एकूण 9 परिणाम
मे 16, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरचे दातृत्व जसं प्रसिद्ध आहे, तशी इथली माणसंही. सेवाभावी वृत्ती काय असते, हे पाहायचे असेल तर कोल्हापुरातच यावं. याच सेवाभावाचे प्रतीक असलेली राष्ट्रीय जलतरणपटू महेश्‍वरी झुंजार सरनोबत या खेळाडूने व्रतस्थ भूमिका घेत लहान मुले व महिलांना स्वत:च्याच टॅंकमध्ये पोहायला शिकविण्याचा...
मार्च 14, 2018
प्लॅस्टिकमुक्त शहराचे आणि देशाचे स्वप्न साकार करण्यासाठी सुमारे दीडशे शाळांमधील एक लाख ३४ हजार विद्यार्थी ‘दूत’ बनून काम करत आहेत. ते दरवर्षी घराघरांतील ३० ते ४० टन प्लॅस्टिक कचरा गोळा करतात आणि शाळेमार्फत तो पुनर्प्रक्रिया करणाऱ्या संस्था किंवा कंपन्यांना देतात. शहर व देश प्लॅस्टिकमुक्त करण्याच्या...
जानेवारी 02, 2018
देवराष्ट्रे - मनात जिद्द, परिश्रमाची तयारी असेल  तर संकटे रोखू शकत नाहीत. यश मिळतंच. कोणीही अडवू शकत नाही. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी असलेल्या देवराष्ट्रेतील एका सामान्य गवंड्याच्या मुलाने नायझेरियात शासकीय रुग्णालयातील पद मिळवून ते सिद्ध केले आहे. तो सातासमुद्रापार गेला...
डिसेंबर 28, 2017
सोमेश्वरनगर (जि. पुणे) - ‘‘जन्म झाला तेव्हा शेकायचीपण सोय नव्हती. फाटकी कपडे घालून खर्डा-भाकरी खात शिकलो. दहावीच्या परीक्षेला शिक्षकांनीच कपडे घेऊन दिली. आईसोबत भांगलायला, ऊस तोडायला जायचो. तरीही जिद्दीनं शिकत होतो; कारण आईला फाटक्‍या लुगड्यात बघू शकत नव्हतो. परिस्थितीच्या बरगड्या लवकरात लवकर...
सप्टेंबर 14, 2017
‘पाइप नेटवर्क ॲनालिसिस ॲन्ड ऑप्टिमायझेशन’च्या प्रशिक्षणासाठी परदेशवारी नित्याचीच नाशिक - ‘कम वुइथ मी, टाइम टू लेट अवर ड्रीम्स प्लाय फ्री ॲन्ड इट कम सो इजिली दॅट इज अवर वे...’ प्रसिद्ध गायिका मेल्डिना कॅरोल यांच्या ‘वुई चेंज द वर्ल्ड’ (भाग-१) अल्बममधील या काही ओळी आपल्यावरील संकटे, समस्यांवर मात करत...
जुलै 27, 2017
सर्पमित्रांची कामगिरी; व्हॉटस्‌ॲप ग्रुपद्वारे जनजागृतीवर भर जळगाव - साप म्हटला, की सर्वांगावर भीतीमुळे काटा उभा राहतो. साप चावल्यास मनुष्य मरतोच, या गैरसमजातून सापांना मारले जाते; परंतु सापांचे निसर्गातील स्थान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या संरक्षणासाठी अलीकडे अनेक सर्पमित्र सरसावले आहेत. यात...
जुलै 12, 2017
पिंपरी - विशाल समुद्राच्या पोटात अनोखी सजीवसृष्टी आणि शेकडो प्रकारच्या वनस्पती आढळून येतात. त्या सागरी जीवसृष्टीचे पैलू पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील वडील विनय आणि त्यांची १२ वर्षीय मुलगी ओवी सातपुते या दोघांनी थायलंड येथील समुद्रात एकमेकांच्या साथीने ‘स्कूबा डायव्हिंग’चा थरार अनुभवला. या...
मे 01, 2017
पुणे - मुली कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत. त्यामुळे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश देण्यासाठी उदयोन्मुख जलतरणपटू गीता महेश मालुसरे हिने मुंबईतील प्राँग्ज लाइट हाउस ते गेट वे ऑफ इंडिया ते वाशी खाडी पूल हे समुद्रातील ३१ किलोमीटर अंतर अवघ्या ४ तास ५५ मिनिटांत पोहून पार केले.   गीता ही मूळची मुळशी...
जानेवारी 14, 2017
मालवण - आपला समुद्रकिनारा आपणच स्वच्छ ठेवावा या उद्देशाने चिवला बीच वॉटर स्पोर्टस्‌ संस्था, हॉटेल व लॉजिंग व्यावसायिक आणि स्थानिक रहिवासी यांच्या वतीने श्रमदानातून धुरीवाडा येथील चिवला समुद्र किनाऱ्याची आज स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेस स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचा...