एकूण 112 परिणाम
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - अनुदानाअभावी दर पडल्याने महाराष्ट्रातील दूध उत्पादकांची फरपट होत असतानाच राज्य सरकार गुजरातमधील ‘अमूल' या बलाढ्य राज्य संघाच्या अाधिपत्याखालील पंचमहाल जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (मर्यादित गोध्रा, जि. पंचमहाल) (पंचामृत डेअरी) तब्बल १२७ कोटी रुपयांच्या अनुदानाची खैरात करण्याच्या तयारीत...
ऑगस्ट 17, 2018
वालचंदनगर -  इंदापूरचे तत्कालीन नगराध्यक्ष व सध्याचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व वालचंदनगर चे भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते अतुल तेरखेडकर यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना इंदापूर मध्ये कार्यक्रमासाठी आणण्यासाठी पुण्यामध्ये १९९२ अटलजीची यांची भेट घेतली होती. गारटकर व...
ऑगस्ट 14, 2018
मोहोळ - जेएनयु विद्यार्थी नेता उमर खालीद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने मोहोळ शहरातून रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आता तशा आशयाचे निवेदन तहसीलदार किशोर बडवे यांना दिले.  जेएनयुचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्यावर दिल्ली येथे ता. 13 ऑगस्टला गोळीबार...
ऑगस्ट 13, 2018
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी केशव साहेबराव चौधरी (45) यांनी सोमवारी (ता. 13) गळफास घेत आत्महत्या केली. पतीच्या निधनाची बातमी कळताच, बायकोने क्रांती चौकात ठिय्या आंदोलनस्थळी येत आक्रोश व्यक्त केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेला असून अख्खे कुटुंबीय क्रांती चौकात ठिय्या देत आहेत. केशव...
ऑगस्ट 13, 2018
अकाेला - दिल्ली येथील घटनेच्या निषेधार्थ भावना दुखावलेल्या आंबेडकर अनुयायांनी साेमवारी (ता. 13) जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने करून मुंडन आंदाेलन केले. दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर काही समाजकंटकांनी संविधानाच्या उद्देश्य पत्रिकेची प्रत जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविराेधी घाेषणा दिल्या....
ऑगस्ट 09, 2018
लखमापूर (नाशिक) : मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने दिंडोरी येथे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत सरकारचा निषेध करत निवेदन देण्यात आले. दिंडोरी नगरपंचायत येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करत बाजार पटांगण ते तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला....
ऑगस्ट 07, 2018
उंड्री (पुणे) : सय्यदनगर येथील रेल्वेगेट बंद होत असताना चालक सचिन वाईकर याने टेम्पो (MH 12 NX 8232) घुसविण्याचा प्रयत्न केला. टेम्पो त्यात अडकल्यामुळे गेट तुटले. गेल्या दोन महिन्यामध्ये दुसऱ्यांदा आणि वर्षभरातली चौथ्यांदा ही घटना घडली आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली...
ऑगस्ट 07, 2018
येवला : सातत्याने मागणी करूनही शासन मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करत आहेत. आरक्षण त्वरीत घोषित करण्यात यावे,शहरात भव्य शिवसृष्टी निर्माण करण्यात यावी. पालखेड कालव्याचे पाणी वितरीका ४६ व ५२ सोडून सर्व बंधारे भरुन देण्यात यावेत आदी मागण्या सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. यासाठी गुरुवारी...
ऑगस्ट 06, 2018
अमळनेर - पाडळसे धरण २० वर्षा पासुन अपूर्ण आहे. शासनाला धरणासाठी लागणारा निधी साठी अल्पशा मदत म्हणून पाडळसरे धरण जन आंदोलन समिती तर्फे आज 'भिक मांगो आंदोलन' करण्यात आले. नुकतेच केंद्रीय जलसंपदा मंत्री यांनी वरखेडी, लोंढे, शेळगाव बॅरेज, सुरवाडे-जामफळ यांना भरघोस निधी दिला. मात्र पाडळसे धरणास एक...
ऑगस्ट 05, 2018
सोलापूर : कोटणीस नगर परिसरात नागरिकांना त्रास देणाऱ्या माकडास सोलापूर वन विभाग व महात्मा गांधी प्राणी संग्रलयातील अधिकाऱ्यांनी रविवारी जेरबंद केले. या माकडाने दहा पेक्षा जास्त लोकांना चावा घेऊन जखमी केल्याचे सांगण्यात आले.  कोटणीस नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक उत्तर भारतीय माकड फिरत होते....
ऑगस्ट 05, 2018
जावळी तालुक्यातील पश्चिम विभागातील मोठ्या प्रमाणात अल्प भूधारक शेतकरी आहेत. संस्थेने शेतकऱ्यांचे संघटन करून बचत गट तयार केले. बचत गटाच्या माध्यमातून तांत्रिक चर्चासत्रे, शिवार फेरीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचू लागले. यामुळे हळूहळू व्यावसायिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू...
ऑगस्ट 02, 2018
लातूर : येथील औसा रस्त्यावरील सदभावनानगरमधील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीवर जावून गुरुवारी (ता. 2) दोन तरुणांनी रॉकेल अंगावर ओतून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी हे तरुण करीत होते. गेल्या काही...
ऑगस्ट 01, 2018
इस्लामपूर : शहराच्या विकास आराखड्यातील अन्यायकारक ९६ आरक्षणे रद्द करून जनतेला भयमुक्त केले असल्याची माहिती पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, "भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. शहरातील प्रत्येक चौकात सभा घेऊन तक्रारी दाखल...
ऑगस्ट 01, 2018
पुणे : चाकण येथे मोठ्या प्रमाणात बसेची जाळपोळ झाल्याने, शिवाजीनगर येथील एसटी महामंडळातील आगार प्रमुखांनी नगर, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी जाणाऱ्या सुमारे 95 बसच्या फेऱ्या बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना तासनतास वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे.  मुंबई, कोकणकडे जाणाऱ्या बस सुरळीत चालू आहे. तसेच...
जुलै 27, 2018
बारामती शहर - झटपट श्रीमंतीचा मोह अल्पवयीन मुलांसह जीवन घडवू पाहणाऱ्या युवकांनाही गुन्हेगारीच्या वाटेवर घेऊन चालल्याचे बारामतीत पुन्हा एकदा पुढे आले आहे. पालकांनी मुलांवर कटाक्षाने लक्ष ठेवणे किती अनिवार्य आहे हेच या दोन घटनांनी दाखवून दिले आहे.  बारामती येथील उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण...
जुलै 24, 2018
आळेफाटा : आळेफाटा (ता. जुन्नर) येथे आज (ता.२४) सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून सर्व आर्थिक व्यवहार बंद ठेऊन कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान येथील मुख्य चौकात विशेष सभेचेही आयोजन करण्यात आले होते. आळेफाटा येथील सर्व दुकाने आज सकाळपासून बंद होती. येथील...
जुलै 20, 2018
पुणे : शहरात लवकरच कविता फेस्टिवल आयोजित करण्यात येत आहे. या एक दिवसीय फेस्टिवलमध्ये काही नवोदित कवी आपल्या रचना सादर करतील. फेस्टिवलमध्ये चार विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ज्यात गझल, मुशाएरा, मौसिकी, हिंदी आणि उर्दू कविता या सगळ्यांचे सादरीकरण फेस्टिवलच्या दरम्यान होईल.  येत्या 22 जुलै...
जुलै 20, 2018
नाशिक : नाशिकसह नगर, मराठवाड्याला पाण्याची तहान भागविणारे गंगापूर धरण बॉम्ब उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर खडबडून जाग आलेल्या पोलिस यंत्रणेने रात्रभर चोख पोलिस बंदोबस्त ठेवला. परंतु आज पुन्हा जैसे थे दिसून आले. ना पोलिस, ना सुरक्षारक्षक; केवळ जलसंपदा विभागाचे कर्मचारी धरणावर उपस्थित होते. त्यामुळे...
जुलै 20, 2018
वाल्हेकरवाडी - गेल्या 400 दिवसापासून शहरातील गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळेगुरव, कासारवाडी या उपनगर परिसरातील प्रस्तावित एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रोड बाधित 3500 (साडे तीन हजार) पेक्षा जास्त कुटुंबे विविध माध्यमातून हक्कांच्या घरासाठी आंदोलन करीत आहेत. आज रोजी संघर्षास...
जुलै 18, 2018
नांदेड : महाविद्यालयीन विद्यार्थीनीची आॅटोत विसरलेले दप्तर पोलिसांनी तत्परता दाखवत संबंधित आॅटोतून जप्त केले. शिवाजीनगर पोलिसांनी ते परत केल्याने पोलिसांचे विद्यार्थीनीने आभार मानले.  शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या दिपाली पाचपुते व चैत्रा पाचपुते या दोघींजणी शिवाजीनगर येथील स्टेट बँक आॅफ इंडिया या...