एकूण 7 परिणाम
जुलै 20, 2018
पाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील परळी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या सात शाळांतील विद्यार्थ्यांना नुकतेच शालेपयोगी व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. येथील नानोसे राजिप शाळेत हा कार्यक्रम झाला. तसेच परळी ग्रामपंचायत आवारात व डॉ. प्रभाकर गावंड हायस्कुल परळी येथे वृक्षलागवड...
जुलै 10, 2018
अकोला - जगातील शहरी लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असून तिसऱ्याजगातील भारतासारख्या देशांमध्ये हा वेग सर्वाधिक आहे. २०१५ पर्यंत जगाची ६८ टक्के लोकसंख्या शहरी असेल, असे सांगितले जात आहे. तोकड्या व्यवस्थापनामुले भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या विभागाच्या अहवालानुसार...
जून 24, 2018
कऱ्हाड - पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल सावरुन वृक्षारोपण चळवळ घराघरापर्यंत पोचवण्यासाठी आरोग्य विभागाच्या पुढाकाराने 'एक जन्म एक वृक्ष' मोहिम राबवण्यात येणार आहे. ज्या कुटुंबात बाळाचा जन्म होईल त्या कुटुंबाच्यावतीने एक झाड लावुन जगवायचे अशी ही संकल्पना असुन राज्यातील प्रत्येक गावात आरोग्य...
जून 22, 2018
अंबासन (जि. नाशिक) - शासनाच्यावतीने गाजावाजा करून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली. मात्र जनजागृती अभावी अनेक ठिकाणी आजही राजरोसपणे प्लास्टिकच्या पिशव्याची विक्री होतांना दिसत आहे. कारवाई अभावी ही बंदी कागदोपत्री असल्याचा प्रत्यय बहुतांशी ठिकाणांची स्थिती पाहिल्यावर येते. सर्व...
एप्रिल 08, 2018
कल्याण - सहयोग सामाजिक संस्था आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वतीने कल्याण पूर्व मध्ये एक अभिनव उपक्रम राबविला जात आहे . 50 मायक्रॉंन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक अथवा थर्माकॉल पासून बनविलेले साहित्य वापरण्यास बंद केले आहे. कल्याण पूर्व शहर स्वच्छ व पर्यावरण प्रदूषण मुक्त ठेवण्यास सहकार्य...
नोव्हेंबर 06, 2017
शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानापासून वंचित ठेवता कामा नये, ही भूमिका योग्यच आहे. परंतु इथल्या शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्या अनुरूप तंत्रज्ञान हवे. त्याऐवजी बहुराष्ट्रीय कंपन्यांची तळी भरण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या दावणीला बांधणे योग्य नाही. कंपन्यांची दंडेलशाही खपवून घेतली तर नियामक संस्थेला...
ऑगस्ट 11, 2017
करटोली पिकाला उष्ण, दमट हवामान मानवते. लागवडीसाठी डोंगरउताराची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. हलकी ते मध्यम प्रकारच्या जमिनीत पीक घेता येते.  अभिवृद्धी   लागवड कंद, बिया व फाटे कलम यांच्यापासून केली जाते. करटोलीच्या पिकात मादी आणि नर वेल वेगवेगळे असतात. लागवड केलेल्या क्षेत्रात...