एकूण 56 परिणाम
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा...
मे 06, 2019
पुणे - लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट, कल्पकता आणि जिद्दीने शेतीत समृद्धीचे मळे फुलवणाऱ्या १३ कर्तृत्ववान शेतकऱ्यांना बुधवारी (८ मे) अॅग्रोवन स्मार्ट अॅवार्ड्‌स प्रदान केले जाणार आहेत. प्रख्यात ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस व राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या प्रमुख...
ऑगस्ट 19, 2018
सचिन दरेकर दिग्दर्शित, नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर निर्मित आणि सुपरहिट फिल्म 'बकेट लिस्ट' चे निर्माते असलेले डार्क हॉर्स प्रोडक्शन्सचे जमाश्प बापुना व अमित पंकज पारीख प्रस्तुत 'पार्टी' या सिनेमातील नुकतेच एक रोमेंटिक गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँँच करण्यात आले आहे. 'काळजात घंटी वाजते'...
ऑगस्ट 19, 2018
मराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती जरी मिळत असली, तरी वितरण निर्बंधनामुळे हे सिनेमे हवे तितक्या प्रमाणात भारताबाहेरील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याचे...
जुलै 27, 2018
मुंबई - झी5 (ZEE5) या भारतातील भाषिक कंटेण्टच्या सर्वांत मोठ्या व सर्वसमावेशक मनोरंजन प्लॅटफॉर्मने आज 'लिफ्टमन' ही मराठी सिच्युएशनल कॉमेडी वेबसीरिज आपल्या मूळ कलेक्शनमधून प्रदर्शित केली. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झालेले भालचंद्र (भाऊ) कदम यांची मालिकेत मुख्य भूमिका आहे. काल (ता...
जुलै 27, 2018
जुनी सांगवी - भारताच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांसाठी छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सांगवी येथील कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक शाळा, शिशु विहार, नूतन माध्यमिक विद्यालय, मॉडर्न नर्सरी, श्रीमती सुंदराबाई भानसिंग हुजा गुरू गोविंद इंग्लिश मिडीयम स्कूल, आयडियल सेकंडरी इंग्लिश...
जुलै 27, 2018
आज मिसाईलमॅन अब्दुल कलाम यांची तिसरी पुण्यतिथी आहे. भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी देशाला दिलेली नवी दिशा प्रेरक आहे. वैज्ञानिक म्हणून त्यांनी देशाच्या मिसाइल टेक्नॉलॉजी क्षेत्राला जागतिक ओळख निर्माण करुन दिली. युवकांना प्रोत्साहन देण्यास त्यांनी नेहमी तत्परता दाखविली. तामिळनाडू येथील...
जुलै 26, 2018
मंचर : पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाला (कात्रज डेअरी) क्वालिटी मार्क मानांकन मिळालेले आहे. हे मानांकन मिळवणारी राज्यातील पहिली डेअरी आहे. अशी माहिती पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू धर्माजी हिंगे पाटील यांनी दिली. कात्रज डेअरी ही ISO २२०००:२००५ सटिफाईड असून कात्रज डेअरीचे...
जुलै 22, 2018
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पुर्णा पटेल हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या विवाह सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा आहे कारण अनेक बॉलिवूड कलाकार आणि नेते मंडळींनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली.  उद्योगपती नमित सोनी सोबत पुर्णा यांचा विवाह...
जुलै 22, 2018
सांस्कृतिक सभागृहांच्या अवस्थेबाबत सगळीकडेच टिका केली जाते. तेथील गैरसोय आणि अस्वच्छता यांना कलाकारही कंटाळले आहेत. नुकताच त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. अभिनेता हेमंत ढोमे याने पुण्यातील बालगंधर्व रंगंमंदिरातील अस्वच्छतेचा अनुभव फेसबुक पोस्टद्वारे शेअर केला आहे.  अभिनेता हेमंत ढोमे 'घरात मॅरीड,...
जुलै 20, 2018
सटाणा : फेसबुकवर सहजरीत्या चॅटिंग करता - करता ओळख झालेल्या मुंबई येथील गुरुदास बाटे या सामाजिक कार्यकर्त्याने 'पारिजात' सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मोरेनगर (ता. बागलाण) येथील आय. एस. ओ. मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ७० हजार रुपयांचे शालेय साहित्य मोफत...
