एकूण 57 परिणाम
ऑगस्ट 14, 2018
परभणी - मराठा आरक्षण आंदोलनादरम्याण मराठा समाजातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या यासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी (ता.14) पासून परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. ता.15 ऑगस्टला पालकमंत्र्याऐवजी अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिकांच्या हस्ते...
ऑगस्ट 12, 2018
लातूर : धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजातील काही नागरीकांनी ममदापूर पाटीवर (ता. लातूर) येथे रविवारी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे अर्धातास वाहतूक ठप्प झाली होती. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे अशी समाजाची मागणी आहे. गेल्या काही वर्षापासून हा समाज शासनाकडे...
ऑगस्ट 12, 2018
तीर्थपुरी (जि. जालना) : घनसवांगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथील गणेश तुकाराम नन्नवरे (वय 40) या तरुणाने मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी  शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता.12) पहाटे सहा वाजेच्या सुमारास उघडीस आली.  याविषयी अधिक माहिती अशी अंतरवाली टेंभी  येथील गणेश...
ऑगस्ट 12, 2018
पणजी (गोवा) : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंदर ऊर्फ भाऊसाहेब बांदडोकर यांचे गोव्याच्या विकासातील योगदान बुहमोलाचे आहे. त्यांनी राजकारण, समाजकारण व सहकार चळवळ उभी करत चौफेर असे कार्य केले. त्यामुळेच गोवा विद्यापीठात त्यांच्या नावाने अध्यासन असण्याची गरज आहे व त्याची शिफारस मुख्यमंत्र्यांना करणार...
ऑगस्ट 12, 2018
नांदेड : देशाला संविधानाने एकसंध ठेवले असतांना केंद्र व राज्य सरकार विविध जाती धर्माच्या नावाखाली देशात सामाजीक विषमता वाढवित असल्याचा घणाघात शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. ते नांदेड दौऱ्यावर रविवारी (ता. 12) आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.  मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मराठवाड्यात...
ऑगस्ट 09, 2018
महाड - एक मराठा लाख मराढाच्या घोषणा देत  मराठा आरक्षणाच्या मागणी साठी सकल मराठा समाजाच्या वतीने महाडमध्ये आज मुंबई गोवा महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तर बंदचे आवाहन केलेले नसतानाही महाडमधील व्यापाऱ्यांनी स्वखुशीने आपली दुकाने बंद ठेवल्याने शहरात शुकशुकाट होता. महाराष्ट्र बंदच्या...
ऑगस्ट 09, 2018
मुरबाड (ठाणे) : मराठा आंदोलनाचा धसका घेऊन एस टी बस बंद केल्याने गुरुवारी मुरबाड मध्ये प्रवासी व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.  सकल मराठा मोर्चाच्या तरुणांनी मुरबाड शहरात रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. आमदार किसन कथोरे यांनी शिवाजी चौकात रॅली मधील कार्यकर्त्यांना भेटून चर्चा केली. त्यानंतर रॅली...
ऑगस्ट 09, 2018
तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे शहर आणि परिसरात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज कडकडीत बंद पाळण्यात आला. चाकण महामार्गावर चार तास रास्तारोको करून, आमदारांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तळेगाव दाभाडे, इंदोरी, माळवाडी, वराळे, आंबी, वारंगवाडी, कातवी, नवलाख उंबरे आणि पंचक्रोशीतील सकळ...
ऑगस्ट 09, 2018
मंचर : मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या बंदला मंचर शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांच्या नेतुत्त्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्च्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिय्या आंदोलनात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप...
ऑगस्ट 09, 2018
जुन्नर : सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनास जुन्नरला नागरिक व व्यावसायिकांनी आज गुरुवारी ता. 9 ला सकाळ पासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे नेहमी गजबजलेल्या बाजारपेठात शुकशुकाट दिसत होता. तालुक्यातील जुन्नर, ओतूर, नारायणगाव, आळेफाटा येथील एस. टी. बससेवा, कृषी उत्पन्न बाजार...
ऑगस्ट 09, 2018
पाली (जि. रायगड) : मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (ता. 9) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या बस देखील बंद होत्या. मात्र अनेक शाळा बंद मध्ये सहभागी नव्हत्या मात्र अशावेळी खेड्यापाड्यातील विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी बस च्या प्रतीक्षेत उभे असलेली दिसली....
ऑगस्ट 09, 2018
बारामती - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज गोविंद बाग या शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानासमोर आयोजित आंदोलनात सहभागी होत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकांना धक्काच दिला. गोविंद बाग या निवासस्थानासमोर आंदोलन असल्याने आज नेमके काय घडणार याची अनेकांना उत्सुकता होती. माध्यमांसह...
ऑगस्ट 09, 2018
भिगवण : येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला भिगवण व परिसरातील तक्रारवाडी, मदनवाडी, डिकसळ, भादलवाडी (ता. इंदापुर) स्वामी चिंचोली, खानोटा (ता. दौंड) गावांमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के व्यवसाय बंद...
ऑगस्ट 09, 2018
वडापुरी : वडापुरी (ता. इंदापूर) येथे ता. 9 ला सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत गावातील असलेली दुकाने व बाजारपेठा 100 टक्के बंद ठेवण्यात आल्या. वडापुरी येथील ग्रामपंचायतच्या गाळ्यातील दुकानासह हॉटेल व्यावसायिकानी बंद ठेवण्यात आल्याने; रस्त्यावर व...
ऑगस्ट 09, 2018
पुणे (औंध) - सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंद दरम्यान औंध, बाणेर, बालेवाडी, म्हाळूंगे (पाडाळे) परिसरातील मोर्चेकऱ्यांनी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केले तसेच नागरीकांनीही शांततेत सहकार्य केले. या दरम्यान म्हाळूंगे, बाणेर, बालेवाडी येथील सर्व प्रकारची दुकाने...
ऑगस्ट 09, 2018
कळस - सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व स्तरांतून सहभाग नोंदविण्यात आला होता. या बंदमुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे रोडावल्याचे चित्र दिसून येत होते. इंदापूर तालुक्यातील महामार्गाच्या टप्प्यामध्ये महामार्ग पूर्णपणे...
ऑगस्ट 09, 2018
लखमापूर (नाशिक) : मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने दिंडोरी येथे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत सरकारचा निषेध करत निवेदन देण्यात आले. दिंडोरी नगरपंचायत येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करत बाजार पटांगण ते तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला....
ऑगस्ट 09, 2018
हडपसर : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चोने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला हडपसरमध्ये उत्फुर्त प्रतिसाद लाभला. व्यापारी पेठा, शाळा, महाविदयालये, मदयाची दुकाने तसेच पंडीत जवाहरलाल भाजी मंडई बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कडकडीत...
ऑगस्ट 09, 2018
अहमदनगर - 'सरकारने सत्तेत आल्यानंतर अनेक घोषणा केल्यात. धनगर समाजाला देण्याचे सरकारने आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही याबाबत कारवाई नाही.' असे मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले आहे. तसेच सरकार आंदोलनात फूट पाडत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ते पुढे...
ऑगस्ट 08, 2018
परभणी - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. 9) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुववस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलिसांच्यावतीने सर्वत्र तगडा बंदोबस्त ठेवला आहे. बंद दरम्यान कोणही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलिस अधिक्षक कृष्णकांत...