एकूण 15 परिणाम
जुलै 30, 2018
भिलार : वाघ आपल्या जंगलाचा राजा असतो. आज पहिल्यांदाच मी उदयनराजेंच्या इलाक्‍यात आलोय. येण्याआधी मी दचकत होतो. पण, पाचगणी घाटाच्या वर असल्याने थोडासा सावरलो. कारण पाचगणी कॉस्मोपोलिटन शहर आहे, असा बचावात्मक पवित्रा घेत खासदार संभाजीराजे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावरील आपले प्रेम अधोरेखित केले...
जुलै 17, 2018
टाकळी ढोकेश्वर - राज्यात दुध उत्पादकांचे दुधदरवाढीसाठी गेली सहा ,सात महिन्यांपासून आंदोलने सुरु आहेत. परंतु खासदार राजु शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १६ जुलै पासुन सुरू केलेले दुध रोखण्याचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आले असुन, सरकारला नमते घेत सकारात्मक निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता...
जुलै 15, 2018
सोलापूर : सरकारसमेवत वारंवार चर्चा करुनही शेतकऱ्यांचे बहुतांशी प्रश्‍न सुटलेले नाहीत. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उद्या (सोमवारपासून) राज्यव्यापी दूध बंद आंदोलन पुकारले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खासगी व सहकारी दूध संघांकडून पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली...
मे 30, 2018
सांगली - सहकार्य कराराअंतर्गत संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात संशोधन केंद्र सुरु करण्याचा मनोदय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी आज व्यक्त केला. महाविद्यालयाच्या आठव्या पदवीदान समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर...
मे 30, 2018
सोलापूर - माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगूनही जिल्हयातील कारखाने, खासगी व सहकारी संस्था तसेच शेतीच्या थकबाकीत मोठी वाढ झाली. 2016 पासून थकबाकी जैसे थे राहिल्याने रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार सहकार आयुक्त विजय झाडे यांच्या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी जिल्हा बँकेचे...
मे 29, 2018
सातारा - साताऱ्याचे वैद्यकीय आरोग्य सुधारण्यासाठी मैलाचा दगड ठरणारे मेडिकल कॉलेजचा कित्येक वर्षांचा जागेच्या घोंगड्यात भिजत पडलेला प्रश्‍न आज अखेरीस मार्गी लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे 2017 मध्ये सातारकरांना दिलेला शब्द अखेरीस आज खरा केला. कृष्णा खोरे विभागाची 25 एकर जमीन देण्याचा...
मे 27, 2018
सोलापूर - माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पाहिले जात होते. परंतु सत्ता बदलानंतर मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. श्री. शिंदे यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांना साकडे घातले, तेव्हा त्यांनी...
मे 11, 2018
सोलापूर - सोलापूर शहर व जिल्ह्याला राज्यात आणि देशात ओळख मिळावी यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूरच्या बाहेर सोलापुरी उत्पादनांना मार्केट देण्याचा प्रयत्न राहील, सोलापूरच्या विकासात हे फाउंडेशन महत्त्वाची भूमिका...
एप्रिल 22, 2018
मोहोळ (जि. सोलापूरय़) - येथील दि. बारामती सहकारी बँक लिमीटेड या बँकेच्या मोहोळ शाखेचा प्रथम वर्धापनदिन शनिवार ता. 21 एप्रिल ला  संपन्न झाला. यावेळी बँकेचे संचालक सर्वश्री सुभाष जांभळकर, सुरेश देवकाते, कपिल बोरावके, विजयराव गालिंदे, जनरल मॅनेजर विनोद रावळ, मोहोळचे शाखाधिकारी सिध्देश्वर शिरसेट्टी आदी...
एप्रिल 18, 2018
सांगली - तिसावे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन शुक्रवार (ता. 20) पासून विश्रामबागमधील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला प्रांगणात होणार आहे. त्याचे उद्‌घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहिर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष, आमदार सुधीर गाडगीळ...
एप्रिल 13, 2018
कऱ्हाड - शैक्षणिक कार्यक्रमात कसला हल्लाबोल करता, असा पत्रकरांनाच प्रतिप्रश्न करून राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलन व त्यातून होणाऱ्या टिकांना उत्तर देण्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टाळले. मंत्री श्री. पाटील यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर न दिल्याने त्यांनी पाळलेले मौन कार्यकर्त्यांना मात्र...
एप्रिल 12, 2018
सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर पक्षात मोठे फेरबदल सुरु केले आहेत. पुण्यात सुरु असलेल्या राज्य कार्यकारिणीच्या अधिवेशनात आज महत्वाचे निर्णय जाहीर केले जात आहेत. त्यात अनिल पवार यांना स्वाभिमानीच्या राज्य प्रवक्तेपदी संधी देण्यात आली आहे. कृषी...
एप्रिल 12, 2018
सांगली - लोकसभेचे अधिवेशन विरोधकांनी चालवू न दिल्याच्या निषेधार्थ सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, ज्येष्ठ नेते दीपक शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू...
एप्रिल 11, 2018
सोलापूर : संसद सभागृहात बजेट सत्र सुरू असताना काँग्रेस व अन्य विरोधी खासदारांनी गोंधळ घालून कामकाज वारंवार बंद पाडले. त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात खासदारांचे उपोषण होणार आहे. त्याच अनुषंगाने उद्या (गुरुवारी) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उपोषण करणार असल्याचे खासदार शरद...
एप्रिल 04, 2018
सोलापूर - केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी शहर-जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 6 व 7 एप्रिल या दोन दिवशी सोलापूर शहर व जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.  विधिमंडळाचे गटनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते...