एकूण 61 परिणाम
ऑगस्ट 14, 2018
सोलापूर: 'मी शपथ घेतो की आजपासून प्लास्टिकच्या कॅरिबॅग किंवा अन्य प्लास्टिक वापरणार नाही.. जे कोणी वापरतील त्यांनाही प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करेन..' स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकचा ध्वज वापरणार नाही.. अशी प्लास्टिक मुक्तीची शपथ 'सकाळ'च्यावतीने एसव्हीसीएस प्रशालेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली. ...
ऑगस्ट 12, 2018
पणजी (गोवा) : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंदर ऊर्फ भाऊसाहेब बांदडोकर यांचे गोव्याच्या विकासातील योगदान बुहमोलाचे आहे. त्यांनी राजकारण, समाजकारण व सहकार चळवळ उभी करत चौफेर असे कार्य केले. त्यामुळेच गोवा विद्यापीठात त्यांच्या नावाने अध्यासन असण्याची गरज आहे व त्याची शिफारस मुख्यमंत्र्यांना करणार...
ऑगस्ट 12, 2018
बांदा - सटमटवाडी येथील तिलारी उपकालव्यालगतची भरावाची माती पावसात खचल्याने कालव्यासह लगतच्या घरांना व बागायतींना मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वीच उपकालव्याचे काम करण्यात आले होते; मात्र निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याने पावसाळ्यात कालवा वाहून जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दरवर्षी...
ऑगस्ट 08, 2018
सोलापूर : देशातील एकूण सहकारापैकी सुमारे 70 टक्‍के सहकार एकट्या महाराष्ट्रात आहे. राज्याच्या रोजगार निर्मितीत व उत्पन्नात सहकाराचा मोठा वाटा आहे. परंतु, मागील चार-पाच वर्षांपासून शासनाच्या ठोस धोरणाअभावी जिल्हा बॅंका, सहकारी सूतगिरण्या, साखर कारखाने, पतसंस्था, दूध संघांसमोर मोठी आव्हाने उभी आहेत....
ऑगस्ट 03, 2018
टेमेसी, अमेरिका : डब्ल्यू डब्ल्यू ई चे रिंग गाजवणारा कुस्तीपटू ग्लेन जेकब्ज अर्थात केन महापौर पदी लवकरच विराजमान होणार आहे. रिपब्लिकचा उमेदवार म्हणून त्याने निवडणूक लढविली आणि त्यात तो यशस्वीही झाला आहे. अमेरिकेतील टेनेसमधील नॉक्स कौंटी शहराचा महापौर म्हणून केन पद सांभाळेल. केनला 31, 739 मतं मिळाली...
जुलै 31, 2018
औरंगाबाद : "लाखोंच्या संख्येत संयमाने मोर्चे काढूनही सरकार मराठा समाजाचे समाधान करु शकले नाही. सरकारच्या वेळकाढू धोरणाने आंदोलन चिघळले. या परिस्थितीत केवळ शांतता पाळण्याचे आवाहन करण्याऐवजी सकारात्मक पाऊल उचलून कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा.'' असे माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांनी स्पष्ट केले. ...
जुलै 31, 2018
पणजी - समाज कल्याण खात्यामार्फत दयानंद सामाजिक सुरक्षा (डीएसएसएस) व गृह आधार योजनेखाली लाभार्थींच्या सुरू असलेल्या सर्वेक्षणातून बोगस व मृत लाभार्थींच्या माहितीमुळे सुमारे दोन कोटी रुपये प्रतिमाह वाचले आहेत. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखालील लाभार्थींच्या निवृत्तीवेतनात वाढ करण्याबाबतचा विचार पुढील...
जुलै 27, 2018
पुणे : शहरात आज (ता. 27 जुलै) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. गणेश कला क्रीडा येथे आयोजित या मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाचे इतर कार्यकारी उपस्थित होते. राज ठाकरे यांनी पुणे शहरासाठी विविध पदांवर कार्यकर्त्यांची निवड केली आहे. याप्रसंगी मंचावरुन...
जुलै 26, 2018
श्रीगोंदे : राज्यभर गाजणाऱ्या मराठा आरक्षणाबाबत भाजप सरकारने योग्य पावले उचलली आहेत. यात न्यायालयीन प्रक्रियेत जास्त लक्ष द्यावे लागल्याने सकल मराठा नेत्यांशी सरकारने डायलॉग कमी ठेवल्याचे मात्र जाणवते. सरकार मराठा आरक्षण द्यावे यासाठी आपणही आग्रही असल्याचे सांगत माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी...
