एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 06, 2018
पणजी - बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या शरीराची तपासणी केली तर आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती पाउले उचलता येतात. याच दृष्टिकोनातून राज्यात जन्मणारी पिढी भविष्यातही आरोग्याच्या दृष्टीने सबल व्हावी म्हणून राज्यात नवजात शिशू चिकित्सा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील सर्व सरकारी दवाखान्यात ही...
जुलै 23, 2018
गोवा - राज्यात आयात होणाऱ्या मासळीसाठी ती कुजू नये म्हणून फॉर्मेलिनचा वापर केला जात असल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी आज काँग्रेसने तसेच काही सत्ताधारी आमदारांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेवेळी केली.  सभापतींनी या फॉर्मेलिन मुद्यावरील स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर...
मे 24, 2018
पणजी - आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ. संजीव दळवी आणि काणकोणमधील डॉ. व्यकंटेश आर यांच्यात शाब्दिक चकमकीनंतर झालेल्या झटापटीत एकमेकांना मारहाण करण्यात आली. कोणी कोणावर प्रथम हल्ला केला हे अद्याप स्पष्ट झालेले नसून डॉ. दळवी यांना पणजी पोलिसांनी तपासणीसाठी गोवा वैद्यकीय इस्तिपळात (गोमेकॉ) नेले आहे. ...
मे 02, 2018
विश्व आरोग्य संघटना (WHO) ने जगातील 15 सगळ्यात जास्त प्रदुषित शहरांची यादी जाहीर केली आहे. भारतासाठी खेदाची बाब ही की या यादीतील 14 शहरे ही भारतातील आहे. ज्यात कानपुर टॉपवर, वाराणसी तिसऱ्या स्थानावर आणि पटना पाचव्या स्थानावर आहे.  देशाची राजधानी दिल्ली येथील प्रदुषणाचे तर भरपुर चर्चे असतात. या...