एकूण 5 परिणाम
जुलै 03, 2018
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सिद्धरामेश्‍वर बाजार समिती परिवर्तन पॅनेलला शेतकरी मतदार संघातील 15 पैकी फक्त दोन जागा मिळाल्या आहेत. शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क दिल्यानंतर पहिल्यांदाच या समितीची निवडणूक झाली. सोलापूरचे...
मे 25, 2018
वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील महिलांनी केलेल्या सत्कारामुळे खासदार सुप्रिया सुळे भारावून गेल्या. सुळे यांनी तालुक्यामध्ये अकरा तासामध्ये १६ गावातील महिलांच्या भेटीगाठी घेवून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पळसदेव-बिजवडी गटातील १६ गावामध्ये खासदार...
मे 13, 2018
वडगाव निंबाळकर - अलीकडच्या काळात पालेभाज्यासह फळे अन्नधान्याच्या पीकावर मोठ्या प्रमाणात औषधे मारली जात आहेत. याचा परिणाम माणसांच्या आरोग्यावर होत आहे. रासायनिक खतांचा वापर टाळा आणि विषमुक्त शेती करा यातून आपणासह इतरांचे आरोग्य चांगले राहील असा सल्ला पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य...
एप्रिल 09, 2018
वालचंदनगर - पिठेवाडी (ता. इंदापूर) येथे सकाळ रिलिफ फंड व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ओढा खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार दत्तात्रेय भरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे व झेडपीचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आला....
एप्रिल 08, 2018
सटाणा - बागलाणच्या विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. मात्र राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकार सिंचनाच्या बाबतीत दुजाभाव करीत आहे. तालुक्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष...