एकूण 115 परिणाम
डिसेंबर 28, 2018
औरंगाबाद - शेतकऱ्यांनी आता पाण्याची शेती करावी. पाणी पेरून पाण्याचे पीक घ्यावे. माध्यम म्हणून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे काम ‘सकाळ अॅग्रोवन’ अतिशय पावित्र्याने करतो आहे. दुष्काळाशी जिद्दीने लढत शेतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी मी स्वतः अॅग्रोवनच्या बरोबरीने काम करण्यास तयार आहे, असा...
ऑगस्ट 13, 2018
गोंडपिपरी जि. चंद्रपूर - देशाला स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर गावात एसटी आली. अन् शेतकरी, कामगार, भाजीपाला विक्रेते, शाळकरी विद्यार्थी, महिला अन् गावकऱ्यांनी जंगी स्वागत करित आनंदोत्सव साजरा केला. गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी ते अडेगावपर्यंत आज एसटी धावली. गावात पहिल्यांदाच एसटी आल्याने...
ऑगस्ट 12, 2018
कळंगुट (गोवा) - गोव्यातील महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. हे खड्डे वाहनांना तसेच पादचाऱ्यांना धोकादायक बनले आहेत. सरकारकडून तसेच स्थानिक आमदार मायकल लोबो यांच्याकडून हे खड्डे बुजविण्यास कोणतेच प्रयत्न होत नसल्याने पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या कळंगुट समुद्रकिनाऱ्याकडे...
ऑगस्ट 12, 2018
नांदेड : देशाला संविधानाने एकसंध ठेवले असतांना केंद्र व राज्य सरकार विविध जाती धर्माच्या नावाखाली देशात सामाजीक विषमता वाढवित असल्याचा घणाघात शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. ते नांदेड दौऱ्यावर रविवारी (ता. 12) आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.  मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मराठवाड्यात...
ऑगस्ट 09, 2018
महाड - एक मराठा लाख मराढाच्या घोषणा देत  मराठा आरक्षणाच्या मागणी साठी सकल मराठा समाजाच्या वतीने महाडमध्ये आज मुंबई गोवा महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तर बंदचे आवाहन केलेले नसतानाही महाडमधील व्यापाऱ्यांनी स्वखुशीने आपली दुकाने बंद ठेवल्याने शहरात शुकशुकाट होता. महाराष्ट्र बंदच्या...
ऑगस्ट 09, 2018
मुरबाड (ठाणे) : मराठा आंदोलनाचा धसका घेऊन एस टी बस बंद केल्याने गुरुवारी मुरबाड मध्ये प्रवासी व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.  सकल मराठा मोर्चाच्या तरुणांनी मुरबाड शहरात रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. आमदार किसन कथोरे यांनी शिवाजी चौकात रॅली मधील कार्यकर्त्यांना भेटून चर्चा केली. त्यानंतर रॅली...
ऑगस्ट 09, 2018
तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे शहर आणि परिसरात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज कडकडीत बंद पाळण्यात आला. चाकण महामार्गावर चार तास रास्तारोको करून, आमदारांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तळेगाव दाभाडे, इंदोरी, माळवाडी, वराळे, आंबी, वारंगवाडी, कातवी, नवलाख उंबरे आणि पंचक्रोशीतील सकळ...
ऑगस्ट 09, 2018
वडापुरी : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 अंतर्गत पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करून आपली गावे जलसंपन्न करण्यासाठी विशेष सहभाग नोंदवून काटी (ता. इंदापूर) या गावाने जल आणि मृदू संधारणासाठी काम केलेल्या जलरत्न व जलरागीनींचा सन्मान आमदार...
ऑगस्ट 08, 2018
मुंबई : राज्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या (ता. 9) राज्यभर आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनास सक्रिय सहभाग आणि पाठींबा देण्यासाठी  कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर 'आत्मक्लेश' आंदोलन करण्याचा...
ऑगस्ट 07, 2018
येवला : पावसाळ्यात पावसाअभावी अवर्षणप्रवण येवल्यात परिस्थिती बिकट बनली आहे. अशात पिण्याच्या पाण्यासाठी पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन सुटले असून याचे पाणी गावोगावी आरक्षित बंधाऱ्यात भरून मिळवण्याची मागणी होत आहे. अगोदर हे पाणी देण्यासाठी जिल्हाधिकारी नकार देत होते. मात्र आता पाणी देण्याचा निर्णय...
