एकूण 64 परिणाम
ऑगस्ट 19, 2018
लोणंद (जि. सातारा) : पुणे- मिरज रेल्वे मार्गावर पुण्याहून मिरजकडे जाणारी दादर - हुबळी ही रेल्वे आज (रविवार) पहाटे अडीचच्या सुमारास सालपे रेल्वे स्थानकात पोचण्यापूर्वी तांबवे व सालपे गावा दरम्यान हद्दीत असणाऱ्या होम सिग्नलची वायर ताेडून लाल रंगाचा सिग्नल सुरू ठेवून रेल्वे गाडी थांबवून रेल्वे...
ऑगस्ट 14, 2018
केज : तालुक्यातील आडस येथील मुख्य बाजारपेठेतील सहा दुकाने व एक पान टपरी अज्ञात चोरट्यांनी सर्व दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरीची ही घटना मंगळवार (ता.14) ला मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. येथील पोलिस दुरक्षेत्र कार्यालयाच्या काही अंतरावर चोरीच्या घटना घडल्या असल्याने...
ऑगस्ट 12, 2018
तीर्थपुरी (जि. जालना) : घनसवांगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथील गणेश तुकाराम नन्नवरे (वय 40) या तरुणाने मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी  शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता.12) पहाटे सहा वाजेच्या सुमारास उघडीस आली.  याविषयी अधिक माहिती अशी अंतरवाली टेंभी  येथील गणेश...
ऑगस्ट 07, 2018
शिर्डी : द्वारावती भक्तनिवासातून डोंबिवली येथील हेमंत पाटील या साईभक्ताचे सुमारे 52 तोळ्यांचे सोने व 40 हजार रुपये चोरांनी पळविले. मात्र, याबाबत पाटील यांनी पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार केलेली नाही.  साईदर्शनासाठी आलेल्या हेमंत पाटील यांना साईबाबा संस्थानाच्या द्वारावती भक्तनिवासातील खोली क्रमांक...
ऑगस्ट 07, 2018
कऱ्हाड - एक मराठा... लाख मराठा..., आरक्षण आमच्या हक्काचे... नाही कुणाच्या बापाचे..., कोण म्हणतो देत नाय... घेतल्याशिवाय रहात नाय... या ना अशा अनेक घोषणा देत शहरातुन आज मसुर-कोपर्डे हवेली, उंब्रज व परिसरातील आबालवृध्दांनी आज शहरातुन रॅली काढुन जोरदार शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान सरकारकडून मराठा...
ऑगस्ट 06, 2018
गोवा - फोंडा येथील कदंब बसस्थानकाच्या आवारात निर्जनस्थळी आज सकाळी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह अडगळीत त्यावर पानापाचोळा टाकून झाकण्यात आला होता. तो कुजल्याने त्याची दुर्गंधी बसस्थानकाच्या परिसरात येऊ लागल्याने या मृतदेहाचा छडा लागला. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन...
ऑगस्ट 05, 2018
नांदेड - सावरगाव ता. अर्धापूर येथील गणपत बापूराव आबादार (वय 38) या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपल्या राहत्या घरावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. 5) सकाळी घडली. हा तरुण मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात मागील पंधरा दिवसांपासून सक्रिय होता. तो घरी नेहमी सांगायचा की मला काही तरी करायचंय...
ऑगस्ट 03, 2018
संग्रामपूर (बुलढाणा) : तालुक्यातील वरवट बकाल शिवारात चंदन तस्करी चे रॅकेट सक्रिय झाले आहे. तोडलेली दोन झाडे पकडली. भरदिवसा झाडे तोडणारे मोटरसायकल शेतातच ठेऊन पळून गेल्याची घटना 3 ऑगस्टचे दुपारी घडली. गोपनीय माहितीचे आधारे वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. गाडी आणि तोडलेल्या मालाचा पंचनामा करून...
ऑगस्ट 02, 2018
लातूर : येथील औसा रस्त्यावरील सदभावनानगरमधील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीवर जावून गुरुवारी (ता. 2) दोन तरुणांनी रॉकेल अंगावर ओतून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी हे तरुण करीत होते. गेल्या काही...
जुलै 31, 2018
औरंगाबाद : "लाखोंच्या संख्येत संयमाने मोर्चे काढूनही सरकार मराठा समाजाचे समाधान करु शकले नाही. सरकारच्या वेळकाढू धोरणाने आंदोलन चिघळले. या परिस्थितीत केवळ शांतता पाळण्याचे आवाहन करण्याऐवजी सकारात्मक पाऊल उचलून कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा.'' असे माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांनी स्पष्ट केले. ...