जुलै 25, 2018
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाने राज्यभरात आता आक्रमक रुप धारण केले आहे. औरंगाबाद येथील कायगावात गोदावरीत उडी घेऊन काकासाहेब शिंदे या 28 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. काल विष प्राशन केलेल्या जगन्नाथ सोनवणे या आंदोलनकर्त्याचाही आज मृत्यू झाला. आज मुंबईतही बंदची हाक दिली आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांची...
जुलै 23, 2018
परभणी : 'ज्या सोशल मीडीयावर लोकांची टिंगल भाजपकडून होत होती, तेच आता त्यांच्याच अंगलट आले आहे. केंद्र आणि राज्यात हे सरकार 2019 ला येणार नाही हे मोदींनाही कळले आहे', अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मागील चार वर्षांमध्ये खास करून मराठवाड्याचा कुठलाही विकास झाला...
जुलै 15, 2018
नेटफ्लिक्सवरील 'सेक्रेड गेम्स' ही वेब सिरिज चर्चेचा विषय ठरली आहे. नेटफ्लिक्सवरील ही पहिली भारतीय ओरिजनल वेब सिरिज आहे. सध्या या वेब सिरिज बद्दल चर्चा होतेय ती म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्विटमुळे.  भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न 'सेक्रेड...
जुलै 15, 2018
सोलापूर -  जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल उद्या (ता. 16 जुलै सोमवारी) जाहीर होणार आहे. सहावी इयत्तेसाठी ज्या विद्यार्थ्यांची निवड केली आहे, त्या विद्यार्थ्यांची यादी उद्या (सोमवारी) प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर पुढील 10 दिवसांमध्ये प्रवेश...
जुलै 13, 2018
जुन्नर - नाशिक-पुणे मार्गावरील आळेफाट्याजवळ चाळकवाडी ता. जुन्नर येथील टोल वसुली जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वा खाली कार्यकर्त्यांनी शांततामय वातावरणात शुक्रवारी (ता.13) दुपारी 1 च्या दरम्यान बंद करण्यात आली आहे.  आमदार सोनवणे म्हणाले, विरोधकांनी टोलबंदीची हाक दिली खरी परंतु हा त्यांचा...
जुलै 10, 2018
विटा : माझ्या आजवरच्या कारकिर्दीत राजकारणापेक्षा मी समाजकारणाला प्राधान्य दिले आहे. माझी कुणावरही नाराजी नाही. मला माझ्या कार्यपद्धतीप्रमाणे शिवसेनेत काम करता येत नाही. त्यामुळे मी पक्ष सोडत आहे असे सांगत विटा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुशांत देवकर यांनी आज पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला...
जुलै 03, 2018
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सिद्धरामेश्‍वर बाजार समिती परिवर्तन पॅनेलला शेतकरी मतदार संघातील 15 पैकी फक्त दोन जागा मिळाल्या आहेत. शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क दिल्यानंतर पहिल्यांदाच या समितीची निवडणूक झाली. सोलापूरचे...
जुलै 02, 2018
मोखाडा - मोखाडा सारख्या दुर्गम तालुक्यात जिल्हा परीषद शिक्षणाची ऐशीतैशी झाल्याचे चित्र असुन, उशिरा भरून लवकर सुटणाऱ्या शाळा नावापुरत्या डिजीटल शाळा झाल्या आहेत. पंचायत समिती शिक्षण विभागात गेली दीड वर्षापासून गटशिक्षण अधिकारी पद रिक्त असून, मुख्याध्यापक, सहशिक्षक आणि पदवीधर शिक्षक अशी मिळुन एकूण...
जून 29, 2018
गोवा - गोव्यात ड्रग्ज माफिया-पोलिस-राजकारणी यांच्यातील लागेबांधे संदर्भात रॉय रवी नाईक यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर ते आज दुपारी 12.30 वा. क्राईम ब्राँचच्या विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) चौकशीस उपस्थित राहिले. त्यांची चौकशी सुरू झाली आहे.  या प्रकरणात रॉय नाईक यांच्याविरुद्ध...
जून 28, 2018
पुणे - 'यंग्राड' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच 'यंग्राड' सिनेमाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे. उनाड मुलं ते आयुष्याची गणितं सोडविण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अशी ही सिनेमाची कहानी पुढे सरकत जाते. सिनेमाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते मकरंद माने यांनी केले आहे. तर...
जून 27, 2018
मुंबई - कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्प रेटण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये उभी फुट पडली आहे. नाणार प्रकल्पाचे पडसाद आज मंत्रिमंडळ बैठकीत पडले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्रमक पावित्रा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तिव्र नाराजी व्यक्त करीत निषेध नोंदविला असल्याचे समजते. सेनेचे उद्योगमंत्री...