एकूण 69 परिणाम
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - अनुदानाअभावी दर पडल्याने महाराष्ट्रातील दूध उत्पादकांची फरपट होत असतानाच राज्य सरकार गुजरातमधील ‘अमूल' या बलाढ्य राज्य संघाच्या अाधिपत्याखालील पंचमहाल जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (मर्यादित गोध्रा, जि. पंचमहाल) (पंचामृत डेअरी) तब्बल १२७ कोटी रुपयांच्या अनुदानाची खैरात करण्याच्या तयारीत...
ऑगस्ट 31, 2018
मुंबई : नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव ठराव नको. हा ठराव मागे घ्या, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नगरसेवकांना दिले आहेत. नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.   अविश्वास ठरावाची भाजपनेच तयारी केली होती. भाजपच्या...
ऑगस्ट 07, 2018
येवला : पावसाळ्यात पावसाअभावी अवर्षणप्रवण येवल्यात परिस्थिती बिकट बनली आहे. अशात पिण्याच्या पाण्यासाठी पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन सुटले असून याचे पाणी गावोगावी आरक्षित बंधाऱ्यात भरून मिळवण्याची मागणी होत आहे. अगोदर हे पाणी देण्यासाठी जिल्हाधिकारी नकार देत होते. मात्र आता पाणी देण्याचा निर्णय...
ऑगस्ट 07, 2018
येवला : सातत्याने मागणी करूनही शासन मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करत आहेत. आरक्षण त्वरीत घोषित करण्यात यावे,शहरात भव्य शिवसृष्टी निर्माण करण्यात यावी. पालखेड कालव्याचे पाणी वितरीका ४६ व ५२ सोडून सर्व बंधारे भरुन देण्यात यावेत आदी मागण्या सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. यासाठी गुरुवारी...
ऑगस्ट 06, 2018
मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण पेटलेले असताना आता महाराष्ट्र निघणाऱ्या या ठोक मोर्चाची दखल दिल्लीत देखील घेतल्याचे पहायला मिळत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह महाराष्ट्रातील...
ऑगस्ट 05, 2018
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या घरासमोर रविवारी (ता. 5) थाळीनाद आंदोलन झाले. श्री. बागडे तीन तासानंतर आंदोलकांना सामोरे गेले, मात्र आंदोलकांच्या प्रतिप्रश्‍नांना उत्तरे न देताच त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.  आरक्षणाच्या...
ऑगस्ट 01, 2018
इस्लामपूर : शहराच्या विकास आराखड्यातील अन्यायकारक ९६ आरक्षणे रद्द करून जनतेला भयमुक्त केले असल्याची माहिती पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, "भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. शहरातील प्रत्येक चौकात सभा घेऊन तक्रारी दाखल...
जुलै 26, 2018
श्रीगोंदे : राज्यभर गाजणाऱ्या मराठा आरक्षणाबाबत भाजप सरकारने योग्य पावले उचलली आहेत. यात न्यायालयीन प्रक्रियेत जास्त लक्ष द्यावे लागल्याने सकल मराठा नेत्यांशी सरकारने डायलॉग कमी ठेवल्याचे मात्र जाणवते. सरकार मराठा आरक्षण द्यावे यासाठी आपणही आग्रही असल्याचे सांगत माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी...
जुलै 23, 2018
परभणी : 'ज्या सोशल मीडीयावर लोकांची टिंगल भाजपकडून होत होती, तेच आता त्यांच्याच अंगलट आले आहे. केंद्र आणि राज्यात हे सरकार 2019 ला येणार नाही हे मोदींनाही कळले आहे', अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मागील चार वर्षांमध्ये खास करून मराठवाड्याचा कुठलाही विकास झाला...
जुलै 17, 2018
सोमेश्वरनगर - येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी लालासाहेब धनंजय माळशिकारे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर कोऱ्हाळे बुद्रुक नजीक माळशिकारे गोठा या छोट्याशा धनगरवाड्यात जल्लोष करण्यात आला. या निवडीने गट क्रमांक 4 ला व धनगर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात...
