एकूण 73 परिणाम
नोव्हेंबर 04, 2018
सातारा जिल्ह्यातील एकसळ (ता. कोरेगाव) येथील सुरेश, तुळशीदास व अशोक या शेलार बंधूंचे संयुक्त कुटुंब आहे. त्यांची २६ एकर जमीन असून बहुतांशी क्षेत्र बागायत आहे. ऊस, आले, हळद, डाळिंब व हंगामनिहाय पिके होतात.  दुग्धव्यवसायाचे मार्केट जाणले   सुरेश यांचा मुलगा विनोद यांनी मुंबईत खासगी कंपनीत २००३ ते २०१४...
ऑक्टोबर 12, 2018
कोल्हापूर ही ऊसशेती व त्याचबरोबर गूळ व्यवसायाचीही पंढरी मानली जाते. गूळ म्हटले की तो कोल्हापूरचाच, असेच समीकरण मानले जाते. कोल्हापूर बाजार समिती आवारातील गूळ मार्केटदेखील प्रसिद्ध आहे. याच आवारात दीपक गूळ उत्पादक सहकारी सोसायटी कार्यरत आहे. कै. दीपक जाधव हे गोकाक (कर्नाटक) येथे गुळाचे प्रसिद्ध...
ऑगस्ट 14, 2018
नागपूर : चोविस वर्षांपूर्वी 114 गोवारींनी दिलेल्या बलिदानाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले. गोवारी समाज आदिवासीच आहे, असा निर्वाळा देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज या संघर्षाला न्याय प्रदान केला. आदिम गोवारी समाज विकास मंडळाने याचिका दाखल करून समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे,...
ऑगस्ट 13, 2018
गोवा - स्वातंत्र्यदिनी कार्यक्रमावेळी सभापती प्रमोद सावंत यांना ध्वजारोहण करण्यासाठी गोवा सरकारने नेमणूक केल्याप्रकरणी त्याविरोधात अॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पत्रवजा याचिका दाखल केली आहे. खंडपीठाने या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची...
ऑगस्ट 09, 2018
महाड - एक मराठा लाख मराढाच्या घोषणा देत  मराठा आरक्षणाच्या मागणी साठी सकल मराठा समाजाच्या वतीने महाडमध्ये आज मुंबई गोवा महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तर बंदचे आवाहन केलेले नसतानाही महाडमधील व्यापाऱ्यांनी स्वखुशीने आपली दुकाने बंद ठेवल्याने शहरात शुकशुकाट होता. महाराष्ट्र बंदच्या...
ऑगस्ट 09, 2018
पुणे (औंध) - सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंद दरम्यान औंध, बाणेर, बालेवाडी, म्हाळूंगे (पाडाळे) परिसरातील मोर्चेकऱ्यांनी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केले तसेच नागरीकांनीही शांततेत सहकार्य केले. या दरम्यान म्हाळूंगे, बाणेर, बालेवाडी येथील सर्व प्रकारची दुकाने...
ऑगस्ट 09, 2018
चॉकलेट बॉय अशी इमेज असलेल्या अनिकेत विश्वासराव आणि ब्युटिफुल स्नेहा चव्हाणला त्यांच्या साखरपुड्यानंतर सिल्व्हर स्क्रिनवर पहिल्यांदाच पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे. पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत ‘हृदयात समथिंग समथिंग’ ह्या मराठी सिनेमातून स्नेहा चव्हाण आणि अनिकेत विश्वासराव दिसणार...
ऑगस्ट 07, 2018
येवला : पावसाळ्यात पावसाअभावी अवर्षणप्रवण येवल्यात परिस्थिती बिकट बनली आहे. अशात पिण्याच्या पाण्यासाठी पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन सुटले असून याचे पाणी गावोगावी आरक्षित बंधाऱ्यात भरून मिळवण्याची मागणी होत आहे. अगोदर हे पाणी देण्यासाठी जिल्हाधिकारी नकार देत होते. मात्र आता पाणी देण्याचा निर्णय...
ऑगस्ट 07, 2018
मलवडी : यशवंतराव चव्हाण हायस्कूल माजी विद्यार्थी सामाजिक संघटना वरकुटे मलवडी या संघटनेच्या अध्यक्षपदी कांतीलाल आटपाडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेची बैठक राज पार्क दत्त मंदिर या ठिकाणी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक आयकर विभाग मुंबईचे अप्पर आयुक्त नितीन वाघमोडे, राज प्रोसेस पुणेचे...
