एकूण 10 परिणाम
जुलै 15, 2018
नांदेड - विविध अास्थापनातील निवृत्ती कर्मचाऱ्यांना गगनाला भिडलेल्या महागाईच्या काळात अत्यल्प मानधन मिळत असल्याने जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे. त्यामुळे ईपीएस-95 पेन्शन धारकांचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात लोकसभेमध्ये मांडावा म्हणून रविवारी (ता. 15) खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करून...
जून 24, 2018
परभणी - कितीही पक्ष एकत्र येऊन भाजप विरोधात लढले तरी हरकत नाही. आपले संघटन मजबुत आहे. असे सांगत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यासह मंत्र्यांनी स्वबळावर लढण्याची भाषा करत आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याची आवाहन परभणीतील कार्यकर्ता मेळाव्यात केले. भारतीय जनता पार्टीच्या महानगर शाखेच्या वतीने रविवारी (...
जून 17, 2018
औरंगाबाद - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही, याबाबत चर्चा सुरू असताना मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाने मात्र स्वबळावरची तयारी सुरू केली आहे. आपला खासदार नसलेल्या मतदारसंघात भाजपने जनसंपर्क वाढवला आहे. मराठवाड्यातील आठपैकी पाच मतदारसंघांत या पक्षाचे काही संभाव्य उमेदवार...
जून 03, 2018
लातूर - 'जलयुक्त शिवार' हा उपक्रम राज्य सरकारने राबविला. आता आवार जलयुक्त बनविणारा उपक्रम लातूरमध्ये सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सुरू झालेला 'नवा लातूर पॅटर्न' सरकार राज्यभर घेऊन जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिले. दुष्काळावर मात करण्यासाठी झटणारे लातूरकर...
मे 27, 2018
औरंगाबाद - सिडको येथील वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपूलास स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे नाव देण्याच्या कार्यक्रमात रविवारी (ता. 27) राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत गोंधळ घातला. या उड्डाणपुलास हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची लावून धरत...
मे 24, 2018
औरंगाबाद - माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. 11 मे ला शहरात उसळलेल्या दंगल प्रकरणातील दोघांना जामिनावर सोडण्याची मागणी करत खासदार जैस्वाल यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गोंधळ घालत शासकीय कामात...
मे 02, 2018
औरंगाबाद - उशाला जायकवाडी धरण, गावासाठी चार वर्षांपुर्वी राष्ट्रीय पेयजल योजना मंजुर झालेली आहे. असे असतानाही लहान मुलांपासून ऐंशी पंचाऐंशी वर्षांच्या वृद्धांना पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागते अशी व्यथा गेवराई बुद्रूक येथील ग्रामस्थांनी बुधवारी (ता. 2) मांडली. पैठण तालुक्‍यातील...
एप्रिल 19, 2018
अंबाजोगाई (जि. बीड) - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयामार्फत हाती घेतलेल्या बीड जिल्हा पॅकेज मधील 6042 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय आणि राज्य रस्ता कामांचे भूमिपूजन गुरुवारी (ता. 19) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, गंगा पुनरुत्थान, जलसंपदा, नौकायान मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
एप्रिल 18, 2018
औरंगाबाद - महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबादेतील महात्मा बसवेश्‍वर चौक (आकाशवाणी) येथून बुधवारी (ता. 18) वाहन फेरी काढण्यात आली. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते तसेच शिवा संघटनेतर्फे ध्वजवंदन करण्यात आले. बसवेश्‍वर चौक येथे दोन वेगवेगळ्या व्यासपीठावर महात्मा बसवेश्‍वरांच्या...
एप्रिल 12, 2018
लातूर - विरोधी सदस्यांनी लोकसभेचे अधिवेशन चालू न दिल्याच्या निषेधार्थ खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली येथील गांधी चौकात गुरुवारी (ता. 12) सकाळपासून उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे. या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले आहेत. लोकसभेचे अधिवेशन विरोधी सदस्यांनी चालू दिले नाही....