एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 12, 2018
लातूर : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सहाव्या स्मृति दिनानिमित्त मंगळवारी (ता. १४) जिल्ह्यातील २०० रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच दंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टरांकडून गरजू रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत. यात...
जून 24, 2018
कऱ्हाड - पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल सावरुन वृक्षारोपण चळवळ घराघरापर्यंत पोचवण्यासाठी आरोग्य विभागाच्या पुढाकाराने 'एक जन्म एक वृक्ष' मोहिम राबवण्यात येणार आहे. ज्या कुटुंबात बाळाचा जन्म होईल त्या कुटुंबाच्यावतीने एक झाड लावुन जगवायचे अशी ही संकल्पना असुन राज्यातील प्रत्येक गावात आरोग्य...
एप्रिल 20, 2018
येवला - गेले अनेक वर्षे चर्चा अन् प्रतीक्षाच ठरलेल्या येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन होण्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी 6 कोटी 10 लक्ष रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून निविदा प्रक्रिया पूर्ण होताच लवकरच...
एप्रिल 04, 2018
उपवर मुलींनी शहरातील झगमगाट, तेथील भ्रामक चंगळवादाच्या मोहजालाच्या मागे धावू नये. गावात चांगला कमावता शेतकरी मुलगा असेल, तर त्याच्याशी जुळवून घ्यायला हरकत नसावी. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि उत्तर कर्नाटकातील बेळगाव हा बागायती भाग असून, येथील शेती आधुनिक आणि शेतकरी तुलनात्मकदृष्ट्या सधन मानला जातो...
ऑक्टोबर 07, 2017
पुणे - कृषिप्रधान भारतासाठी देशी गाय आजही उपयुक्त असल्यामुळेच देशातील सर्व आयआयटींमधील जवळपास एक हजार विद्यार्थी देशी गाईंवर पीएचडी करत आहेत, अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी दिली. भारतीय गोवंशासंबंधी 'अॅग्रोवन'मधून प्रसिद्ध झालेल्या लेखमालिकेवर ‘सकाळ प्रकाशन’तर्फे...