एकूण 1 परिणाम
एप्रिल 20, 2018
येवला - गेले अनेक वर्षे चर्चा अन् प्रतीक्षाच ठरलेल्या येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन होण्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी 6 कोटी 10 लक्ष रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून निविदा प्रक्रिया पूर्ण होताच लवकरच...