एकूण 61 परिणाम
ऑगस्ट 14, 2018
केज : तालुक्यातील आडस येथील मुख्य बाजारपेठेतील सहा दुकाने व एक पान टपरी अज्ञात चोरट्यांनी सर्व दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरीची ही घटना मंगळवार (ता.14) ला मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. येथील पोलिस दुरक्षेत्र कार्यालयाच्या काही अंतरावर चोरीच्या घटना घडल्या असल्याने...
ऑगस्ट 13, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगर समाजातर्फे आरक्षणाबाबत आज (ता.13) सकाळी नऊच्या सुमारास बसस्थानक परिसरात काही काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आज सोमवारचा आठवडे बाजार असल्याने साक्री-नंदुरबार रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. दरम्यान आज राजमाता...
ऑगस्ट 13, 2018
औसा (जि. लातूर) : धनगर समजला आरक्षण मिळावे या मागणीसाठी औसा शहर आणि तालुक्यातील धनगर समाजातील तरुणांनी शहरातील टी पॉईंट चौकात धरणे आंदोलन सुरू केले असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ आंदोलनकर्त्यांनी रोखला आहे. धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्या व आरक्षणाच्या मुद्द्यावर सोमवारी (ता. 13) सकाळपासूनच...
ऑगस्ट 09, 2018
मंचर : मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या बंदला मंचर शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांच्या नेतुत्त्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्च्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिय्या आंदोलनात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप...
ऑगस्ट 07, 2018
पांगरी - कुसळंब (ता. बार्शी) चौकात मोठी दंगल होऊन पोलिसांच्या प्रयत्नाने परिस्थिती नियंत्रणात आली होती. मोठा पोलिस बंदोबस्त, दंगा काबू पथकाची तुकडी, अग्निशामक दलाचे जवान, 108 रूग्णवाहिका, वायरमन, प्रतिष्ठीत ग्रामस्थ असा लवाजमा बार्शी-लातूर रस्त्यावर काल (ता. 6) सहा वाजेच्या सुमारास तैनात झाल्याने...
ऑगस्ट 07, 2018
नेवासे : छापा मारून जप्त केलेल्या वाळूसाठ्यातुन रात्रीच्यावेळी ढंपर व जेसीबीच्या सहाय्याने वाळूचोरी करत असताना रंगेहात पकडल्यावर वाळूतस्करांनी नेवाशाचे तहसीदार उमेश पाटील व महसूल पथकाच्या अंगावर जेसीबी घालून ठार मारण्याचा प्रयत्न करून वाळूवाहने पळून नेली. हा प्रकार निंभारी-पाचेगाव रस्त्यावर सोमवार...
ऑगस्ट 07, 2018
मलवडी : यशवंतराव चव्हाण हायस्कूल माजी विद्यार्थी सामाजिक संघटना वरकुटे मलवडी या संघटनेच्या अध्यक्षपदी कांतीलाल आटपाडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेची बैठक राज पार्क दत्त मंदिर या ठिकाणी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक आयकर विभाग मुंबईचे अप्पर आयुक्त नितीन वाघमोडे, राज प्रोसेस पुणेचे...
ऑगस्ट 05, 2018
नांदेड - सावरगाव ता. अर्धापूर येथील गणपत बापूराव आबादार (वय 38) या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपल्या राहत्या घरावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. 5) सकाळी घडली. हा तरुण मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात मागील पंधरा दिवसांपासून सक्रिय होता. तो घरी नेहमी सांगायचा की मला काही तरी करायचंय...
ऑगस्ट 05, 2018
नांदेड : खून, दरोडा यासह आदी गंभीर दाखल असलेल्या फरार अट्टल तीन गुन्हेगारांना मुखेड पोलिस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या पथकांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून पकडले. आंध्रप्रदेशातील एका खून प्रकरणातील दोन आरोपींना तसेच एका दरोड्यातील हे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई रविवारी (ता. पाच)...
