एकूण 150 परिणाम
ऑगस्ट 23, 2018
विनोदाचा एक्का समजला जाणारा भारत गणेशपुरे आणि विनोदाची चौफेर फटकेबाजी करणारा सागर कारंडे हे सध्या मराठी मनोरंजन दुनियेतील अग्रगण्य विनोदवीर मानले जातात. कोणताही शो असो किंवा नाटक या दोघांची जुगलबंदी महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेक्षकांसाठी विनोदाची मेजवाणी असते. यात कमतरता होती ती मराठी चित्रपटाची...
ऑगस्ट 19, 2018
मराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती जरी मिळत असली, तरी वितरण निर्बंधनामुळे हे सिनेमे हवे तितक्या प्रमाणात भारताबाहेरील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याचे...
ऑगस्ट 14, 2018
लातूर - लातूर महापालिकेच्या वतीने शिवछञपती वाचनालयाच्या वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या स्‍पर्धा परीक्षा प्रक्षिक्षण मार्गदर्शन केंद्राला लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेत झाला होता. पण सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विलासरावांच्या नावाचा फलक बसविण्यास टाळाटाळ केली. हे पाहून...
ऑगस्ट 13, 2018
पुणे : रशियन सुरक्षा यंत्रणा आणि त्यांच्या संरक्षण खात्यातील अद्ययावत टेक्नॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी भारतातून 25 युवकांच्या शिष्टमंळाची निवड करण्यात आली आहे. यात पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे या युवकाची निवड करण्यात आली आहे. देशातील एन. सी. सी. च्या 14 लाख कॅडेट मधून राष्ट्रीयस्तरावर एअर विंग...
ऑगस्ट 13, 2018
नांदेड : दिल्ली येथे काही नऊ आॅगस्ट रोजी भारतीय संविधानाच्या प्रतिची काही विघातक समाजद्रोहीनी होळी केली. ही घटना अत्यंत निषेधार्ह असल्याने जिल्हा वकिल संघाच्या वतीने सोमवारी (ता. 13) कामबंद आंदोलन केले.  दिल्ली येथे काही अज्ञात समजाकंटकांनी देशाच्या एकात्मतेला हात घातला आहे. देश एकसंघ ठेवणाऱ्या व...
ऑगस्ट 13, 2018
उस्मानाबाद - धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. 13) धनगर समाजातील नागरिकांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.  धनगर समाजाला आरक्षण द्यावे, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून कायद्यानुसार अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात...
ऑगस्ट 13, 2018
अणदूर - धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. १३) अणदूर (ता. तुळजापूर) येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. धनगर समाजाच्या वतीने गावातून शासनाच्या विरोधात निषेध फेरीही काढण्यात आली.  गावातून निषेध फेरी काढून ठिसका मारुती मंदिरासमोर निषेध सभा घेण्यात आली. निवडणुकीपुर्वी दिलेले आश्वासन...
ऑगस्ट 12, 2018
पणजी : हडफडे येथील ऍबलोन रिसॉर्टमधील मसाज पार्लरवर छापा टाकून वेश्‍या व्यवसायप्रकरणी अटक केलेल्या संशयित जॉन्सन मस्कारेन्हास, मंजुनाथ सोनार व शशांक वारंग या तिघांना म्हापसा न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. या पार्लरचा मुख्य सूत्रधार श्‍याम राम अवतार भारती याचे आंतरराज्य नेटवर्क आहे....
ऑगस्ट 12, 2018
संग्रामपूर : पाणी फाऊंडेशन च्या सत्यमेव वॉटर कप स्पर्धेत खारपान पट्ट्यातील तीन गावांनी बाजी मारली. तालुक्यातून आदिवासी गाव सालवन प्रथम क्रमांकाचे ठरले आहे. द्वितीयमध्ये काकोडा तर तृतीय मध्ये रुधाना गाव जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेचा निकाल 12 ऑगस्ट ला पुणे येथील कार्यक्रमातून जाहीर करण्यात आला...
ऑगस्ट 12, 2018
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये फिटनेस चॅलेंज सोशल मिटीयावर व्हायरल होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी हे चॅलेंज स्वीकारत अनेक फोटोज् आणि व्हिडीओज् सोशल मिडीयावर अपलोड केले. क्रिडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठौंड यांनी हे चॅलेंज 'हम फिट तो इंडीया फिट' असे हॅशटॅग देत सोशल मिडीयावर दिले होते. त्यानंतर...
