एकूण 9 परिणाम
जुलै 19, 2018
वालचंदनगर - पहाटे साडेतीन चार पर्यंत जागायचे...व पुन्हा सकाळी लवकर उठून सकाळी सहा वाजताच पालखी तळ गाठायचा...वेळ प्रसंगी चालू गाडीमध्ये झोपेचा डुलका घ्याचा...इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी रात्रीचा ही दिवस करुन वारकऱ्यांची काळजी घेतली. त्यांनी पालखी सोहळ्याच्या काळामध्ये गतवर्षीपासुन...
जुलै 17, 2018
पाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील नेणवली, पिंपळोली, नागाव, सावंतवाडी, खरसांबळे गावच्या महिला व ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. 17) पालीतील विजवितरण कार्यालयाला घेराव घातला अाणि त्यांनी विजवितरण अधिकारी व कर्मचार्‍यांना धारेवर धरले. सात दिवसांत विजपुरवठा सुरळीत न झाल्यास मंगळवारी (ता. २४) आमरण...
जुलै 10, 2018
अकोला - जगातील शहरी लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असून तिसऱ्याजगातील भारतासारख्या देशांमध्ये हा वेग सर्वाधिक आहे. २०१५ पर्यंत जगाची ६८ टक्के लोकसंख्या शहरी असेल, असे सांगितले जात आहे. तोकड्या व्यवस्थापनामुले भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या विभागाच्या अहवालानुसार...
जुलै 09, 2018
अकोला (बाभुळगाव) - येथे आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. यामध्ये परीसरातील शेकडो रुग्ण सेवेचा वापर घेतात. त्यामुळे येथे नेहमीच गर्दी राहते. परंतु येथील वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी हजर राहत नसल्याने याचा परीणाम रुग्णसेवेवर होत आहे. येथील वैद्यकीय अधिकारी यांना मुख्यालयी हजर राहण्याची ॲ...
जून 25, 2018
वारजे माळवाडी - वारजे माळवाडी परिसरात प्लॅस्टिक पिशव्या देण्याची शेवटची संधी गुरुवारी 28 जून ला असून या दिवशी या परिसरात पाच ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्या संकलन केंद्रात आणून द्याव्यात. असे आवाहन नगरसेविका दीपाली धुमाळ यांनी केले आहे. राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदी केली आहे. नागरिक प्लॅस्टिक पिशवी...
जून 19, 2018
खारघर - खारघर, कळंबोली आणि पनवेल मधील सिडको वसाहतीत सिडकोने सुरु केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा 1 जुलै पासून पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्यात येणार असल्याची माहिती सिडको अधिकाऱ्यांनी सकाळ दिली.  सिडकोने खारघर, कळंबोली, पनवेल, कामोठे आदी भागात वसाहत निर्माण करताना आरोग्य सुविधाकडे...
एप्रिल 24, 2018
डोंबिवली - गावे पालिकेत समाविष्ट झाल्यापासून येथील घनकचरा व्यवस्थापन व आरोग्याच्या अनेक समस्या हा चर्चेचा विषय झाला आहे. कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी आपल्या      आमदार निधीतून एक घंटागाडी ग्रामीणच्या 12 प्रभागांसाठी दिली. त्या गाडीचे लोकार्पण आमदारांच्या उपस्थितीत ज्येष्ठ...
एप्रिल 12, 2018
लातूर - येथील पटेल चौकात महापालिकेचे जुने रुग्णालय आहे. या रुग्णालयाला महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीने गुरुवारी (ता. 12) भेट देवून पाहणी केली. पण या रुग्णालयाचा परिसरातील स्वच्छता पाहून या रुग्णालयात रुग्णांनी उपचारासाठी यायचे की आपले आरोग्य धोक्यात घालण्यासाठी यायचे असा सवालच या समितीने...
ऑक्टोबर 07, 2017
पुणे - कृषिप्रधान भारतासाठी देशी गाय आजही उपयुक्त असल्यामुळेच देशातील सर्व आयआयटींमधील जवळपास एक हजार विद्यार्थी देशी गाईंवर पीएचडी करत आहेत, अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी दिली. भारतीय गोवंशासंबंधी 'अॅग्रोवन'मधून प्रसिद्ध झालेल्या लेखमालिकेवर ‘सकाळ प्रकाशन’तर्फे...