ऑगस्ट 07, 2018
येवला : सातत्याने मागणी करूनही शासन मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करत आहेत. आरक्षण त्वरीत घोषित करण्यात यावे,शहरात भव्य शिवसृष्टी निर्माण करण्यात यावी. पालखेड कालव्याचे पाणी वितरीका ४६ व ५२ सोडून सर्व बंधारे भरुन देण्यात यावेत आदी मागण्या सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. यासाठी गुरुवारी...
ऑगस्ट 05, 2018
कोरची - गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून 115 किमी अंतरावर असलेल्या कोरची तालुक्यात 45 हजार लोकसंख्या असलेल्या तालुक्यात एक ग्रामीण रुग्णालय, दोन प्राथमिक आरोग्य केंद्र अशी आरोग्य व्यवस्था असताना या परिसरात आदिवासी जमाती व अशिक्षित अशिक्षित लोकांचा प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या तालुक्यात गरोदर माता...
ऑगस्ट 02, 2018
गोवा : देश - विदेशीतील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उच्च दर्जाच्या सोयी देण्याची गरज आहे हे लक्षात ठेवूनच गोव्याचा पर्यटन मास्टर आराखडा व पर्यटन धोरण लवकरच पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन आज पर्यटनमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी आज विधानसभेतील प्रश्नोत्तर तासाच्या उत्तरावेळी दिले. आराखडा व...
ऑगस्ट 01, 2018
पणजी : राज्यातील मामेलादर कार्यालयात 'म्युटेशन' व 'पार्टिशन'च्या प्रकरणांसाठी भ्रष्टाचाराचे प्रकार घडत असल्यास किंवा अधिकारी दोषी आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाईल. मडगाव व केपे महसूल न्यायालयात भ्रष्टाचार प्रकरणी एकही तक्रार नाही. ही प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी न्यायालय प्रकरणे देखरेख पद्धत...
ऑगस्ट 01, 2018
जालना : मराठा आरक्षणाची मागणी ही खुप जूनी आहेत, मात्र सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणावर नौटंकी केली, त्यामुळे मराठ्यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष काढावा, असे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे.  जालना येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बेमुदत ठिय्या...
ऑगस्ट 01, 2018
कऱ्हाड - मराठा समाजाच्या महिलांनी आरक्षणासाठी येथील दत्त चौकात ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. या आंदोलनास आमदार आनंदराव पाटील यांनी पाठिंबा देवुन नवी मुंबई येथील आंदोलनावेळी हत्या झालेल्या खोनोली (चाफळ, ता. पाटण) येथील रोहन तोडकर याच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत देण्यात येईल अशी घोषणा यावेळी केली....
जुलै 31, 2018
पणजी - समाज कल्याण खात्यामार्फत दयानंद सामाजिक सुरक्षा (डीएसएसएस) व गृह आधार योजनेखाली लाभार्थींच्या सुरू असलेल्या सर्वेक्षणातून बोगस व मृत लाभार्थींच्या माहितीमुळे सुमारे दोन कोटी रुपये प्रतिमाह वाचले आहेत. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखालील लाभार्थींच्या निवृत्तीवेतनात वाढ करण्याबाबतचा विचार पुढील...
जुलै 31, 2018
पणजी - समाज कल्याण खात्यामार्फत दयानंद सामाजिक सुरक्षा (डीएसएसएस) व गृह आधार योजनेखाली लाभार्थींच्या सुरू असलेल्या सर्वेक्षणातून बोगस व मृत लाभार्थींच्या माहितीमुळे सुमारे दोन कोटी रुपये प्रतिमाह वाचले आहेत. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखालील लाभार्थींच्या निवृत्तीवेतनात वाढ करण्याबाबतचा विचार पुढील...
जुलै 30, 2018
मुंबई : राज्यात मराठा समाज रस्त्यावर उतरून आरक्षणासाठी संतप्त झाला असताना आता राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरही हा रोष समोर येऊ लागला आहे. मराठा आरक्षण, तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा दबाव म्हणून सर्व काँग्रेस आमदारांनी सामूहिक राजीनामा देण्याचा आग्रह सोमवारच्या बैठकीत धरला. आरक्षणाबाबतीत...
जुलै 26, 2018
मुंबई - लोअर परेल पुलाच्या पाहणी दौऱ्या दरम्यान उड्डाणपुलावर शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पुलाच्या पाहणी दौऱ्यात मनसे कार्यकर्त्यांनी घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पोलिसांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण वेळीच शांत केले. वरळी भागातील शिवसेना आमदार सुनिल शिंदे आणि मनसेचे माजी...