच्यामध्ये असणाऱ्या सुंदा स्ट्रीटला शनिवारी रात्री बसलेल्या त्सुनामीच्या तडाख्यात 43 जणांचा मृत्यू झाला असून, 500 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.  त्सुनामीमुळे येथील सर्व यंत्रणा विस्कळीत झाल्याने वित्तहानी आणि जीवितहानीचा नेमका अंदाज येण्यासाठी आणखी...
ऑक्टोबर 29, 2018
जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून उड्डाण घेतलेले लायन एअऱवेजचे विमान आज (सोमवार) सकाळी समुद्रात कोसळले. या विमानाचा वैमानिक हा भारतीय होता आणि त्याचाही मृत्यू झालेल्यां 188 जणांमध्ये समावेश आहे. लायन एअरवेजच्या बोईंग 737 मॅक्स 8 या विमानाने आज सकाळी साडेसहा वाजता जकार्ताहून पेन्गकल पिनांग...
ऑक्टोबर 29, 2018
जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून उड्डाण घेतलेले लायन एअऱवेजचे विमान आज (सोमवार) सकाळी समुद्रात कोसळले. या दुर्घटनेत 188 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. लायन एअरवेजच्या बोईंग 737 मॅक्स 8 या विमानाने आज सकाळी साडेसहा वाजता जकार्ताहून पेन्गकल पिनांग येथे उड्डाण घेतले....
ऑक्टोबर 24, 2018
बीजिंग (पीटीआय) : चीनमधील शहर झुहाईला हाँगकाँग आणि मकाऊला जोडणाऱ्या जगातील सर्वांत लांब 55 किलोमीटरचा समुद्री पूल बुधवार (ता.24) पासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. सुमारे दीड लाख कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या पुलाचे काम 2009 पासून सुरू झाले होते. हा पूल हॉंगकॉंगला चीनचे दक्षिण शहर झुहाई आणि...
ऑक्टोबर 11, 2018
आज आंतरराष्ट्रीय बालिका दिन. यानिमित्ताने आपण जगातल्या सगळ्यात लहान पत्रकार बालिकेविषयी जाणून घेणार आहोत. पॅलेस्टाईनच्या नबी सालेह गावातील केवळ १२ वर्षाची बालिका जना जिहाद ही जगातली सर्वात लहान युद्धभूमीवरची युद्धाचं कव्हरेज करणारी पत्रकार आहे. सततचे हल्ले, जळती भूमी, धुरांचे लोट, पॅलेट गन्स,...