एकूण 54 परिणाम
एप्रिल 11, 2019
नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात सिंचनाचा अभाव असल्याने सातत्याने दुष्काळ असतो. लोहसर (खांडगाव) गावशिवारातही दुष्काळाची स्थिती आहे. गावात जगन्नाथ गीते पाटील परिवाराचा राजकीय प्रभाव. पन्नास वर्षांपासून त्यांच्याकडे गावची सत्ता आहे. सध्या तिसऱ्या पिढीतील अनिल गीते- पाटील सरपंच आहेत. राज्यासह देशात...
ऑगस्ट 07, 2018
कवठे : येथील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाराजीकच्या सेवारस्त्याच्या बाजूच्या ओढ्यात परवा अज्ञात वाहनातून जवळपास ट्रकभर प्लॅस्टिक कचरा फेकला होता. यामध्ये प्लॅस्टिकच्या बॅगा, पिशव्या होत्या तसेच त्यामध्ये विविध प्रकारचे केमिकल, द्रवपदार्थ त्यातून बाहेर पडून परीसरात मोठी दुर्गंधी व घाण पसरली होती....
ऑगस्ट 06, 2018
सोलापूर - जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा परिषदेच्या प्रवेशदारासमोर धरणे आंदोलन केले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्‍नांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना...
जुलै 24, 2018
उरुळी कांचन - मराठा क्रांती मोर्चाच्या मराठा आरक्षण मागणीसंदर्भात चालु असलेल्या आंदोलनात (कायगाव जि. औरंगाबाद) येथील गोदावरी नदीत प्राण गमवावा लागलेल्या काकासाहेब शिंदे या आंदोलकांच्या मृत्यूनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उरुळी कांचन (ता. हवेली) येथे मंगळवारी (ता....
जुलै 20, 2018
सटाणा : फेसबुकवर सहजरीत्या चॅटिंग करता - करता ओळख झालेल्या मुंबई येथील गुरुदास बाटे या सामाजिक कार्यकर्त्याने 'पारिजात' सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मोरेनगर (ता. बागलाण) येथील आय. एस. ओ. मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ७० हजार रुपयांचे शालेय साहित्य मोफत...
जुलै 20, 2018
पाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील परळी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या सात शाळांतील विद्यार्थ्यांना नुकतेच शालेपयोगी व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. येथील नानोसे राजिप शाळेत हा कार्यक्रम झाला. तसेच परळी ग्रामपंचायत आवारात व डॉ. प्रभाकर गावंड हायस्कुल परळी येथे वृक्षलागवड...
जुलै 17, 2018
मोखाडा - कुठे पत्रेच फुटलेत तर कुठे पत्र्यातुन पाणी झिरपतेय यामुळे फरशीवर पाणी साचलय त्यातच कशाबशा गाद्या टाकुन झोपायचे तिथे तुटक्या मुडक्या पत्र्याच्या पेट्या कोपऱ्यात सरकवकलेल्या पहील्याच ओल्या झालेल्या खोल्यात वर कपडे सुकवायचे बॅगाला भिंतीला लटकवायाच्या अन हो भिंतीही चिंब ओल्या त्यामुळे फळाही...
जुलै 16, 2018
नांदेड : सरपंचपदाचा राजिनामा किंवा निवडणूकीत आलेला खर्च देत नसलेल्या चक्क सरपंचाचे अपहरण करून डांबुन ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पाटोदा (खु) येथे शनिवारी (ता. १४) घडला.  पोलिस सुत्रांच्या माहितीवरुन धर्माबाद तालुक्यातील पाटोदा (खु) येथे अडीच वर्षापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक झाली. या निवडणुकीत...
जुलै 13, 2018
लोणी काळभोर - पुर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊरसह मुळा-मुठा नदीलगतच्या बहुतांश गावातील कचरा मागील काही वर्षापासुन थेट नदीपात्रात टाकला जात आहे. नदीपात्रात कचरा टाकणे ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे. कचरा प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीने केवळ जागा उपलब्ध करुन दिल्यास, स्वखर्चाने...
जुलै 12, 2018
पारगाव, (पुणे) - पारगाव ता. आंबेगाव येथील 'अॅबी सायकलिंग ग्रुप' च्या 10 तरुणांनी पारगाव ते पंढरपूर हा 234 किलोमीटर चा प्रवास सायकलवरून करत गावोगावी प्लास्टिक मुक्ती बाबत प्रबोधन केले असल्याची माहीती डॉ. शिवाजी थिटे यांनी दिली. पारगाव येथुन दि. 8 जुलै ला पहाटे 4 वाजता सायकल रॅलीने पंढरपुरकडे...