जुलै 16, 2018
अकोला: आज अकोला विभागातून अकोला नवीन बसस्थानकावरुन पंढरपूर वारी करीता पहील्या बसचा शुभारंभ विभागीय नियंत्रक खिरवाडकर मॅडम यांच्या हस्ते तसेच अनिल गावंडे भाजपा तालुकाध्यक्ष, येवले साहेब, वाहतूक निरीक्षक गव्हाळे साहेब, सहाय्यक निरीक्षक अरविंद पिसोळे, राधाकिसन घावट, श्रीकृष्ण झटाले, चालक पडघामोळ, वाहक...
जुलै 15, 2018
नेटफ्लिक्सवरील 'सेक्रेड गेम्स' ही वेब सिरिज चर्चेचा विषय ठरली आहे. नेटफ्लिक्सवरील ही पहिली भारतीय ओरिजनल वेब सिरिज आहे. सध्या या वेब सिरिज बद्दल चर्चा होतेय ती म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्विटमुळे.  भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न 'सेक्रेड...
जुलै 13, 2018
नागपूर - नाणार प्रकल्पासंदर्भात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची भूमिका दुटप्पी असून, दोघेही कोकणवासियांची फसवणूक करीत असल्याचा ठपका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठेवला आहे. नाणार प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष प्रचंड आक्रमक झाल्याने आजही सलग...
जुलै 13, 2018
वाल्हे : आषाढी वारीच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे महत्व लोकांना पटवून देणे ही संकल्पनाच कौतुकास्पद आहे. किमान यामुळे तरी निसर्गाचा ढळत चाललेला समतोल सावरण्यास मदत होईल. सकाळ, साम टी. व्ही. व सह्याद्री देवराई संस्था यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढेच कमी असल्याचे गौरवोद्गार जिल्हा...
जुलै 13, 2018
सरळगाव (ठाणे) -  मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मनमानीच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे यांच्याकडे केलेल्या तक्रारीची वेळीच दखल न घेतल्याने पंचायत समिती सदस्य, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी यांच्या कॅबीनला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला...
जुलै 12, 2018
डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतून 27 गावे वगळून नव्या नगरपालिकेची घोषणा लवकरच होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर देताना दिले. ही गावे ज्या 'कल्याण ग्रामीण' विधानसभा क्षेत्रात येतात, तेथील शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी या गावातील विविध नागरी समस्या व आवाजवी मालमत्ता कर...
जुलै 11, 2018
भोर (जि. पुणे) - राज्यात महिलांवरील अत्याचार वाढलेले असून जनतेला जीवन सुरक्षीत वाटत नाही, परंतु या सरकारला मात्र त्याची चिंता नाही कारण हे सरकार बेशर्म सरकार आहे. बुलेट ट्रेन जाऊ द्या परंतु मुंबईची लोकल ट्रेन त्यांना निट चालविता येत नाही. या सरकारचा फाजील आत्मविश्वास त्यांना दाखविण्याची वेळ आली...
जुलै 09, 2018
बागपत - उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि माफिया प्रेम प्रकाश सिंह उर्फ मुन्ना बजरंगीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. मुन्ना बजरंगी याच्यावर भाजप आमदार कृष्णानंद राय यांची हत्या करण्याच्या आरोपात मुन्ना बजरंगी कारागृहात बंद होता. बागपतच्या कारागृहात आज (ता. 9 जुलै) सकाळी ही...
जुलै 06, 2018
गोवा - राज्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे तसेच रस्त्यांची झालेली दुर्दशेला भाजप सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. दुय्यम दर्जाच्या रस्त्यांच्या डांबरीकरणामुळे रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक ठरले आहेत. त्यामुळे गेल्या सहा वर्षात राज्यात झालेल्या महामार्ग तसेच इतर अंतर्गत रस्त्यांची दक्षता खात्यामार्फत सरकारने...
जुलै 05, 2018
सोलापूर : गाळ्याच्या ई लिलावावर आयुक्त ठाम राहिल्याने व्यापाऱ्यांनी गुरुवारी (ता. १२) सोलापूर बंदची हाक दिली आहे. महापालिका मेजर व मिनी गाळे संघर्ष समितीच्या वतीने गाळे ई लिलावाच्या विरोधात पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या भाड्याबाबत महापालिका सभेने केलेला ठराव...