एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 06, 2018
मुंबई - महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम आहेत. उद्यापासून (ता. 7 ते 9 ऑगस्ट) तीन दिवसांच्या संपावर राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचारी जाणार आहे.  समन्वय समिती संघटनांच्या बैठकीत हा निर्णय झाला. जवळपास 17 लाख कर्मचारी संपावर जाणार आहेत. यात मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद,...
जून 24, 2018
कऱ्हाड - पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल सावरुन वृक्षारोपण चळवळ घराघरापर्यंत पोचवण्यासाठी आरोग्य विभागाच्या पुढाकाराने 'एक जन्म एक वृक्ष' मोहिम राबवण्यात येणार आहे. ज्या कुटुंबात बाळाचा जन्म होईल त्या कुटुंबाच्यावतीने एक झाड लावुन जगवायचे अशी ही संकल्पना असुन राज्यातील प्रत्येक गावात आरोग्य...
जून 21, 2018
लोणी काळभोर - लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ येथील योगा हॉलमध्ये झालेल्या योग प्रशिक्षण शिबीरामध्ये एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, मिटकॉमच्या संचालिका प्रा. सुनीता कराड, एमआयटी - एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश देशपांडे,...
जून 21, 2018
जुन्नर - उच्छिल ता. जुन्नर येथील जिल्हा परिषद शाळेत आज गुरुवार ता. 21 ला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योगविषयीचे महत्त्व विशद करण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2015 पासून जगभरात हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले.  योगसाधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे आणि ग्रामीण...
जून 19, 2018
पाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे रविवारी (ता. 17) मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबिरात 64 रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. गुड डुअर्स चैरिटीज (घाटकोपर) मुंबई, ताडगांव, खेमवाडी, दुधणी व कोटबेवाडी परिसर विकास संघर्ष समिती आणि जय भैरवनाथ युवा मित्र मंडळ ताडगांव यांच्या...
मे 11, 2018
मोहोळ - मोहोळ तालुका पंचायत समितीचे कक्ष अधिकारी आर. बी. वारगड यांचेवर बैठकीला गैरहजर राहील्याबद्दल केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी सहानुभूती पंचायत समिती सभागृहाच्या मासिक बैठकीत घेतली तर दुसरीकडे सातत्याने गैरहजर राहणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ.  पाथरुडकर यांचेवर कार्यवाही करण्याचा ठराव पंचायत...
एप्रिल 08, 2018
सटाणा - बागलाणच्या विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. मात्र राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकार सिंचनाच्या बाबतीत दुजाभाव करीत आहे. तालुक्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष...