एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 08, 2018
मुरूड (जि. लातूर)  : मराठा आरक्षणाच्या विवंचनेतून माटेफळ (ता. लातूर) येथील शिक्षक रमेश पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड होताच आरक्षणाच्या मागणीवर अगोदरच आंदोलनाच्या तयारीत असलेले ग्रामस्थ आणि युवक संतप्त झाले. येथील ग्रामीण रूग्णालयात रमेश पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (...
ऑगस्ट 07, 2018
नेवासे : छापा मारून जप्त केलेल्या वाळूसाठ्यातुन रात्रीच्यावेळी ढंपर व जेसीबीच्या सहाय्याने वाळूचोरी करत असताना रंगेहात पकडल्यावर वाळूतस्करांनी नेवाशाचे तहसीदार उमेश पाटील व महसूल पथकाच्या अंगावर जेसीबी घालून ठार मारण्याचा प्रयत्न करून वाळूवाहने पळून नेली. हा प्रकार निंभारी-पाचेगाव रस्त्यावर सोमवार...
ऑगस्ट 02, 2018
शिराढोण : गुणवत्ता असूनही नोकरीची संधी नाही, सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, वडिलावर असलेले कर्ज, यातून आलेल्या नैराश्यामुळे विषारी औषध प्राशन केलेल्या देवळाली (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील 19 वर्षीय विद्यार्थिनीचा बुधवारी (ता. 1) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.   देवळाली येथील तृष्णा...
जुलै 24, 2018
नांदगाव -  मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या केल्याचे पडसाद आज नांदगाव शहर, साकोरा बोलठाण येथे उमटलेत. नांदगावला कडकडीत बंद पाळण्यात आला तर साकोरा येथे रास्तारोको करण्यात आला बोलठाणला मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. नांदगाव शहरात व साकोरा गावात चांगला...
जुलै 08, 2018
टाकवे बुद्रुक - मोरमारवाडी, डोंगरवाडी, हेमाडेवस्ती, सटवाईवाडीला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे दगड आले आहे. रस्त्याच्या कडेला भेगा पडल्या असून त्या लगतचा मुरूम मातीचे खराळ वाहू लागले आहे. पावसाच्या पहिल्या महिन्यात दगड, माती, मुरूम वाहून खाली येऊ लागल्याने या रस्त्याच्या पायथ्याशी असलेल्या मोरमारेवाडी...
मे 03, 2018
पालखेड - वैजापूर तालुक्यातील (जि. औरंगाबाद) लाखगंगा येथे सरकारी धोरणांचा निषेध नोंदवित शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी गुरूवारी (ता. 3) मोफत दुध वाटप आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन 9 मेपर्यंत चालणार आहे. लाखगंगा येथील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत शेकडो लीटर दूध संकलन केंद्रावर न नेता...
एप्रिल 20, 2018
जुन्नर - येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात गुरुवारी ता. 20 रोजी मार्तंड देवस्थान ट्रस्ट चिंचोली , समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ तळेगाव व महिंद्रा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील 90 दिव्यांगाना मोफत कुबडीचे व पाच जणांना तीन चाकी सायकलीचे वाटप करण्यात आले....
एप्रिल 08, 2018
सटाणा - बागलाणच्या विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. मात्र राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकार सिंचनाच्या बाबतीत दुजाभाव करीत आहे. तालुक्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष...