एकूण 166 परिणाम
ऑगस्ट 14, 2018
परभणी - मराठा आरक्षण आंदोलनादरम्याण मराठा समाजातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या यासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी (ता.14) पासून परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. ता.15 ऑगस्टला पालकमंत्र्याऐवजी अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिकांच्या हस्ते...
ऑगस्ट 13, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगर समाजातर्फे आरक्षणाबाबत आज (ता.13) सकाळी नऊच्या सुमारास बसस्थानक परिसरात काही काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आज सोमवारचा आठवडे बाजार असल्याने साक्री-नंदुरबार रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. दरम्यान आज राजमाता...
ऑगस्ट 13, 2018
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी केशव साहेबराव चौधरी (45) यांनी सोमवारी (ता. 13) गळफास घेत आत्महत्या केली. पतीच्या निधनाची बातमी कळताच, बायकोने क्रांती चौकात ठिय्या आंदोलनस्थळी येत आक्रोश व्यक्त केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेला असून अख्खे कुटुंबीय क्रांती चौकात ठिय्या देत आहेत. केशव...
ऑगस्ट 13, 2018
जालना : धनगर समाजाच्या आरक्षणासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने सोमवारी (ता.13) सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जालन्यासह जिल्ह्याच्या विविध भागात रास्ता रोको, निदर्शने करून शासनाविरूध्द रोष व्यक्त केला. धनगर समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी यावेळी युवकांनी केली....
ऑगस्ट 13, 2018
नांदेड : दिल्ली येथे काही नऊ आॅगस्ट रोजी भारतीय संविधानाच्या प्रतिची काही विघातक समाजद्रोहीनी होळी केली. ही घटना अत्यंत निषेधार्ह असल्याने जिल्हा वकिल संघाच्या वतीने सोमवारी (ता. 13) कामबंद आंदोलन केले.  दिल्ली येथे काही अज्ञात समजाकंटकांनी देशाच्या एकात्मतेला हात घातला आहे. देश एकसंघ ठेवणाऱ्या व...
ऑगस्ट 13, 2018
अमरावती : धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी धनगर समाज बांधवानी आज सोमवारी राज्य महामार्ग क्रमांक सहा रोखून धरला. आंदोलनकर्त्यांनी येळकूट येळकूट जय मल्हारच्या घोषणा देऊन महामार्ग दणाणून सोडला होता.  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन केल्यानंतर...
ऑगस्ट 13, 2018
परभणी - धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी सोमवारी (ता. 13) जिल्ह्यातील गंगाखेड आणि सेलू तालुक्यात बंद पुकारण्यात आला. तर सोनपेठ आणि पाथरीत मोर्चास सुरवात झाली असून पुर्णेत धरणे आंदोलन करण्यात आले. सेलू तालुक्यात धनगर युवकाच्या आत्महत्येनंतर बंदचे आयोजन केले होते. त्याप्रमाणे...
ऑगस्ट 13, 2018
धर्माबाद : आरक्षणासह इतर मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने सोमवारी (ता. 13) ला सकाळी पावणे बारा वाजता धर्माबाद येथील रेल्वेगेट नं. दोन जवळ कारेगाव रोडवर मेंढ्या थांबवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. शासनाने आश्वासने देऊनही अंमलबजावणी करण्यात आली...
ऑगस्ट 13, 2018
उस्मानाबाद - धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. 13) धनगर समाजातील नागरिकांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.  धनगर समाजाला आरक्षण द्यावे, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून कायद्यानुसार अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात...
ऑगस्ट 13, 2018
केज : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस टी) प्रवर्गात समावेश आहे. त्याची  अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी सोमवार (ता. 13) ला सकाळी आकरा वाजता धनगर समाजाने एल्गार पुकारत चक्का जाम आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन केले. यावेळी धनगर समाज कृती समिती केजच्या वतीने तहसीलदार अविनाश कांबळे...
