एकूण 7 परिणाम
एप्रिल 07, 2019
शेतकरी कुटुंबातून आलेल्या सौ. मनीषा प्रकाश वाले यांची स्वतःची कर्नाटक राज्यात, तसेच पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये शेती आहे. सध्या त्यांनी ही शेती बटाईने दिली आहे. पण लहानपणापासून त्यांना शेतीची आवड. व्यावसायिक कारणामुळे मनीषाताई सोलापूर शहरात स्थायिक झाल्या असल्या, तरी त्यांनी शेतीची साथ सोडलेली नाही...
ऑगस्ट 05, 2018
जावळी तालुक्यातील पश्चिम विभागातील मोठ्या प्रमाणात अल्प भूधारक शेतकरी आहेत. संस्थेने शेतकऱ्यांचे संघटन करून बचत गट तयार केले. बचत गटाच्या माध्यमातून तांत्रिक चर्चासत्रे, शिवार फेरीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचू लागले. यामुळे हळूहळू व्यावसायिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू...
एप्रिल 04, 2018
उपवर मुलींनी शहरातील झगमगाट, तेथील भ्रामक चंगळवादाच्या मोहजालाच्या मागे धावू नये. गावात चांगला कमावता शेतकरी मुलगा असेल, तर त्याच्याशी जुळवून घ्यायला हरकत नसावी. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि उत्तर कर्नाटकातील बेळगाव हा बागायती भाग असून, येथील शेती आधुनिक आणि शेतकरी तुलनात्मकदृष्ट्या सधन मानला जातो...
नोव्हेंबर 27, 2017
उत्तम केस आणि त्वचेसाठी - पोषक घटकामुळे त्वचा आणि केसाच्या आरोग्यासाठी आवळा उत्तम मानला जातो. वार्धक्यविरोधी गुणधर्मामुळे त्वचेची चमकदारपणा वाढतो. आवळ्यातील क जीवनसत्त्व हे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. खोकला, सर्दी व दाह कमी करण्यासाठी आवळा उपयोगी ठरतो.   काढणीपश्चात काळजी  अपक्व, मार लागलेले...
ऑगस्ट 28, 2017
रोपीय देशामधील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी कमालीची जागरूकता असते. त्यामुळे या देशातील प्रक्रिया उद्योगातील कंपन्या विविध आरोग्यदायी पदार्थांच्या निर्मितीवर सातत्याने भर देतात. प्रक्रिया तंत्रात बदल करून दर वर्षी नवीन उत्पादने बाजारपेठेत आणतात. भाजीपाल्यातून जीवनसत्त्वे आणि आरोग्यदायी घटक मिळत...
ऑगस्ट 11, 2017
करटोली पिकाला उष्ण, दमट हवामान मानवते. लागवडीसाठी डोंगरउताराची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. हलकी ते मध्यम प्रकारच्या जमिनीत पीक घेता येते.  अभिवृद्धी   लागवड कंद, बिया व फाटे कलम यांच्यापासून केली जाते. करटोलीच्या पिकात मादी आणि नर वेल वेगवेगळे असतात. लागवड केलेल्या क्षेत्रात...
ऑगस्ट 06, 2017
गेल्या काही वर्षांत जातीवंत भारतीय गोवंशाच्या अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिलेले आहे. भारतीय गोवंश विविध कारणांनी संपत चालला आहे. हे लक्षात घेऊन अकोल्यातील श्री गोरक्षण संस्था ही भारतीय गोवंशाचे संवर्धन करण्याचा चांगला प्रयत्न करीत आहे. अकोला शहरातील विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन या ठिकाणी केले...