एकूण 82 परिणाम
नोव्हेंबर 24, 2018
आळंदी, जि. पुणे  - ‘सकाळ अॅग्रोवन’च्या आठव्या सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने आजपासून (ता. २४) होणाऱ्या दोनदिवसीय कृषिकेंद्रित ग्रामविकासाच्या मंथनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. महापरिषदेचे उद्‍घाटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकासाची दिशा कशी स्पष्ट करतात, याविषयी सरपंचांमध्ये...
ऑगस्ट 31, 2018
मुंबई : नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव ठराव नको. हा ठराव मागे घ्या, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नगरसेवकांना दिले आहेत. नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.   अविश्वास ठरावाची भाजपनेच तयारी केली होती. भाजपच्या...
ऑगस्ट 21, 2018
केरळमध्ये पुराने उध्वस्त् केलेले लोकांचे जीवन अनेकांच्या मदतीने सुरळीत व्हावे यासाठी देशभरातून प्रयत्न केले जात आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी पुराची तीव्रताच इतकी आहे की आतार्यंत जवळपास चारशे जणांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोक बेघर झाले आहे. अशात केरळ सरकारतर्फे तर पुरग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी...
ऑगस्ट 19, 2018
नवी दिल्ली - सर्वसामान्यांच्या मनता दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्थान किती अढळ आहे, याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. अटलजींचा अस्थी कलश आज हरिद्वारला नेण्यात आला. त्यावेळी यात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते. कै. वाजपेयी यांनी जे 'अटल' स्थान निर्माण केले त्याचेच ही गर्दी द्योतक होती...
ऑगस्ट 13, 2018
गोवा - स्वातंत्र्यदिनी कार्यक्रमावेळी सभापती प्रमोद सावंत यांना ध्वजारोहण करण्यासाठी गोवा सरकारने नेमणूक केल्याप्रकरणी त्याविरोधात अॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पत्रवजा याचिका दाखल केली आहे. खंडपीठाने या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची...
ऑगस्ट 13, 2018
सोलापूर - राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची अध्यायन निश्‍चिती करण्यासाठी मागील दोन-तीन वर्षापासून पायाभूत चाचणी घेतली जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्नित असलेल्या राज्यातील शाळांमध्ये 28 ते 31 ऑगस्ट या कालावधीत पायाभूत चाचणी घेतली जाणार...
ऑगस्ट 12, 2018
लातूर : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सहाव्या स्मृति दिनानिमित्त मंगळवारी (ता. १४) जिल्ह्यातील २०० रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच दंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टरांकडून गरजू रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत. यात...
ऑगस्ट 12, 2018
पणजी (गोवा) : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंदर ऊर्फ भाऊसाहेब बांदडोकर यांचे गोव्याच्या विकासातील योगदान बुहमोलाचे आहे. त्यांनी राजकारण, समाजकारण व सहकार चळवळ उभी करत चौफेर असे कार्य केले. त्यामुळेच गोवा विद्यापीठात त्यांच्या नावाने अध्यासन असण्याची गरज आहे व त्याची शिफारस मुख्यमंत्र्यांना करणार...
ऑगस्ट 12, 2018
लामकानी (जि. धुळे) : पाणी फाउंडेशनतर्फे लोकसहभागातून दुष्काळ मुक्तीसाठी जिल्ह्यात एप्रिल- मेमध्ये राबविण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप 2018 स्पर्धेत धुळे तालुक्‍यातून लामकानी, तर शिंदखेडा तालुक्‍यातून सार्वे गावाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांचा गौरव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
ऑगस्ट 12, 2018
संग्रामपूर : पाणी फाऊंडेशन च्या सत्यमेव वॉटर कप स्पर्धेत खारपान पट्ट्यातील तीन गावांनी बाजी मारली. तालुक्यातून आदिवासी गाव सालवन प्रथम क्रमांकाचे ठरले आहे. द्वितीयमध्ये काकोडा तर तृतीय मध्ये रुधाना गाव जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेचा निकाल 12 ऑगस्ट ला पुणे येथील कार्यक्रमातून जाहीर करण्यात आला...
ऑगस्ट 09, 2018
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (ता. 9) पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणा दिल्याने मराठा क्रांतिमोर्चातील आंदोलक आणि शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांत राडा झाला. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी एका आंदोलकास मारहाण केली. ही घटना शहरातील...
ऑगस्ट 06, 2018
नांदेड : नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांची औरंगाबाद येथे नुकतीच उपायुक्त या पदावर बदली झाली होती. त्यांच्या ठिकाणी मुंबई येथून संजय जाधव यांना पाठविण्यात आले होते. सोमवारी (ता. पाच) सायंकाळी चार वाजता त्यांनी आपल्या पदाचा पदभार अतिरिक्त पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे यांच्याकडून...
ऑगस्ट 06, 2018
कऱ्हाड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीला आंदोलनस्थळी जावुन धनगर समाजाला त्यांची सत्ता आल्यावर एका आठवड्यात पहिल्या कॅबीनेटमध्ये आरक्षण देतो अशी घोषणा केली. चार वर्षे झाले त्यावर काहीच निर्णय नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला फवसले असुन त्यांच्याकडुन टोलवाटोलवीच सुरु...
ऑगस्ट 06, 2018
सोलापूर : शहरातील 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी असलेल्या दिव्यांगाना शासकीय सवलती मिळणार आहेत. त्यासाठी महापालिकेने 14 कलमी कृती आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविला आहे.  दिव्यांगांसाठी अंदाजपत्रकात तीनऐवजी पाच टक्के तरतूद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे....
ऑगस्ट 06, 2018
मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण पेटलेले असताना आता महाराष्ट्र निघणाऱ्या या ठोक मोर्चाची दखल दिल्लीत देखील घेतल्याचे पहायला मिळत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह महाराष्ट्रातील...
ऑगस्ट 01, 2018
जालना : मराठा आरक्षणाची मागणी ही खुप जूनी आहेत, मात्र सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणावर नौटंकी केली, त्यामुळे मराठ्यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष काढावा, असे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे.  जालना येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बेमुदत ठिय्या...
जुलै 31, 2018
पणजी - समाज कल्याण खात्यामार्फत दयानंद सामाजिक सुरक्षा (डीएसएसएस) व गृह आधार योजनेखाली लाभार्थींच्या सुरू असलेल्या सर्वेक्षणातून बोगस व मृत लाभार्थींच्या माहितीमुळे सुमारे दोन कोटी रुपये प्रतिमाह वाचले आहेत. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखालील लाभार्थींच्या निवृत्तीवेतनात वाढ करण्याबाबतचा विचार पुढील...
जुलै 31, 2018
परळी वैजनाथ : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांच्या जीविताला धोका आहे, यासर्व समन्यवयकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मंगळवारी (ता. 31) केली आहे. परळी येथे उपविभागीय कार्यालयासमोर मागील चौदा...
जुलै 31, 2018
पणजी - समाज कल्याण खात्यामार्फत दयानंद सामाजिक सुरक्षा (डीएसएसएस) व गृह आधार योजनेखाली लाभार्थींच्या सुरू असलेल्या सर्वेक्षणातून बोगस व मृत लाभार्थींच्या माहितीमुळे सुमारे दोन कोटी रुपये प्रतिमाह वाचले आहेत. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखालील लाभार्थींच्या निवृत्तीवेतनात वाढ करण्याबाबतचा विचार पुढील...
जुलै 30, 2018
मुंबई - अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत जी पात्र प्रकरणे सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांकडे पाठविण्यात आली ती तत्काळ मंजूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि छत्रपती शाहू...