जुलै 27, 2018
जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील शिक्षक सोसायटी ते मुळानदी किनारा रस्ता वळणापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी धोकादायक खड्डे पडले आहेत. उतार रस्ता व सतत पडणाऱ्या पावसामुळे खड्ड्याबरोबरच रस्त्यावर चिखल होत असल्याने नागरीकांना येथुन जिव मुठीत घेवुन चालावे लागते. समोरच या रस्ता वळणावर शाळा आहे. शाळा...
जुलै 27, 2018
बारामती शहर - झटपट श्रीमंतीचा मोह अल्पवयीन मुलांसह जीवन घडवू पाहणाऱ्या युवकांनाही गुन्हेगारीच्या वाटेवर घेऊन चालल्याचे बारामतीत पुन्हा एकदा पुढे आले आहे. पालकांनी मुलांवर कटाक्षाने लक्ष ठेवणे किती अनिवार्य आहे हेच या दोन घटनांनी दाखवून दिले आहे.  बारामती येथील उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण...
जुलै 23, 2018
विडूळ (जि. यवतमाळ) : येथील पाच महिला शेतमजूर शेतात कामासाठी जात असताना रस्त्यालगतचे जीर्ण झालेले चिंचेचे झाड त्यांच्या अंगावर कोसळले. त्यात पाच महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना आज सोमवारी (ता. 23) सकाळी दहाच्या सुमारास येथील बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर झाली. या घटनेत जखमी झालेल्यामध्ये लक्ष्मी...
जुलै 20, 2018
वाल्हेकरवाडी - गेल्या 400 दिवसापासून शहरातील गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळेगुरव, कासारवाडी या उपनगर परिसरातील प्रस्तावित एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रोड बाधित 3500 (साडे तीन हजार) पेक्षा जास्त कुटुंबे विविध माध्यमातून हक्कांच्या घरासाठी आंदोलन करीत आहेत. आज रोजी संघर्षास...
जुलै 19, 2018
नाशिक : नांदगाव कोहली पैकी खुटपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे दिवाळीच्या वेळी झालेल्या भांडणाची कुरापत काढून एकाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी दोघांना जन्मठेप व 7 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 5 डिसेंबर 2015 ला रात्री घडलेल्या घटनेत आरोपी दशरथ किसन जाधव, रामदास पांडुरंग आहेर यांनी सुभाष काळू...
जुलै 18, 2018
नांदेड : उत्पादन शुल्कच्या गुन्हे अन्वेषणांतर्गत विशेष पथकाने जिल्ह्यात विविध भागात अवैध धंद्यावर छापे टाकून 24 गुन्हे दाखल करून 15 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.  राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधिक्षक निलेश सांगडे यांच्या आदेशावरून विशेष पथकाची नेमणुक करून...
जुलै 17, 2018
सटाणा : सार्वजनिक शांततेचा भंग करून सटाणा शहरात कर्णकर्कश आवाजात वाद्य वाजविणाऱ्या मोरेनगर (ता.बागलाण) येथील बँडमालकासह चौघांवर सटाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांना सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश सटाणा न्यायालयाचे न्यायाधीश पी. जी. तापडिया यांनी दिले असून संबंधितांची नाशिक...
जुलै 13, 2018
अंबासन - ताहाराबाद (ता. बागलाण) येथील विंचूर प्रकाशा महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ सुसाट वेगाने धावणाऱ्या वाळु डंपरने नंदुरबार-नाशिक (क्र.एम.एच.२० बीएल २३१०) बसला कट मारल्याने अपघात घडला. वाळू डंपरचालकाने डंपर घेऊन पोबारा केला होता. स्थानिक तरूणांनी पाठलाग करून पिंपळनेर (ता. साक्री) हद्दीत पकडून...
जुलै 12, 2018
भोसे - मंगळवेढा पोलिस ठाण्यावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी जवळपास 39 गावांसाठी मंजूर झालेल्या प्रस्तावित नंदेश्वर पोलिस ठाण्यासाठी दक्षिण भागातील ग्रामस्थांनी शासकीय अनुदानाची वाट पाहता लोकवर्गणीतून केवळ चारच महिन्यात सहायक पोलिस निरीक्षक महेश विधाते यांची नंदेश्वर आउट पोस्ट ला बदली झाली. यांच्या...
जुलै 11, 2018
नाशिक : रामवाडीत मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चार संशयितांनी 26 वर्षीय युवकाला धारदार हत्यारांनी वार करीत निर्घृणपणे खून केला. किशोर रमेश नागरे (26, रा. विश्‍वास चांगले यांच्या खालीत, रामनगर, रामवाडी, पंचवटी) असे मृत युवकाचे नाव असून तो, गुणाजी जाधव खूनप्रकरणातील...