एकूण 7 परिणाम
मे 29, 2018
सातारा - साताऱ्याचे वैद्यकीय आरोग्य सुधारण्यासाठी मैलाचा दगड ठरणारे मेडिकल कॉलेजचा कित्येक वर्षांचा जागेच्या घोंगड्यात भिजत पडलेला प्रश्‍न आज अखेरीस मार्गी लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे 2017 मध्ये सातारकरांना दिलेला शब्द अखेरीस आज खरा केला. कृष्णा खोरे विभागाची 25 एकर जमीन देण्याचा...
मे 13, 2018
शिवणे - नागरिक पहाटे सकाळच्या वेळी शुद्ध हवा मिळावी म्हणून व्यायामाला बाहेर पडले होते. परंतु आज रविवारी सकाळी पाउणे सातनंतरच्या कोंढवा गेट ते वारजे माळवाडी मार्गावर पीएमपी बस धूर ओकत धावत होती. नागरिकांच्या व मागे असलेल्या वाहन चालकांच्या अंगावर या धुराचे लोट जात होते.  कोंढवा गेट ते वारजे माळवाडी...
एप्रिल 20, 2018
जुन्नर - येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात गुरुवारी ता. 20 रोजी मार्तंड देवस्थान ट्रस्ट चिंचोली , समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ तळेगाव व महिंद्रा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील 90 दिव्यांगाना मोफत कुबडीचे व पाच जणांना तीन चाकी सायकलीचे वाटप करण्यात आले....
एप्रिल 09, 2018
सटाणा - शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकाने आपल्या घरी ओला व सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्यापासून खत निर्मिती प्रकल्प उभारावा. यामुळे रोगराई नष्ट होऊन 'स्वच्छ व सुंदर सटाणा शहर' ही संकल्पना साकारण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा हातभार लागेल व खत निर्मितीपासून अर्थप्राप्तीही करता येईल, असे प्रतिपादन आर...
एप्रिल 09, 2018
वालचंदनगर - पिठेवाडी (ता. इंदापूर) येथे सकाळ रिलिफ फंड व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ओढा खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार दत्तात्रेय भरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे व झेडपीचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आला....
फेब्रुवारी 16, 2018
आळंदी (जि. पुणे) - ‘‘कृषिकेंद्रित ग्रामविकासाची प्रेरणा घेण्यासाठी सरपंच महापरिषदेत सहभागी झालेल्या सरपंचांनी पायाभूत, सामाजिक आणि आर्थिक अशा तीन पातळ्यांवर कामे करावीत. ही कामे केल्यास तुम्ही ग्रामविकासाची प्रेरणा देणारे सरपंच बनू शकता. पंचायत राज व्यवस्थेचा पाया असलेल्या सरपंचांच्या समस्या...
ऑक्टोबर 07, 2017
पुणे - कृषिप्रधान भारतासाठी देशी गाय आजही उपयुक्त असल्यामुळेच देशातील सर्व आयआयटींमधील जवळपास एक हजार विद्यार्थी देशी गाईंवर पीएचडी करत आहेत, अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी दिली. भारतीय गोवंशासंबंधी 'अॅग्रोवन'मधून प्रसिद्ध झालेल्या लेखमालिकेवर ‘सकाळ प्रकाशन’तर्फे...