एकूण 5 परिणाम
जुलै 03, 2018
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सिद्धरामेश्‍वर बाजार समिती परिवर्तन पॅनेलला शेतकरी मतदार संघातील 15 पैकी फक्त दोन जागा मिळाल्या आहेत. शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क दिल्यानंतर पहिल्यांदाच या समितीची निवडणूक झाली. सोलापूरचे...
एप्रिल 20, 2018
जुन्नर - येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात गुरुवारी ता. 20 रोजी मार्तंड देवस्थान ट्रस्ट चिंचोली , समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ तळेगाव व महिंद्रा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील 90 दिव्यांगाना मोफत कुबडीचे व पाच जणांना तीन चाकी सायकलीचे वाटप करण्यात आले....
एप्रिल 09, 2018
सटाणा - शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकाने आपल्या घरी ओला व सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्यापासून खत निर्मिती प्रकल्प उभारावा. यामुळे रोगराई नष्ट होऊन 'स्वच्छ व सुंदर सटाणा शहर' ही संकल्पना साकारण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा हातभार लागेल व खत निर्मितीपासून अर्थप्राप्तीही करता येईल, असे प्रतिपादन आर...
एप्रिल 06, 2018
अकोला - महाराष्ट्र शासनाच्या आंतरजातीय विवाह स्वतंत्र कायदा समितीचे सदस्य तथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे संथापक अध्यक्ष प्रवीण समाधान भोटकर यांना अमेरिकेतील संयुक्त राष्ट्र संघाच्या इकॉनॉमिक्स अॅन्ड सोशल अफेअर्स आणि फाऊंडेशन फॉर ह्युमन हॉरीझॉन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या...
ऑक्टोबर 07, 2017
पुणे - कृषिप्रधान भारतासाठी देशी गाय आजही उपयुक्त असल्यामुळेच देशातील सर्व आयआयटींमधील जवळपास एक हजार विद्यार्थी देशी गाईंवर पीएचडी करत आहेत, अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी दिली. भारतीय गोवंशासंबंधी 'अॅग्रोवन'मधून प्रसिद्ध झालेल्या लेखमालिकेवर ‘सकाळ प्रकाशन’तर्फे...