ऑगस्ट 06, 2018
नांदेड : नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांची औरंगाबाद येथे नुकतीच उपायुक्त या पदावर बदली झाली होती. त्यांच्या ठिकाणी मुंबई येथून संजय जाधव यांना पाठविण्यात आले होते. सोमवारी (ता. पाच) सायंकाळी चार वाजता त्यांनी आपल्या पदाचा पदभार अतिरिक्त पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे यांच्याकडून...
ऑगस्ट 06, 2018
पुणे जिल्ह्यातील नीरा (ता. पुरंदर) येथील पंडित जगदेवराव चव्हाण (वय ४८ वर्षे) यांच्याकडे वडिलोपार्जित २० एकर शेती आहे. नीरा नदीच्या परिसरात व येथून दोन कॅनॉल जात असल्याने जमीन पूर्णपणे चोपण आहे. परिणामी, कोणत्याही पिकाचे उत्पादन चांगले येत नाही. सातत्याने येणाऱ्या या अडचणीमुळे १९९२ दरम्यान ही जमीन...
ऑगस्ट 05, 2018
लातूर : येथील कृषी महाविद्यालयाच्या संपादित केलेल्या जमिनीच्या वाढीव मावेजाचे प्रकरण सध्या न्यायालयात सुरु आहे. यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वाढीव मावेजाची 50 टक्के रक्कम अनामत न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही रक्कम राज्य शासनाने आता परभणीच्या वसंतराव नाईक...
ऑगस्ट 05, 2018
जळगाव शहराच्या पिंप्राळा भागातील देवकाबाई बारी या पूर्वी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होत्या. दर बुधवारी पिंप्राळा येथील आठवडे बाजारात त्या भाजी विक्रीसाठी जायच्या. सुभाष व चेतन ही त्यांची मुले नोकरी करतात. चेतन यांचा शहरातील काही चॉकलेट निर्माते, मोठे वितरक यांच्याशी संपर्क आला होता. त्यातून...
ऑगस्ट 05, 2018
जावळी तालुक्यातील पश्चिम विभागातील मोठ्या प्रमाणात अल्प भूधारक शेतकरी आहेत. संस्थेने शेतकऱ्यांचे संघटन करून बचत गट तयार केले. बचत गटाच्या माध्यमातून तांत्रिक चर्चासत्रे, शिवार फेरीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचू लागले. यामुळे हळूहळू व्यावसायिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू...
ऑगस्ट 02, 2018
गोवा - कोपरखैरणे-नवी मुंबई येथील मराठा आरक्षण मोर्चाप्रकरणी खून व इतर गुन्हेप्रकरणातील फरारी असलेल्या तिघाजणांना कळंगुट पोलिसांनी अटक करून त्याना मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले. मुंबई पोलिस आज या तिघा संशयितांना घेऊन मुंबईला रवाना झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.  कळंगुट...
ऑगस्ट 01, 2018
कऱ्हाड - मराठा समाजाच्या महिलांनी आरक्षणासाठी येथील दत्त चौकात ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. या आंदोलनास आमदार आनंदराव पाटील यांनी पाठिंबा देवुन नवी मुंबई येथील आंदोलनावेळी हत्या झालेल्या खोनोली (चाफळ, ता. पाटण) येथील रोहन तोडकर याच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत देण्यात येईल अशी घोषणा यावेळी केली....
ऑगस्ट 01, 2018
सोलापूर : शासनाच्यावतीने दरवर्षी राज्य शिक्षक पुरस्कार दिले जातात. 2017-18 या आर्थिक वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा, यासाठी राज्यातील एक हजार 164 गुरुजींनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. अर्ज दाखल करण्यात प्राथमिक विभागात मुंबईने तर माध्यमिक विभागात पुणे जिल्ह्यातील गुरुजींनी बाजी मारली आहे.  शिक्षण...
जुलै 31, 2018
परळी वैजनाथ : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांच्या जीविताला धोका आहे, यासर्व समन्यवयकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मंगळवारी (ता. 31) केली आहे. परळी येथे उपविभागीय कार्यालयासमोर मागील चौदा...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 24, 2018
महाड - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी देण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला दक्षिण रायगडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलादपूर व माणगाव मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला व मोर्चाही काढण्यात आला. तर महाड व म्हसळा तसेच तळा शहरातील व्यवहार सुरळीत सुरु होते. सोमवारी...