एकूण 7 परिणाम
जुलै 08, 2018
शिर्सुफळ - बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे सिध्देश्वर निंबोडी (ता. बारामती) येथील ग्रामस्थांनी संवाद साधला व मतदार संघातील अडीअडचणी जाणुन घेतल्या. यावेळी त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने पहिली कन्या असलेल्या मातांना धनादेश देवुन सत्कार करण्यात आला. तसेच भारत फोर्ज कंपनीच्या...
जून 22, 2018
बारामती शहर - 'एका असामान्य माणसाच्या व्यक्तिचित्रणाचे प्रतिबिंब दर्शविणारे संग्रहालय'... अशा शब्दात उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी विद्या प्रतिष्ठानमधील शरद पवार यांच्या जनवस्तूसंग्रहालयाचे वर्णन केले.  आज बारामती भेटी दरम्यान नायडू यांनी या वस्तूसंग्रहालयास भेट देत पाहणी केली. शरद पवार यांच्या...
जून 22, 2018
बारामती शहर - खासदार ते उपराष्ट्रपती हा तुमचा प्रवास कसा होता, या प्रश्नावर उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी पहिली प्रतिक्रीया 'थोडा खट्टा...थोडा मिठा...' या शब्दात दिली. बारामती भेटीनंतर विद्या प्रतिष्ठानमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी दोन्ही भूमिकांबद्दल...
मे 25, 2018
बारामती शहर - राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी लवकरात लवकर व्हावी असा माझा स्वतःचा वैयक्तिक प्रयत्न असल्याची स्पष्ट भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बोलून दाखविली. बारामतीतील पोस्ट कार्यालयातील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या.  त्या म्हणाल्या, ही आघाडी जितकी लवकर होईल तितके...
एप्रिल 22, 2018
मोहोळ (जि. सोलापूरय़) - येथील दि. बारामती सहकारी बँक लिमीटेड या बँकेच्या मोहोळ शाखेचा प्रथम वर्धापनदिन शनिवार ता. 21 एप्रिल ला  संपन्न झाला. यावेळी बँकेचे संचालक सर्वश्री सुभाष जांभळकर, सुरेश देवकाते, कपिल बोरावके, विजयराव गालिंदे, जनरल मॅनेजर विनोद रावळ, मोहोळचे शाखाधिकारी सिध्देश्वर शिरसेट्टी आदी...
एप्रिल 20, 2018
भिगवण - मदनवाडी येथील ओढा खोलीकरणाच्या माध्यमातून गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय होण्यास मदत होणार आहे व गाव दुष्काळमुक्त होण्यास निश्चित मदत होईल. जलसंधारणाच्या कामामध्ये रोटरी क्लबसारख्या सामाजिक संस्था पुढे येत आहेत ही आनंदाची बाब आहे. मदनवाडी येथे सुमारे पन्नास लाख रुपये खर्चुन...
एप्रिल 09, 2018
उंडवडी - राज्यात यंदा 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' ही तिसरी 45 दिवसांची स्पर्धा 8 एप्रिलपासून सुरु झाली असून 22 मेला संपणार आहे. या स्पर्धेत बारामती तालुक्यातील 33 गावांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय बक्षीस बारामती तालुक्यातील गावानांच मिळावे, यासाठी तालुक्यातील...