एकूण 10 परिणाम
ऑगस्ट 16, 2019
वॉशिंग्टन: अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ इंटेरिअर आणि भूशास्त्र विभागाने केलेल्या एका अभ्यासपूर्ण सर्वेक्षणामध्ये पावसामध्ये प्लास्टिकचेदेखील सूक्ष्म रंगीत कण सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. प्लास्टिकचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे, की पावसात प्लास्टिकचे कण येण्याचे नेमके स्रोत काय, हे...
जून 27, 2019
राजापूर - राजापूर तालुक्‍यातील समुद्र किनाऱ्यावरील जांभ्या दगडाच्या पठारावर फुलणाऱ्या गुलाबी रंगाची आणि आकर्षक दिसणाऱ्या छोट्याचणीच्या ‘लेपिडागॅस्थिस श्रीरंगी’ या नव्या फूल वनस्पतीचा शोध लागला आहे. जागतिक दर्जाची ही फूल वनस्पती तालुक्‍यातील कशेळी समुद्र किनाऱ्यावरील श्री...
जून 06, 2019
रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर आढळलेल्या स्पॉन्जेसवर पर्यावरणातील बदलांचा परिणाम होत असतो. अतिशय संवेदनक्षम असणारे हे प्राणी नष्ट होऊ नये म्हणून प्रयत्न करताना काही प्रजाती प्रयोगशाळेत वाढविण्यात शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाला यश मिळाले. पुढील टप्प्यावर प्रयोगशाळेत वाढवलेले स्पॉन्जेस योग्य त्या...
डिसेंबर 26, 2017
एक असंभाव्य घटना वाटल्याने, या लेखाचे शीर्षक हास्यास्पद वाटेल. १३ ऑगस्ट २०१७ रोजी प्रथमच दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या टकरी मधून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरींची नोंद अनेक वेधशाळांनी केली. आधीच्या चार नोंदी कृष्णविवराच्या संबंधित होत्या. या घटनेवर आधारित गुरुत्वीय लहरींचे साक्षर शास्त्रज्ञ भविष्यात...
सप्टेंबर 19, 2017
मंगळावर पाण्याचे साठे असल्याचे नवे पुरावे संशोधकांना मिळाले आहेत. ईओलिस दोर्सा नामकरण केलेल्या मंगळावरील भागात पाण्याचे साठे असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.  मंगळावर सुमारे साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृष्ठभागावर वाहते पाणी होते, असे मत या ग्रहावरील नद्यांच्या प्रवाहासारख्या दिसणाऱया भागाचा अभ्यास...
जुलै 10, 2017
लीकडे वर्तमानपत्रातून आकाशातून घेण्यात आलेली ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली छायाचित्रे सर्रास प्रसिद्ध होतात. याच ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर समुद्रात पाण्याखाली देखील केला जातो. अशाच पद्धतीचा एक अंडरवॉटर ड्रोन म्हणजे बिकी. पण तो यापूर्वीच्या पाण्याखालील इतर ड्रोनपेक्षा वेगळा आहे. कारण त्याची रचना आणि...
एप्रिल 18, 2017
लोकसहभागाबरोबरच कृती कार्यक्रमांसह हवी ठोस भूमिका कोल्हापूर - जागतिक वारसा दिन (ता. 18) साजरा करत असताना वारसास्थळांच्या संवर्धनासाठी तात्पुरत्या उपाययोजनांवर भर न देता दीर्घकालीन ठोस भूमिका महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रातील ज्या स्थळांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झाला, त्यातील...
फेब्रुवारी 07, 2017
भारतीय वंशाच्या अमेरिकन विद्यार्थ्याचे नवे संशोधन  न्यूयॉर्क : समुद्राचे खारे पाणी पिण्यास लायक नसल्याने अनेक ठिकाणी पाणी असून टंचाई भासत असते; पण यावरही उपाय शोधून काढण्यात एका भारतीय वंशाच्या अमेरिकन विद्यार्थ्याला यश आल्याचे सांगण्यात आले. चैतन्य करमचेदू हा पोर्टलॅंडमधील ओरेगॉनमधील रहिवासी आहे....
फेब्रुवारी 01, 2017
न्यूयॉर्क: दुसऱ्या ग्रहांवर जीवन आहे की नाही हे पाहण्यासाठी नासाने नवी आणि सोपी पद्धत शोधून काढली आहे. अमिको ऍसिडच्या साहाय्याने जीवन निर्माण होण्यासाठी आवश्‍यक घटकांची चाचणी करून द्रव-आधारित तंत्राचा वापर करून जीवन आहे की नाही हे पाहिले जाणार आहे. या पद्धतीला कॅपिलरी इलेक्‍ट्रोफोरेसिस असे म्हणतात...
जानेवारी 09, 2017
न्यूयॉर्क :  आतापर्यंत नोंद झालेल्या सर्वांत मोठ्या हिमनगांपैकी एक असलेला हिमनग अंटार्क्‍टिका खंडापासून तुटून दूर होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. हा हिमनगाचा आकार कॅरेबियन बेट समूहातील त्रिनिदाद आणि टोबॅगो या बेटांच्या एकत्रित आकाराइतका आहे.  अंटार्क्‍टिकाच्या...