जुलै 20, 2018
पुणे : शहरात लवकरच कविता फेस्टिवल आयोजित करण्यात येत आहे. या एक दिवसीय फेस्टिवलमध्ये काही नवोदित कवी आपल्या रचना सादर करतील. फेस्टिवलमध्ये चार विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ज्यात गझल, मुशाएरा, मौसिकी, हिंदी आणि उर्दू कविता या सगळ्यांचे सादरीकरण फेस्टिवलच्या दरम्यान होईल.  येत्या 22 जुलै...
जुलै 20, 2018
पुणे : गीतकार आणि गायक स्वानंद किरकिरे यांची भूमिका असलेला 'चुंबक' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापुर्वीही स्वानंद यांनी हिन्दी सिनेमात भूमिका केल्या आहेत. हा त्यांचा पहिला मुख्य भुमिका असलेला मराठी सिनेमा आहे. अभिनेता अक्षय कुमार हे नावही 'चुंबक'शी जोडले गेले आहे. सिनेमाचा...
जुलै 16, 2018
नांदेड  : महाराष्ट्र हे पुरोगामी आणि विविध वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीप्रधान राज्य आहे. या ठिकाणी राहणारे व्यक्ती विविध कला कौशल्यांच्या आधारे वेगवेगळ्या भागात फीरस्ती करुन उदरनिर्वाह करतात. परंतु त्यांच्यावर होणारे प्राणघातक हल्ले म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला काळिमा फासणारे आहे. तसेच या घटना...
जुलै 12, 2018
अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा आणि ३१ वा वर्धापन दिनानिमित्त ता. १७ ते २६ जुलै या कालावधीत अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी दिली आहे. यंदाच्या या कार्यक्रमात पंडित...
जुलै 12, 2018
सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतीच ‘शुभ लग्न सावधान’ या मराठी चित्रपटाची आकर्षक लग्नपत्रिका अपलोड करण्यात आली.  मराठीतील आघाडीचे कलाकार सुबोध भावे, श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये हे या लग्नपत्रिकेत शुभेच्छुक दिसत असून ज्येष्ठ कलाकार किशोर प्रधान हे वधु-वरांना...
जुलै 11, 2018
मैत्रीचा हँगओव्हर चढवणारा सचिन दरेकर दिग्दर्शित 'पार्टी' हा सिनेमा येत्या 24 ऑगस्ट ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या तरुण कलाकारांना एकत्र आणणाऱ्या या 'पार्टी'चा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँन्च करण्यात आला.  धम्माल 'पार्टी'चा फील येत असलेल्या, या...
जुलै 03, 2018
समाजातल्या अनेक अनिष्ट रूढी, परंपरा, श्रद्धा अंधश्रद्धांचा वेध आजवर चित्रपटांतून घेण्यात आला आहे. मराठी चित्रपटही त्यात मागे नाही. असंख्य मराठी चित्रपटांतून या अपप्रवृत्तींवर कडाडून टिका करण्यात आली आहे. अशाच एका गोष्टीचा वेध घेत, राजकीय नेते आणि समाजव्यवस्थेकडून फसवणूक झालेल्या कुटुंबाची कथा ‘...
जून 29, 2018
पुणे - हिंदी आणि उर्दू कविता, नज्म, गझल, गीत यांचा सुरेख संगम साधलेला एक आगळा वेगळा कार्यक्रम मुशायरा लवकरच शहरात रंगणार आहे. शहरातील काही नव्या दमाचे कवी पत्रकार भवन, नवी पेठ येथे उद्या 30 जून ला हा कार्यक्रम सादर करणार आहेत.  सुखनजादे या हिंदी आणि उर्दू कवितांना सादर करणाऱ्या ग्रुपकडून 'तकरीर'...
जून 28, 2018
आपल्या आशयसमृद्ध लेखणीतून 'झेंडा', 'मोरया', 'कॅंडल मार्च’, ‘गोलमाल’ यांसारख्या सिनेमांची मुहूर्तमेढ रोवणारे, प्रसिद्ध कथा पटकथालेखक सचिन दरेकर आता दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत. 'पार्टी' असे या सिनेमाचे नाव असून, येत्या ऑगस्ट महिन्यात 24 तारखेला सचिन दरेकरांच्या या धम्माल पार्टीचा...