एकूण 124 परिणाम
एप्रिल 07, 2019
शेतकरी कुटुंबातून आलेल्या सौ. मनीषा प्रकाश वाले यांची स्वतःची कर्नाटक राज्यात, तसेच पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये शेती आहे. सध्या त्यांनी ही शेती बटाईने दिली आहे. पण लहानपणापासून त्यांना शेतीची आवड. व्यावसायिक कारणामुळे मनीषाताई सोलापूर शहरात स्थायिक झाल्या असल्या, तरी त्यांनी शेतीची साथ सोडलेली नाही...
फेब्रुवारी 17, 2019
सोलापूर शहरातील सौ. सुचित्रा गडद या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पदवीधर. त्यांचे पती सुदेश हे भांडी दुकान आणि इतर व्यवसायात आहेत. लहानपणापासूनच सुचित्राताईंना सामाजिक कामाची आवड होती, त्यातही त्यांना मुक्या प्राण्यांविषयी तळमळ आणि जिव्हाळा होता. या आवडीतून त्यांनी दहा वर्षांपूर्वी गोशाळांमध्ये काम सुरू...
ऑक्टोबर 10, 2018
प्रत्येकात कुठले ना कुठले कसब दडलेले असते. गरज असते त्याला योग्य संधी देण्याची.  जिद्द, आत्मविश्‍वास अन्‌ झपाटलेपण या बाबी अंगात असतील तर वेळ, पैसा व ठिकाण अशा कशाचीही अडचण येऊनही त्याला दूर करण्याची ताकद त्या व्यक्तीत येते. लातूर जिल्ह्यात मुरूड नावाचे गाव आहे. तेथे वास्तव्यास असणाऱ्या देशमुख...
ऑक्टोबर 08, 2018
केतूर - सोलापूर-दौंड लोहमार्गावर जिंती रेल्वे रोड (ता. करमाळा) रेल्वे स्थानकावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीपैकी एका संशियत महिलेस रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत दौंड रेल्वे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-सोलापूर...
सप्टेंबर 02, 2018
जालना जिल्ह्यातील माळीवाडी गावशिवारात रमेश लक्ष्मण शिंदे यांची बारा एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीमध्ये कापूस, तूर, सोयाबीन या पारंपरिक पीक पद्धतीवर त्यांचा भर होता. दहा वर्षांपूर्वी रमेश शिंदे पोलिस दलात शिपाई म्हणून रूजू झाले. त्यानंतर त्यांनी पीकपद्धतीत बदल करण्यास सुरवात केली. सध्या रमेश शिंदे...
ऑगस्ट 19, 2018
सोलापूर - महापालिका क्षेत्रातील खड्ड्यांबाबत दृष्टीहीन व दृष्टीदोष असलेल्यांनाही संकेतस्थळावर तक्रारी दाखल करता येणार आहेत. त्या दृष्टीने सुविधा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिल्या आहेत. त्यानुसार शासनाने राज्यातील सर्व महापालिकांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईसह...
ऑगस्ट 14, 2018
सोलापूर- राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित खासगी प्राथमिक शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या परंतु, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण नसलेल्या गुरुजींचा शोध प्राथमिकच्या शिक्षण संचालनालयाने सुरू केला आहे. अशा गुरुजींची माहिती त्यांनी राज्यातील प्राथमिकचे...
ऑगस्ट 14, 2018
सोलापूर: 'मी शपथ घेतो की आजपासून प्लास्टिकच्या कॅरिबॅग किंवा अन्य प्लास्टिक वापरणार नाही.. जे कोणी वापरतील त्यांनाही प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करेन..' स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकचा ध्वज वापरणार नाही.. अशी प्लास्टिक मुक्तीची शपथ 'सकाळ'च्यावतीने एसव्हीसीएस प्रशालेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली. ...
ऑगस्ट 13, 2018
सोलापूर - राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची अध्यायन निश्‍चिती करण्यासाठी मागील दोन-तीन वर्षापासून पायाभूत चाचणी घेतली जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्नित असलेल्या राज्यातील शाळांमध्ये 28 ते 31 ऑगस्ट या कालावधीत पायाभूत चाचणी घेतली जाणार...