जुलै 08, 2018
उंडवडी  : वारीच्या वाटेवर स्वच्छता राहावी, व वारकरी शौचासाठी उघड्यावर जावू नये. यासाठी यंदा जिल्हा परिषदेच्या वतीने निर्मलवारी या उपक्रमाअंतर्गत उंडवडी सुपे व खराडेवाडी (ता. बारामती) या दोन गावात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर फिरते शौचालय युनिट उभारण्यात येणार आहेत. यामध्ये उंडवडी सुपे परिसरात 300 व...
जुलै 08, 2018
लोणी काळभोर - जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन या मोठ्या ग्रामपंचायतींच्या विकास कामासाठी मागील तीन वर्षात कोट्यावधींचा निधी दिलेला आहे. यापुढील काळातही विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता...
जुलै 08, 2018
भिगवण - ग्रामपंचायतीचे वीजबील थकले की महावितरण कंपनीकडुन वीज पुरवठा खंडीत केला जातो व त्याचा फटका सार्वजनिक पाणी पुरवठ्यास व पर्यायाने ग्रामस्थांना बसतो असे चित्र सर्वत्र पहावयास मिळतो. यावरच उपाय म्हणुन इंदापुर तालुक्यातील कुंभारगांव ग्रामपंचायतीने गावास पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत पंपास सौज...
जुलै 06, 2018
मोहोळ - राईनपाडा ता. साक्री येथे 1 जुलै ला नाथपंथी डवरी गोसावी समाजातील मुले पळविणारी टोळी समजुन पाच जणांना बेदम मारहाण करून त्यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ मोहोळ तालुक्यातील या समाजाच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको...
जुलै 05, 2018
दौंड : उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करावा आणि ज्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे त्याचा नियमित आढावा घ्यावा. उसाच्या लागणीपासून तोडणीपर्यंत आधुनिक तंत्राचा वापर, माती परीक्षण, ठिबक सिंचन पद्धतीचा वापर, सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर, सुधारित शेती औजारांचा...
जुलै 05, 2018
अकोला (मूर्तीजापूर) - तालुक्यातील जांभा बु. येथे दूषीत पाण्यामुळे २५ जूनपासून डायरीयाची लागण झाली आहे. गावात दूषीत पाणी पुरवठा केल्या जात असून जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती आहे. गावातील २० ते २५ रूग्णांवर स्थानिक रूग्णालयात दाखल आले असून परीस्थिती नियंत्रणात आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्र पारद अंतर्गत...
जुलै 04, 2018
अकोला (हिवरखेड) - मागील आठ दिवसांपासून पाणीपुरवठा खंडीत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यासंबंधी येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीला बुधवारी (ता. 4) कुलुप ठोकले. ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा आणला. यावेळी थोडावेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. येथील ठाणेदार यांनी पोलिस ताफ्यासह...
जुलै 04, 2018
एटापल्ली (जि. गडचिरोली) - येथील गटविकास अधिकारी अनिल वाघमारे हे अकार्यक्षम असून त्यांनी कर्तव्यावर रुजू झाले पासून एक दिवसही मुख्यालयी हजार राहून कर्तव्य बजावले नाही. त्यामुळे तालुक्याच्या विकासावर विपरीत परिणाम झाला असून लाभार्थी कुटुंबे उघड्यावर आली आहेत. त्यामुळे त्यांचे कर्तव्यकाळाची चौकशी करून...
जुलै 02, 2018
जुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे डॉक्टर दिनाचे औचित्य साधत मुंजोबा डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. पिंपळवंडी येथील डॉ. अशोक कोठाडीया, डॉ. संदीप रोहकले आणि त्यांचे सहकारी तसेच पिंपळवंडीचे उपसरपंच प्रदीप चाळक, संदीप लेंडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश वामन, धोंडीभाऊ खिल्लारी, निखिल बारभाई, सिद्धार्थ...
जुलै 01, 2018
वणी (नाशिक) - नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या देशातील पहिल्या फ्युनिक्यलर ट्रॉली प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळयास अखेर मुहूर्त मिळाला असून सोमवार, ता. २ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'फ्युनिक्युलर ट्रॉली' चे लोकार्पण संपन्न होत आहे. यामुळे हजारो वृध्द, अपंग...