एकूण 4 परिणाम
जुलै 17, 2018
टाकळी ढोकेश्वर - राज्यात दुध उत्पादकांचे दुधदरवाढीसाठी गेली सहा ,सात महिन्यांपासून आंदोलने सुरु आहेत. परंतु खासदार राजु शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १६ जुलै पासुन सुरू केलेले दुध रोखण्याचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आले असुन, सरकारला नमते घेत सकारात्मक निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता...
एप्रिल 12, 2018
सांगली - लोकसभेचे अधिवेशन विरोधकांनी चालवू न दिल्याच्या निषेधार्थ सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, ज्येष्ठ नेते दीपक शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू...
एप्रिल 12, 2018
लातूर - विरोधी सदस्यांनी लोकसभेचे अधिवेशन चालू न दिल्याच्या निषेधार्थ खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली येथील गांधी चौकात गुरुवारी (ता. 12) सकाळपासून उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे. या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले आहेत. लोकसभेचे अधिवेशन विरोधी सदस्यांनी चालू दिले नाही....
एप्रिल 11, 2018
सोलापूर : संसद सभागृहात बजेट सत्र सुरू असताना काँग्रेस व अन्य विरोधी खासदारांनी गोंधळ घालून कामकाज वारंवार बंद पाडले. त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात खासदारांचे उपोषण होणार आहे. त्याच अनुषंगाने उद्या (गुरुवारी) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उपोषण करणार असल्याचे खासदार शरद...