ऑगस्ट 13, 2018
अणदूर - धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. १३) अणदूर (ता. तुळजापूर) येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. धनगर समाजाच्या वतीने गावातून शासनाच्या विरोधात निषेध फेरीही काढण्यात आली.  गावातून निषेध फेरी काढून ठिसका मारुती मंदिरासमोर निषेध सभा घेण्यात आली. निवडणुकीपुर्वी दिलेले आश्वासन...
ऑगस्ट 13, 2018
जळकोट (जि. लातूर) : देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाली तरीही धनगर समाजाला न्याय मिळाला नाही. धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी तालुका धनगर समाज कृती समितीच्या वतीने सोमवारी (ता. 13) शहरातील कुणकी चौकात मेंढ्यासह शांततेत रस्तारोको करण्यात आला. सकाळी अकरा वाजता छत्रपती...
ऑगस्ट 13, 2018
औरंगाबाद- 'यळकोट यळकोट जय मल्हार' चा जयघोष करत तसेच पारंपारिक वाघ्या- मुरळीच्या वेश परिधान करुन जागरण गोंधळ घालत,  धनगर समाजाच्या वतीने सोमवारी (ता. 13) चिकलठाणा येथे सकाळी 10 ते दुपारी 1 या दरम्यान ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.  धनगर समाजाला...
ऑगस्ट 13, 2018
औसा (जि. लातूर) : धनगर समजला आरक्षण मिळावे या मागणीसाठी औसा शहर आणि तालुक्यातील धनगर समाजातील तरुणांनी शहरातील टी पॉईंट चौकात धरणे आंदोलन सुरू केले असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ आंदोलनकर्त्यांनी रोखला आहे. धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्या व आरक्षणाच्या मुद्द्यावर सोमवारी (ता. 13) सकाळपासूनच...
ऑगस्ट 12, 2018
लातूर : धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजातील काही नागरीकांनी ममदापूर पाटीवर (ता. लातूर) येथे रविवारी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे अर्धातास वाहतूक ठप्प झाली होती. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे अशी समाजाची मागणी आहे. गेल्या काही वर्षापासून हा समाज शासनाकडे...
ऑगस्ट 09, 2018
महाड - एक मराठा लाख मराढाच्या घोषणा देत  मराठा आरक्षणाच्या मागणी साठी सकल मराठा समाजाच्या वतीने महाडमध्ये आज मुंबई गोवा महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तर बंदचे आवाहन केलेले नसतानाही महाडमधील व्यापाऱ्यांनी स्वखुशीने आपली दुकाने बंद ठेवल्याने शहरात शुकशुकाट होता. महाराष्ट्र बंदच्या...
ऑगस्ट 09, 2018
मुरबाड (ठाणे) : मराठा आंदोलनाचा धसका घेऊन एस टी बस बंद केल्याने गुरुवारी मुरबाड मध्ये प्रवासी व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.  सकल मराठा मोर्चाच्या तरुणांनी मुरबाड शहरात रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. आमदार किसन कथोरे यांनी शिवाजी चौकात रॅली मधील कार्यकर्त्यांना भेटून चर्चा केली. त्यानंतर रॅली...
ऑगस्ट 09, 2018
तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे शहर आणि परिसरात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज कडकडीत बंद पाळण्यात आला. चाकण महामार्गावर चार तास रास्तारोको करून, आमदारांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तळेगाव दाभाडे, इंदोरी, माळवाडी, वराळे, आंबी, वारंगवाडी, कातवी, नवलाख उंबरे आणि पंचक्रोशीतील सकळ...
ऑगस्ट 09, 2018
मंचर : मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या बंदला मंचर शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांच्या नेतुत्त्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्च्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिय्या आंदोलनात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप...
ऑगस्ट 09, 2018
जुन्नर : सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनास जुन्नरला नागरिक व व्यावसायिकांनी आज गुरुवारी ता. 9 ला सकाळ पासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे नेहमी गजबजलेल्या बाजारपेठात शुकशुकाट दिसत होता. तालुक्यातील जुन्नर, ओतूर, नारायणगाव, आळेफाटा येथील एस. टी. बससेवा, कृषी उत्पन्न बाजार...