एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 11, 2019
काजूबोंडाच्या आवरणापासून मिळवलेल्या द्रवातून अतिनील किरणांचे शोषण करणारे घटक वेगळे करण्यामध्ये संशोधकांना यश आले आहे. जर्मनी येथील जोहान्स गुटेंनबर्ग विद्यापीठ, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील विटवॉटर्सरॅंड विद्यापीठ, टांझानिया येथील डार -इस- सलाम विद्यापीठ येथील संशोधकांनी एकत्रितपणे केलेल्या...
ऑगस्ट 05, 2018
जावळी तालुक्यातील पश्चिम विभागातील मोठ्या प्रमाणात अल्प भूधारक शेतकरी आहेत. संस्थेने शेतकऱ्यांचे संघटन करून बचत गट तयार केले. बचत गटाच्या माध्यमातून तांत्रिक चर्चासत्रे, शिवार फेरीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचू लागले. यामुळे हळूहळू व्यावसायिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू...
एप्रिल 20, 2018
जुन्नर - येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात गुरुवारी ता. 20 रोजी मार्तंड देवस्थान ट्रस्ट चिंचोली , समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ तळेगाव व महिंद्रा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील 90 दिव्यांगाना मोफत कुबडीचे व पाच जणांना तीन चाकी सायकलीचे वाटप करण्यात आले....
एप्रिल 19, 2018
पुणे - एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे लागतात. मातीमधील कोट्यवधी जीवजंतूंमुळेच जमीन हा घटक जिवंत असतो. या मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीवरील अत्याचार थांबवायला हवेत, असा सूर ‘अॅग्रोवन’च्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजिलेल्या चर्चासत्रात उमटला. अन्नसुरक्षा, पोषण सुरक्षा...
एप्रिल 09, 2018
सटाणा - शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकाने आपल्या घरी ओला व सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्यापासून खत निर्मिती प्रकल्प उभारावा. यामुळे रोगराई नष्ट होऊन 'स्वच्छ व सुंदर सटाणा शहर' ही संकल्पना साकारण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा हातभार लागेल व खत निर्मितीपासून अर्थप्राप्तीही करता येईल, असे प्रतिपादन आर...
एप्रिल 04, 2018
उपवर मुलींनी शहरातील झगमगाट, तेथील भ्रामक चंगळवादाच्या मोहजालाच्या मागे धावू नये. गावात चांगला कमावता शेतकरी मुलगा असेल, तर त्याच्याशी जुळवून घ्यायला हरकत नसावी. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि उत्तर कर्नाटकातील बेळगाव हा बागायती भाग असून, येथील शेती आधुनिक आणि शेतकरी तुलनात्मकदृष्ट्या सधन मानला जातो...
फेब्रुवारी 15, 2018
आळंदी, पुणे - 'सकाळ अॅग्रोवन'च्या सातव्या सरपंच महापरिषदेला आळंदीत आजपासून (ता. १५) सुरवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या परिषदेला प्रारंभ झाला आहे. राज्यातील निवडकएक हजार सरपंचांचा सहभाग असलेल्या या महापरिषदेचे उद्घाटन सकाळी ११...
नोव्हेंबर 27, 2017
उत्तम केस आणि त्वचेसाठी - पोषक घटकामुळे त्वचा आणि केसाच्या आरोग्यासाठी आवळा उत्तम मानला जातो. वार्धक्यविरोधी गुणधर्मामुळे त्वचेची चमकदारपणा वाढतो. आवळ्यातील क जीवनसत्त्व हे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. खोकला, सर्दी व दाह कमी करण्यासाठी आवळा उपयोगी ठरतो.   काढणीपश्चात काळजी  अपक्व, मार लागलेले...
नोव्हेंबर 06, 2017
शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानापासून वंचित ठेवता कामा नये, ही भूमिका योग्यच आहे. परंतु इथल्या शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्या अनुरूप तंत्रज्ञान हवे. त्याऐवजी बहुराष्ट्रीय कंपन्यांची तळी भरण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या दावणीला बांधणे योग्य नाही. कंपन्यांची दंडेलशाही खपवून घेतली तर नियामक संस्थेला...