एकूण 65 परिणाम
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - अनुदानाअभावी दर पडल्याने महाराष्ट्रातील दूध उत्पादकांची फरपट होत असतानाच राज्य सरकार गुजरातमधील ‘अमूल' या बलाढ्य राज्य संघाच्या अाधिपत्याखालील पंचमहाल जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (मर्यादित गोध्रा, जि. पंचमहाल) (पंचामृत डेअरी) तब्बल १२७ कोटी रुपयांच्या अनुदानाची खैरात करण्याच्या तयारीत...
ऑगस्ट 17, 2018
वालचंदनगर -  इंदापूरचे तत्कालीन नगराध्यक्ष व सध्याचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व वालचंदनगर चे भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते अतुल तेरखेडकर यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना इंदापूर मध्ये कार्यक्रमासाठी आणण्यासाठी पुण्यामध्ये १९९२ अटलजीची यांची भेट घेतली होती. गारटकर व...
ऑगस्ट 09, 2018
मुरबाड (ठाणे) : उठ आदिवासी जागा हो संघर्षाचा धागा हो, आला रे आला आदिवासी आला. आदिवासी बचाव जंगल बचाव अशा घोषणा देत ग्रामीण भागातून आलेल्या सुमारे चार ते पाच हजार आदिवासींनी मुरबाड दणाणून सोडले. निमित्त होते जागतिक आदिवासी दिनाचे. तालुक्याच्या सह्याद्री पर्वताच्या कान्या कोपऱ्यातून ते पाटगावच्या...
ऑगस्ट 07, 2018
येवला : सातत्याने मागणी करूनही शासन मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करत आहेत. आरक्षण त्वरीत घोषित करण्यात यावे,शहरात भव्य शिवसृष्टी निर्माण करण्यात यावी. पालखेड कालव्याचे पाणी वितरीका ४६ व ५२ सोडून सर्व बंधारे भरुन देण्यात यावेत आदी मागण्या सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. यासाठी गुरुवारी...
ऑगस्ट 06, 2018
मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे कोर्टात सुनावणीसाठी जात असताना त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना छातीत दुखत असल्याची माहिती मिळते. डॉक्टर मेहता हे छगन भुजबळ यांच्यावर उपचार करत आहेत. भुजबळ यांना श्वास घ्यायलाही त्रास होतो आहे....
ऑगस्ट 01, 2018
सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उत्तर सोलापूर तालुक्‍याच्यावतीने आज सोलापूर-पुणे महामार्गावरील कोंडील येथे रास्तारोको करून चक्काजाम करण्यात आला. महामार्गावर ठिय्या मारत आंदोलनकर्त्यांनी वाहतूक रोखून धरली. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ बंद पडली.  कोंडी येथे सकाळी अकरा वाजता...
जुलै 26, 2018
मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अवघा महाराष्ट्र सध्या पेटला आहे. मराठा क्रांती मोर्चाने बंदची हाक दिली आणि महाराष्ट्रातील राजकारण्यांना घाम सोडला. सध्या आरक्षण जातीच्या आधारावर दिले जाते. ज्यांची जात उच्च आहे पण आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे असे कुटुंब मात्र मदतीपासून दूर राहतात. त्यामुळे गरज...
जुलै 24, 2018
सटाणा  : राज्यातील मराठा समाजाला शासनाने तात्काळ आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आज मंगळवारी (ता. २४) बागलाण तालुका सकल मराठा समाजातर्फे विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन छेडून राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान,...
जुलै 22, 2018
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पुर्णा पटेल हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या विवाह सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा आहे कारण अनेक बॉलिवूड कलाकार आणि नेते मंडळींनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली.  उद्योगपती नमित सोनी सोबत पुर्णा यांचा विवाह...
जुलै 17, 2018
सोमेश्वरनगर - येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी लालासाहेब धनंजय माळशिकारे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर कोऱ्हाळे बुद्रुक नजीक माळशिकारे गोठा या छोट्याशा धनगरवाड्यात जल्लोष करण्यात आला. या निवडीने गट क्रमांक 4 ला व धनगर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात...
जुलै 16, 2018
सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींची निवड आज झाली. त्यामध्ये दोन्ही पदे काँग्रेसकडे गेली. निवडणुकीच्या सुरवातीच्या काळात जितेंद्र साठे यांना पद देण्यासंदर्भात चर्चा झाली होती. मात्र, प्रत्यक्षात तसे न झाल्याने उत्तर सोलापूर तालुक्‍यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
जुलै 16, 2018
नागपूर - दूध उत्पादक शेतकरी आंदोलनाचे पडसाद आज येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजावर पडले. यामुळे विधीमंडळायच्या दोनी सभागृहाचे कामकाज काही काळ तहकूब करावे लागले. दूधाला वाढीव दर मिळावा यासाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनास सुरवात केली. तसेच याप्रश्नी राज्य सरकारकडून अद्याप...
जुलै 10, 2018
विटा : माझ्या आजवरच्या कारकिर्दीत राजकारणापेक्षा मी समाजकारणाला प्राधान्य दिले आहे. माझी कुणावरही नाराजी नाही. मला माझ्या कार्यपद्धतीप्रमाणे शिवसेनेत काम करता येत नाही. त्यामुळे मी पक्ष सोडत आहे असे सांगत विटा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुशांत देवकर यांनी आज पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला...
जुलै 10, 2018
रत्नागिरी - कोकणात स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्‍वासन मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय देण्याच्या आश्‍वासनामुळे कोकणवासीयांच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ‘मासे...
जुलै 09, 2018
सांगली - महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत खल आणि स्वतंत्र बैठकांचे सत्र आजही सुरुच राहिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वत: दोन दिवस सांगलीत तळ ठोकून आहे. त्यांनी वैयक्तिकरित्या भेटी घेऊन पदाधिकारी आणि इच्छूक उमेदवारांशी चर्चा केली. तसेच काँग्रेसचे आमदार विश्‍...
जुलै 08, 2018
शिर्सुफळ - बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे सिध्देश्वर निंबोडी (ता. बारामती) येथील ग्रामस्थांनी संवाद साधला व मतदार संघातील अडीअडचणी जाणुन घेतल्या. यावेळी त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने पहिली कन्या असलेल्या मातांना धनादेश देवुन सत्कार करण्यात आला. तसेच भारत फोर्ज कंपनीच्या...
जुलै 06, 2018
अकोला - या देशातील महिला व मुली असुरक्षित आहेत. मनुस्मृतीचे राज्य पुन्हा या देशात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिलांचे स्वातंत्र्य हिरवले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यासाठी रस्त्यावर उतरल्या असल्याचे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फाैजीया...
जुलै 06, 2018
परभणी -  पोखर्णी ता.परभणी येथे राज्य रस्त्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. परभणी - गत हंगामातील शेतकऱ्यांना पिक देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. 6) शेतकऱ्यांनी जिल्हाभरात 11 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करु आपला संताप व्यक्त केला. रिलायन्स पिक विमा कंपनीवर गुन्हा नोंदवा, वंचित शेतकऱ्यांना...
जुलै 05, 2018
मोहोळ - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अन्य राष्ट्रवादीचे माजी मंत्री व पदाधिकारी येत्या 14 जुलै ला मोहोळ येथे क्रांती ज्योती परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय...
जुलै 05, 2018
सोलापूर : गाळ्याच्या ई लिलावावर आयुक्त ठाम राहिल्याने व्यापाऱ्यांनी गुरुवारी (ता. १२) सोलापूर बंदची हाक दिली आहे. महापालिका मेजर व मिनी गाळे संघर्ष समितीच्या वतीने गाळे ई लिलावाच्या विरोधात पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या भाड्याबाबत महापालिका सभेने केलेला ठराव...