एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 07, 2018
वालचंदनगर - दिल्ली येथे झालेल्या फ्री स्टाईल ज्युनिअर आशियाई कुस्ती स्पधेमध्ये इंदापूर तालुक्यातील सुरज कोकाटे याने कांस्य पदक पटकावून इंदापूरचे नाव देशामध्ये चमकावले.  दिल्लीमध्ये ज्युनिअर आशियाई कुस्ती स्पर्धा सुरु आहे.यामध्ये इंदापूर तालुक्यातील सराटी गावातील सुरज कोकाटे याने 61 किलो वजन...
जुलै 17, 2018
उल्हासनगर - सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाने गळती लागलेल्या आणि त्यामुळे लहान मुलांना दुसऱ्या वॉर्डात स्थलांतरित करण्याची वेळ आलेल्या उल्हासनगरातील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयावर आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना पदाधिकऱ्यांसोबत धडक दिली. गळतीकडे कानाडोळा करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम (...
जुलै 01, 2018
मांजरी - स्त्री-पुरुष जन्मदरातील तफावत, नीतिमूल्यांतील घसरण व बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या महिलांचे शोषण अधिक प्रमाणात वाढले आहे. त्यांच्यासाठीचे कायदे स्त्रीला कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व शारीरिक संरक्षण देतात. पण भारतातील अनेक स्त्रियांना त्यांच्या हितासाठी असणाऱ्या या कायद्यांची माहिती नसल्याची...
मे 29, 2018
सातारा - साताऱ्याचे वैद्यकीय आरोग्य सुधारण्यासाठी मैलाचा दगड ठरणारे मेडिकल कॉलेजचा कित्येक वर्षांचा जागेच्या घोंगड्यात भिजत पडलेला प्रश्‍न आज अखेरीस मार्गी लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे 2017 मध्ये सातारकरांना दिलेला शब्द अखेरीस आज खरा केला. कृष्णा खोरे विभागाची 25 एकर जमीन देण्याचा...
मे 25, 2018
वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील महिलांनी केलेल्या सत्कारामुळे खासदार सुप्रिया सुळे भारावून गेल्या. सुळे यांनी तालुक्यामध्ये अकरा तासामध्ये १६ गावातील महिलांच्या भेटीगाठी घेवून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पळसदेव-बिजवडी गटातील १६ गावामध्ये खासदार...