एकूण 4 परिणाम
जुलै 26, 2018
वालचंदनगर - मराठा समाजाच्या आरक्षणाची तातडीने अमंलबजावणी करण्यासाठी आज गुरुवार (ता. २६) ला इंदापूर तालुक्यातील निरवांगी, खाेरोची येथे कडकडीत बंद पाळण्यात आली. तर गोतोंडीमध्ये बंद पाळून बारामती-इंदापूर राज्यमार्गावरती रास्तारोको आंदोलन करण्यात आले.  मराठा समाजाला आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी...
जुलै 19, 2018
वालचंदनगर - पहाटे साडेतीन चार पर्यंत जागायचे...व पुन्हा सकाळी लवकर उठून सकाळी सहा वाजताच पालखी तळ गाठायचा...वेळ प्रसंगी चालू गाडीमध्ये झोपेचा डुलका घ्याचा...इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी रात्रीचा ही दिवस करुन वारकऱ्यांची काळजी घेतली. त्यांनी पालखी सोहळ्याच्या काळामध्ये गतवर्षीपासुन...
जुलै 13, 2018
वालचंदनगर - नीरा नदी पाणी असून नदीमध्ये ठिकाणी वाळूउपशामुळे खड्डे तयार झाले असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पालखी सोहळ्यातील वैष्णवांची काळजी घेवून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी केले. येत्या दोन दिवसामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये संत तुकाराम महाराज ,संत...
जुलै 12, 2018
वालचंदनगर - निरवांगी (ता. इंदापूर) येथे गेल्या 13 वर्षापासुन बंद असलेले तलाठी कार्यालय तातडीने सुरु करण्याचा आदेश इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी दिला.  इंदापूर तालुक्यातील निरवांगी गावामधून सराफवाडी,पिटकेश्‍वर व दगडवाडी या गावचे तलाठी कार्यालयाचे कामकाम सुरु होते. चार गावांचा सजा एकच...