ऑगस्ट 08, 2018
पणजी : 'भारताला पूर्वापार काळापासून धार्मिक सलोख्याची देणगी मिळाली आहे. जगभरातील धर्मांमध्ये असणाऱ्या वादांना मिटविण्यासाठी हा धार्मिक सलोखा भारताने जगाला दाखवावा. अनेक धर्म एकाच राष्ट्रात असूनही भारतासारखे मोठे राष्ट्र गुण्यागोविंदाने नांदू शकते, हे दाखविण्याची वेळ आता आली' असल्याचे मत तिबेटचे...
ऑगस्ट 07, 2018
वाई - येथील अखिल वैदिक ब्रम्हवृंद मंडळातर्फे कृष्णातीरावरील श्री. काशिविश्वेश्वर मंदिरात सोमवार (ता. 6) पासून, सर्वारिष्टयशान्तर्थ श्री. महारुद्र स्वाहाकारव्दारा वार्षिक वैदिक उपासना सुरु आहे. दरवर्षी आषाढ महिन्यात चार दिवस चालणाऱ्या या उपासनेत गणेशयाग, सप्तशती श्री. दुर्गापाठयुक्त हवन,...
ऑगस्ट 06, 2018
पणजी - बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या शरीराची तपासणी केली तर आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती पाउले उचलता येतात. याच दृष्टिकोनातून राज्यात जन्मणारी पिढी भविष्यातही आरोग्याच्या दृष्टीने सबल व्हावी म्हणून राज्यात नवजात शिशू चिकित्सा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील सर्व सरकारी दवाखान्यात ही...
ऑगस्ट 06, 2018
नांदेड : नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांची औरंगाबाद येथे नुकतीच उपायुक्त या पदावर बदली झाली होती. त्यांच्या ठिकाणी मुंबई येथून संजय जाधव यांना पाठविण्यात आले होते. सोमवारी (ता. पाच) सायंकाळी चार वाजता त्यांनी आपल्या पदाचा पदभार अतिरिक्त पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे यांच्याकडून...
ऑगस्ट 06, 2018
सोलापूर - जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा परिषदेच्या प्रवेशदारासमोर धरणे आंदोलन केले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्‍नांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना...
ऑगस्ट 06, 2018
पणजी : तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा बुधवारी गोव्यात येणार आहेत. साखळी येथील गोवा इन्स्टीट्यूट ऑफ मेनेजमेंट या शैक्षणिक संस्थेत ते देशातील भावी कॉर्पोरेट लिडरांना मार्गदर्शन करणार आहेत. ही संस्था यंदा ज्ञान वाटपाची 25 वर्षे साजरी करत आहे. त्यानिमित्ताने दलाई लामा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले...
ऑगस्ट 06, 2018
खाद्य आणि शीतपेयाच्या क्षेत्रातील बलाढ्य कंपनी पेप्सीकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नुयी निवृत्त होत आहेत. 62 वर्षांच्या इंद्रा नुयी यांची पेप्सीकोमधील कारकिर्द तब्बल 12 वर्षांची आहे. 3 ऑक्टोबर 2018 ला त्या निवृत्त होत आहेत. रेमॉन लॅगर्टा इंद्रा नुयी यांच्यानंतर पेप्सीकोची सूत्रे होती घेतील...
ऑगस्ट 05, 2018
सोलापूर : कोटणीस नगर परिसरात नागरिकांना त्रास देणाऱ्या माकडास सोलापूर वन विभाग व महात्मा गांधी प्राणी संग्रलयातील अधिकाऱ्यांनी रविवारी जेरबंद केले. या माकडाने दहा पेक्षा जास्त लोकांना चावा घेऊन जखमी केल्याचे सांगण्यात आले.  कोटणीस नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक उत्तर भारतीय माकड फिरत होते....
ऑगस्ट 02, 2018
परभणी : सर्वसामान्य नागरीकांच्या सेवेसाठी पोलिस सदैव तत्पर असतात. जिल्ह्यातील कायदा व सुवव्यस्था कायम अबाधित ठेवून गुन्हेगारी प्रवृतीला संपविण्यास आपले प्राधान्य असेल अशी माहिती नुतन पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी गुरुवारी (ता. 2) दिली.  श्री. उपाध्याय यांनी गुरुवारी दुपारी त्यांच्या पदाची...
ऑगस्ट 02, 2018
औरंगाबाद : आयव्हीएफ म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबीच्या क्षेत्रातील नवीन प्रवाह, तंत्रज्ञान, अडचणी, शासनाच्या विविध योजना याबाबत माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी औरंगाबादेत प्रथमच जगभरातील तज्ञांच्या उपस्थितीत तीन दिवसांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. 24 ते 26 ऑगस्ट दरम्यान ही परिषद होत असल्याची माहिती...