एकूण 132 परिणाम
डिसेंबर 25, 2018
औरंगाबाद - ‘सकाळ-ॲग्रोवन’मार्फत गुरुवारपासून (२७ ते ३० डिसेंबर) आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी प्रदर्शनासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मराठवाड्यासह वऱ्हाड, खानदेश, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन पर्वणी ठरणार आहे. औरंगाबादमधील बीड बायपासजवळील जबिंदा ग्राउंडवर सकाळी ११...
डिसेंबर 14, 2018
सिंगणापूर (ता. जि. परभणी) येथील वसंतराव रुस्तुमराव यांची गावशिवारामध्ये दोन ठिकाणी मिळून एकूण ८२ एकर मध्यम ते भारी जमीन असलेली शेती आहे. त्यांचे शिक्षण एम.कॅाम.बीपीएड.पर्यंत झाले आहे. पदव्युत्तर पदवीनंतर त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले. परंतु, पुढे शेतीतच मुख्य करिअर करण्याचे व त्यातून आर्थिक...
नोव्हेंबर 01, 2018
पुणे जिल्ह्यातील जातेगाव (ता. शिरूर) हा परिसर म्हणजे जिल्ह्याच्या पूर्व भागातील पर्जन्यछायेचा प्रदेश. जातेगावची सरासरी जमीनधारणा सुमारे दोन ते पाच एकरांपर्यंत. खरिपात पावसावर आणि रब्बीमध्ये चासकमान धरणाच्या कालव्याद्वारे उपलब्ध पाण्यावर शेती अवलंबून. काळानुसार इथले शेतकरीही  शेतीतील नवे तंत्रज्ञान...
नोव्हेंबर 01, 2018
नामपूर, जि. नाशिक - शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोचली असली तरी शिक्षण व रोजगार यांच्यात मोठी दरी असल्याने बेरोजगारीची समस्या वाढली आहे. रोजगार व नोकरीसाठी होणारी वणवण जीवनात अनेक आवाहन उभे करते. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बुलबुल बँजो निर्मितीच्या छंदातून स्वप्न साकारण्याची किमया मोराणे (ता...
ऑक्टोबर 10, 2018
प्रत्येकात कुठले ना कुठले कसब दडलेले असते. गरज असते त्याला योग्य संधी देण्याची.  जिद्द, आत्मविश्‍वास अन्‌ झपाटलेपण या बाबी अंगात असतील तर वेळ, पैसा व ठिकाण अशा कशाचीही अडचण येऊनही त्याला दूर करण्याची ताकद त्या व्यक्तीत येते. लातूर जिल्ह्यात मुरूड नावाचे गाव आहे. तेथे वास्तव्यास असणाऱ्या देशमुख...
ऑगस्ट 14, 2018
सोलापूर- राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित खासगी प्राथमिक शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या परंतु, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण नसलेल्या गुरुजींचा शोध प्राथमिकच्या शिक्षण संचालनालयाने सुरू केला आहे. अशा गुरुजींची माहिती त्यांनी राज्यातील प्राथमिकचे...
ऑगस्ट 13, 2018
पुणे : रशियन सुरक्षा यंत्रणा आणि त्यांच्या संरक्षण खात्यातील अद्ययावत टेक्नॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी भारतातून 25 युवकांच्या शिष्टमंळाची निवड करण्यात आली आहे. यात पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे या युवकाची निवड करण्यात आली आहे. देशातील एन. सी. सी. च्या 14 लाख कॅडेट मधून राष्ट्रीयस्तरावर एअर विंग...
ऑगस्ट 13, 2018
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी केशव साहेबराव चौधरी (45) यांनी सोमवारी (ता. 13) गळफास घेत आत्महत्या केली. पतीच्या निधनाची बातमी कळताच, बायकोने क्रांती चौकात ठिय्या आंदोलनस्थळी येत आक्रोश व्यक्त केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेला असून अख्खे कुटुंबीय क्रांती चौकात ठिय्या देत आहेत. केशव...
ऑगस्ट 13, 2018
सोलापूर - राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची अध्यायन निश्‍चिती करण्यासाठी मागील दोन-तीन वर्षापासून पायाभूत चाचणी घेतली जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्नित असलेल्या राज्यातील शाळांमध्ये 28 ते 31 ऑगस्ट या कालावधीत पायाभूत चाचणी घेतली जाणार...
ऑगस्ट 13, 2018
गोंडपिपरी जि. चंद्रपूर - देशाला स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर गावात एसटी आली. अन् शेतकरी, कामगार, भाजीपाला विक्रेते, शाळकरी विद्यार्थी, महिला अन् गावकऱ्यांनी जंगी स्वागत करित आनंदोत्सव साजरा केला. गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी ते अडेगावपर्यंत आज एसटी धावली. गावात पहिल्यांदाच एसटी आल्याने...