ऑगस्ट 03, 2018
मोहोळ : मोटार सायकल व ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पती पत्नी व त्यांची नात असा तिघांचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात आज दुपारी साडेतीन वाजता बेगमपूर ते मंगळवेढा मार्गावरील इंचगाव शिवारात झाला. सदाशिव अंबादास गुंड (55) कमल सदाशिव गुंड (48) व आरती अमोल गुंड (6) तिघेही रा. शिवणी ता....
ऑगस्ट 01, 2018
सोलापूर : पेट्रोलिंग सोबतच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या समाज घटकांसोबत आम्ही सातत्याने सुसंवाद ठेवला, यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण आल्याचे मावळते पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी सांगितले.  बुधवारी प्रभू यांनी नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पदभार सोपविला. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी...
ऑगस्ट 01, 2018
अंबाजोगाई : मराठा आरक्षणाच्या घोषणा देत बुधवारी (ता. 1) येथील बसस्थानकासमोर 150 कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी 25 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.   मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे अश्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी बसस्थानकासमोरच एकतास...
जुलै 31, 2018
परळी वैजनाथ : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांच्या जीविताला धोका आहे, यासर्व समन्यवयकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मंगळवारी (ता. 31) केली आहे. परळी येथे उपविभागीय कार्यालयासमोर मागील चौदा...
जुलै 24, 2018
सटाणा  : राज्यातील मराठा समाजाला शासनाने तात्काळ आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आज मंगळवारी (ता. २४) बागलाण तालुका सकल मराठा समाजातर्फे विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन छेडून राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान,...
जुलै 24, 2018
मंचर : पुणे ते साक्री एसटी बसमधून प्रवास करत असताना मंचर (ता. आंबेगाव) येथील प्रतिभा पंढरीनाथ थोरात (वय ५०) यांच्या पिशवीतील दोन लाख किमतीचे सोन्याचे दागिने महिलांच्या टोळीने चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी प्रतिभा यांचे पती पंढरीनाथ थोरात यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली...
जुलै 24, 2018
मांजरी : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदमधून पुणे जिल्हा वगळण्यात येऊनही हडपसर-मांजरी परिसरात अनेकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांनी दुकाने बंद करून बंदला प्रतिसाद दिला. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या गंगापूर येथील काकासाहेब...
जुलै 20, 2018
जुन्नर - आरोपींनीच पोलिसांना शिवीगाळ,दमदाटी व मारहाण केल्याची घटना जुन्नरच्या पोलीस ठाण्यात घडली आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकाराची वाच्यता होणार नाही याची दक्षता घेण्यात आली असली तरी सहा दिवसांपूर्वी...
जुलै 20, 2018
नाशिक : नाशिकसह नगर, मराठवाड्याला पाण्याची तहान भागविणारे गंगापूर धरण बॉम्ब उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर खडबडून जाग आलेल्या पोलिस यंत्रणेने रात्रभर चोख पोलिस बंदोबस्त ठेवला. परंतु आज पुन्हा जैसे थे दिसून आले. ना पोलिस, ना सुरक्षारक्षक; केवळ जलसंपदा विभागाचे कर्मचारी धरणावर उपस्थित होते. त्यामुळे...
जुलै 19, 2018
नाशिक : नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावात अवघ्या दोन एकरात पॉलिहाऊस उभारून लाल अन्‌ पिवळ्या रंगाच्या सिमला मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या, पाच भावंडांच्या कुटूबियांनी आधुनिक शेतीचा आदर्श मार्गच समाजाला दाखविला आहे. पाच भावंडांपैकी एक जेलर तर दुसरा सैन्याचे सेवानिवृत्त अधिकारी असून तिसरा भाऊ...
जुलै 19, 2018
नाशिक : नांदगाव कोहली पैकी खुटपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे दिवाळीच्या वेळी झालेल्या भांडणाची कुरापत काढून एकाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी दोघांना जन्मठेप व 7 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 5 डिसेंबर 2015 ला रात्री घडलेल्या घटनेत आरोपी दशरथ किसन जाधव, रामदास पांडुरंग आहेर यांनी सुभाष काळू...