एकूण 5 परिणाम
जुलै 31, 2018
फुलंब्री - आयटीआय करण्याची मनामध्ये खुप इच्छा होती. पण केवळ मराठा असल्याने खुल्या प्रवर्गातून प्रदीपचा तिसऱ्या फेरीनंतरही नंबर लागला नाही. त्यामुळेच त्याने जगाचा निरोप घेतला असून तो या व्यवस्थेचा बळी ठरला, अशा शब्दांत हरिदास म्हस्के यांनी आपल्या मुलाच्या बलिदानानंतर दाहकता स्पष्ट केली.  मराठा...
जुलै 02, 2018
जुनी सांगवी - जुनी सांगवी अंतर्गत रस्त्यावरील चेंबरवर झाकणे नसल्याने गेली पंधरा दिवसापासुन परिसरातील चेंबर धोकादायरित्या उघडे आहेत. येथील प्रियदर्शनी नगर, ममतानगर, पी. डब्ल्यु. डी. कॉलनी, कुंभारवाडा, वेताळ महाराज उद्यान रस्ता आदी ठिकाणचे चेंबर झाकणाविना उघडे आहेत. रात्री रहदारी करताना हे चेंबर...
जून 22, 2018
मोखाडा - जव्हार शहराची तसेच परिसराची तहान भागविणाऱ्या एकमेव जयसागर धरणाच्या कॅचमेट परिसरात अनधिकृत बांधकामांनी धुडगूस घातला आहे. कोणतीही परवानगी न घेता होत असलेल्या या बांधकामांमुळे, तसेच सांडपाणी आणि वाढत्या रहदारीमुळे, जयसागर धरणाचे पाणी दुषित होण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी जव्हार...
मे 09, 2018
सफाळे - बहुचर्चित आणि भाजपचा महत्वकांशी बुलेट ट्रेन प्रकल्पसाठीचा सर्व्हे आज बुधवारी (ता. 9) पालघर जिल्हयातील मौजे टेंभीखोडावे येथे सुरू असतांना मनसे सैनिकांनी अचानक हल्ला बोल करून, भूमापक कर्मचाऱ्यांचे उपकरणे फेकून होत असलेला सर्व्हे उधळून लावला आहे. मागच्या आठवड्यात वसई येथे झालेल्या जाहीर सभेत...
एप्रिल 17, 2018
नवी सांगवी (पुणे) - किमान वेतन, नियमित वेतन वाढ, व विनाअट शासनाच्या सेवेत सहभागी करून घेणे यासारख्या मागण्यांच्या कारणास्तव येथील जिल्हा रूग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अधिकारी व कर्माचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे रूग्णांच्या सेवेवर त्याचा परिणाम झाल्याने...