ऑगस्ट 09, 2018
कळस - सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व स्तरांतून सहभाग नोंदविण्यात आला होता. या बंदमुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे रोडावल्याचे चित्र दिसून येत होते. इंदापूर तालुक्यातील महामार्गाच्या टप्प्यामध्ये महामार्ग पूर्णपणे...
ऑगस्ट 08, 2018
सोलापूर : आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मराठा बांधव आक्रमक झाला असून उद्या (ता. 9 ऑगस्ट, गुरुवारी) राज्याव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर एसटी बसेसचे नुकसान टाळण्याकरिता राज्य परिवहन विभागाने नवी शक्‍कल लढविली आहे. आंदोलनात होणारी एसटी बसेसच्या काचेची तोडफोड रोखण्याकरिता गाड्यांना...
ऑगस्ट 08, 2018
सोलापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत बार्शी तालुक्‍याने झेंडा फडकावला आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये बार्शी तालुक्‍यातील तब्बल 15 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या माढा तर उपाध्यक्ष शिवानंद...
ऑगस्ट 08, 2018
सोलापूर : देशातील एकूण सहकारापैकी सुमारे 70 टक्‍के सहकार एकट्या महाराष्ट्रात आहे. राज्याच्या रोजगार निर्मितीत व उत्पन्नात सहकाराचा मोठा वाटा आहे. परंतु, मागील चार-पाच वर्षांपासून शासनाच्या ठोस धोरणाअभावी जिल्हा बॅंका, सहकारी सूतगिरण्या, साखर कारखाने, पतसंस्था, दूध संघांसमोर मोठी आव्हाने उभी आहेत....
ऑगस्ट 07, 2018
पांगरी - कुसळंब (ता. बार्शी) चौकात मोठी दंगल होऊन पोलिसांच्या प्रयत्नाने परिस्थिती नियंत्रणात आली होती. मोठा पोलिस बंदोबस्त, दंगा काबू पथकाची तुकडी, अग्निशामक दलाचे जवान, 108 रूग्णवाहिका, वायरमन, प्रतिष्ठीत ग्रामस्थ असा लवाजमा बार्शी-लातूर रस्त्यावर काल (ता. 6) सहा वाजेच्या सुमारास तैनात झाल्याने...
ऑगस्ट 06, 2018
सोलापूर - जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा परिषदेच्या प्रवेशदारासमोर धरणे आंदोलन केले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्‍नांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना...
ऑगस्ट 06, 2018
सोलापूर : काशीपीठाचे 2018 या वर्षीचे पुरस्कार श्रीकाशीजगद्‌गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनानुसार सोमवारी डॉ. शे.दे.पसारकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. प्रत्येकी 10 हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.  श्रीक्षेत्र काशी, वाराणसीचे...
ऑगस्ट 06, 2018
सोलापूर : शहरातील 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी असलेल्या दिव्यांगाना शासकीय सवलती मिळणार आहेत. त्यासाठी महापालिकेने 14 कलमी कृती आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविला आहे.  दिव्यांगांसाठी अंदाजपत्रकात तीनऐवजी पाच टक्के तरतूद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे....
ऑगस्ट 05, 2018
सोलापूर : राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मागील महिन्यापासून पाऊसच झाला नाही. त्याचा परिणाम खरीप पेरणीवर झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीचे क्षेत्र 2.51 लाख हेक्‍टरने घटले. राज्यात आतापर्यंत एक कोटी 20 लाख 66 हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने...
ऑगस्ट 05, 2018
सोलापूर : कोटणीस नगर परिसरात नागरिकांना त्रास देणाऱ्या माकडास सोलापूर वन विभाग व महात्मा गांधी प्राणी संग्रलयातील अधिकाऱ्यांनी रविवारी जेरबंद केले. या माकडाने दहा पेक्षा जास्त लोकांना चावा घेऊन जखमी केल्याचे सांगण्यात आले.  कोटणीस नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक उत्तर भारतीय माकड फिरत होते....
ऑगस्ट 05, 2018
सोलापूर : राज्यातील अडीच कोटीपेक्षा अधिक वीज ग्राहकांना वेळेत व अचूक वीजबिल मिळावे. ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी अधिक कालावधी मिळावा. याकरिता वीजबिलांची छपाई व वितरण केंद्रीय स्तरावर करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्याच्या प्रक्रियेस सुरवातही झाली आहे.  देशातील वीज वितरण क्षेत्रात अशा...