ऑगस्ट 12, 2018
पणजी (गोवा) : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंदर ऊर्फ भाऊसाहेब बांदडोकर यांचे गोव्याच्या विकासातील योगदान बुहमोलाचे आहे. त्यांनी राजकारण, समाजकारण व सहकार चळवळ उभी करत चौफेर असे कार्य केले. त्यामुळेच गोवा विद्यापीठात त्यांच्या नावाने अध्यासन असण्याची गरज आहे व त्याची शिफारस मुख्यमंत्र्यांना करणार...
ऑगस्ट 12, 2018
कोरची - तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये शिक्षक आपली वेतनश्रेणी व शाळेला मिळणारा अनुदान वाचवण्यासाठी आपल्या शाळेचा जास्त निकाल लागावा म्हणून विद्यार्थ्यांना गैरमार्गाने कॉपी पुरवून संख्यात्मक जास्त निकाल लावण्याच्या धडपड करत असतात. पण वर्षभर मात्र विद्यार्थ्यांना पाहिजे तसा मार्गदर्शन व...
ऑगस्ट 08, 2018
सोलापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत बार्शी तालुक्‍याने झेंडा फडकावला आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये बार्शी तालुक्‍यातील तब्बल 15 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या माढा तर उपाध्यक्ष शिवानंद...
ऑगस्ट 07, 2018
सोमेश्वरनगर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात प्राथमिक शिक्षक संघासह प्राथमिक शिक्षकांच्या सर्वच संघटना उतरल्या आहेत. स्वतःच्या मागण्याही या आंदोलनात पुढे रेटल्या आहेत. यामुळे संपाची तीव्रता वाढली असून पुणे जिल्ह्यातील असंख्य शाळा आज बंद होत्या. बारामती तालुक्यात तर तब्बल नव्वद...
ऑगस्ट 07, 2018
पाली (जि. रायगड) - भा. रि. प. बहुजन महासंघ सुधागड तालुक्याच्या वतीने पालीत पाचशे गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देवून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यात आली. यावेळी भा. रि. प. बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिपक मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन...
ऑगस्ट 06, 2018
गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) - रेतीमाफीयांच्या ओव्हरलोड वाहतूकीने मार्गाची पुरती वाट लागली. एसटी मंडळाने बस वळती केली. अन् मग कॉलेजमध्ये जाण्यासाणी पन्नास मुल मुली पायदळच निघाली. खराब मार्ग, जंगल, असा बारा किलोमीटरचा प्रवास केला. कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही मग काय ती थेट बसस्थानकात पोहोचली. आपली...
ऑगस्ट 06, 2018
पुणे जिल्ह्यातील नीरा (ता. पुरंदर) येथील पंडित जगदेवराव चव्हाण (वय ४८ वर्षे) यांच्याकडे वडिलोपार्जित २० एकर शेती आहे. नीरा नदीच्या परिसरात व येथून दोन कॅनॉल जात असल्याने जमीन पूर्णपणे चोपण आहे. परिणामी, कोणत्याही पिकाचे उत्पादन चांगले येत नाही. सातत्याने येणाऱ्या या अडचणीमुळे १९९२ दरम्यान ही जमीन...
ऑगस्ट 05, 2018
पणजी : आजच्या युगातील नागरिकांना माहिती तंत्रज्ञानाबाबत अनेक अपेक्षा असल्याने 'ब्लॉकचेन' तंत्रज्ञान हे सुप्रशासनासाठी आवश्‍यक आहे व ते महत्वाचे साधन बनू शकते. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहितीची अदलाबदल करणे शक्‍य होणार आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा कोणतीही माहिती उपलब्ध होण्यास होणार असल्याचे मत...
ऑगस्ट 05, 2018
लातूर - केंद्र शासनाच्या डायरेक्टर जनरल आॅफ ट्रेनिंग यांनी राज्यातील ३५३ शासकीय आयटीआयची `क्रिसील` कंपनीकडून तपासणी केली होती. यात त्यांनी नुकतेच मानांकन जाहीर केले आहे. यात मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक सारख्या प्रगत शहरातील आयटीआयला मागे टाकत राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. लातूरच्या आयटीआयला...
ऑगस्ट 05, 2018
जावळी तालुक्यातील पश्चिम विभागातील मोठ्या प्रमाणात अल्प भूधारक शेतकरी आहेत. संस्थेने शेतकऱ्यांचे संघटन करून बचत गट तयार केले. बचत गटाच्या माध्यमातून तांत्रिक चर्चासत्रे, शिवार फेरीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचू लागले. यामुळे हळूहळू व्यावसायिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू...