एकूण 67 परिणाम
जून 24, 2019
बीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाने दुग्ध व्यवसायातून बायोगॅसनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. त्यातील गॅसचा वापर वापर करून त्यांनी जनरेटर चालवले. त्यापासून कडबा कुट्टी यंत्र, दूध शीतकरण, मिल्किंग मशिन आदीं चालवून डिझेलचा वापर व त्यावरील खर्चात मोठी बचत साधली आहे. आपल्याच शेतातील तंत्राचा...
मे 29, 2019
लातूर - गेल्या पावसाळ्यात जून महिन्याच्या सुरवातीला तीन दिवस व त्यानंतर ऑगस्टमध्ये मध्यात काही भागांत थोडाबहूत पडलेला पाऊस वगळता लातूर जिल्ह्यावर पावसाने अवकृपाच केली. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. हातचा गेलेला रब्बी, आटलेले पाण्याचे स्रोत याआधी रेल्वेने पाणी आणावे लागणाऱ्या...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा...
मे 06, 2019
पुणे - लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट, कल्पकता आणि जिद्दीने शेतीत समृद्धीचे मळे फुलवणाऱ्या १३ कर्तृत्ववान शेतकऱ्यांना बुधवारी (८ मे) अॅग्रोवन स्मार्ट अॅवार्ड्‌स प्रदान केले जाणार आहेत. प्रख्यात ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस व राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या प्रमुख...
एप्रिल 07, 2019
शेतकरी कुटुंबातून आलेल्या सौ. मनीषा प्रकाश वाले यांची स्वतःची कर्नाटक राज्यात, तसेच पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये शेती आहे. सध्या त्यांनी ही शेती बटाईने दिली आहे. पण लहानपणापासून त्यांना शेतीची आवड. व्यावसायिक कारणामुळे मनीषाताई सोलापूर शहरात स्थायिक झाल्या असल्या, तरी त्यांनी शेतीची साथ सोडलेली नाही...
फेब्रुवारी 17, 2019
सोलापूर शहरातील सौ. सुचित्रा गडद या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पदवीधर. त्यांचे पती सुदेश हे भांडी दुकान आणि इतर व्यवसायात आहेत. लहानपणापासूनच सुचित्राताईंना सामाजिक कामाची आवड होती, त्यातही त्यांना मुक्या प्राण्यांविषयी तळमळ आणि जिव्हाळा होता. या आवडीतून त्यांनी दहा वर्षांपूर्वी गोशाळांमध्ये काम सुरू...
डिसेंबर 29, 2018
औरंगाबाद - महिला शेतकऱ्यांचे लागोपाठ येणारे गट, शेती औजारांभोवती विद्यार्थ्यांची झालेली गर्दी, कृषी तंत्र व उत्पादनांच्या स्टॉल्सवर तरुण शेतकरीपुत्रांची उडालेली झुंबड आणि अभ्यासू शेतकऱ्यांनी चर्चासत्राला लावलेली कृषी चिंतन बैठक, असे अनोखे चित्र ‘अॅग्रोवन’च्या राज्यस्तरीय कृषी...
डिसेंबर 25, 2018
औरंगाबाद - ‘सकाळ-ॲग्रोवन’मार्फत गुरुवारपासून (२७ ते ३० डिसेंबर) आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी प्रदर्शनासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मराठवाड्यासह वऱ्हाड, खानदेश, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन पर्वणी ठरणार आहे. औरंगाबादमधील बीड बायपासजवळील जबिंदा ग्राउंडवर सकाळी ११...
डिसेंबर 17, 2018
मागील पाच वर्षांत शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना यशस्वीपणे रुजवणारी श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी ही सामूहिक उद्यमशीलतेचे उदाहरण आहे. आजघडीला कंपनीद्वारे होणारी वार्षिक विक्री शंभर कोटींवर पोचली आहे. सुमारे ४५० सभासद आणि पाच हजारांवर शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुण्या-मुंबईत २४ ठिकाणी आठवडे...
नोव्हेंबर 27, 2018
जालना जिल्ह्यातील भिलपुरी येथील ७३ वर्षे वयाचे कुटुंबप्रमुख शिवाजीराव दामोदर लहाने. त्यांना शंकर आणि नारायण ही मुलं. चार एकर कोरडवाहू शेती असलेल्या या कुटुंबाकडं आजघडीला चार मोठ्या म्हशी, दोन वगारं, दोन गायी, एक कालवड, चार बैल असं पशुधन आहे. बैल खुट्यावर असणं हे शेतकऱ्याचं वैभव असल्याचं शिवाजीराव...
नोव्हेंबर 04, 2018
सातारा जिल्ह्यातील एकसळ (ता. कोरेगाव) येथील सुरेश, तुळशीदास व अशोक या शेलार बंधूंचे संयुक्त कुटुंब आहे. त्यांची २६ एकर जमीन असून बहुतांशी क्षेत्र बागायत आहे. ऊस, आले, हळद, डाळिंब व हंगामनिहाय पिके होतात.  दुग्धव्यवसायाचे मार्केट जाणले   सुरेश यांचा मुलगा विनोद यांनी मुंबईत खासगी कंपनीत २००३ ते २०१४...
ऑक्टोबर 27, 2018
कोल्हापूर : "शेतीमध्ये मजुरांचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे. या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यासाठी मजुरांना प्रतिष्ठा देण्याची गरज आहे. त्या दृष्टीनेअॅग्रोवनचा यंदाचा दिवाळी अंक शेतकऱ्यांना नवी दिशा देणारा ठरेल," असे प्रतिपादन राज्याचे महसूल व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. अॅग्रोवनच्या दिवाळी...
ऑक्टोबर 12, 2018
कोल्हापूर ही ऊसशेती व त्याचबरोबर गूळ व्यवसायाचीही पंढरी मानली जाते. गूळ म्हटले की तो कोल्हापूरचाच, असेच समीकरण मानले जाते. कोल्हापूर बाजार समिती आवारातील गूळ मार्केटदेखील प्रसिद्ध आहे. याच आवारात दीपक गूळ उत्पादक सहकारी सोसायटी कार्यरत आहे. कै. दीपक जाधव हे गोकाक (कर्नाटक) येथे गुळाचे प्रसिद्ध...
ऑगस्ट 23, 2018
वेश्या व्यवसायातील वेदनांना मांडणारा 'लव्ह सोनिया' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. काल (ता. 23 ऑगस्ट, बुधवार) सोशल मिडीयावर सिनेमातील महत्त्वाच्या भूमिकांचे पोस्टर व्हायरल झाले होते. सिनेमाचे दिग्दर्शन तरबेज नुरानी यांनी केले आहे.  मानवी तस्करी, देहव्यापार आणि यातून होणारी निष्पाप...
ऑगस्ट 19, 2018
मुंबई: सोनी समुहाने ‘सोनी मराठी’ चॅनेलची निर्मिती केली आहे. आजपासून (ता. 19 ऑगस्ट) हे चॅनेल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. वैविध्यपूर्ण कथा आणि भक्कम विषय मांडणी असलेल्या 9 कथा मालिका (Fiction) आणि 2 कथाबाह्य कार्यक्रम (Non-Fiction) सोनी मराठी सुरवातीच्या काळात प्रेक्षकांना सुपूर्द...
ऑगस्ट 13, 2018
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी केशव साहेबराव चौधरी (45) यांनी सोमवारी (ता. 13) गळफास घेत आत्महत्या केली. पतीच्या निधनाची बातमी कळताच, बायकोने क्रांती चौकात ठिय्या आंदोलनस्थळी येत आक्रोश व्यक्त केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेला असून अख्खे कुटुंबीय क्रांती चौकात ठिय्या देत आहेत. केशव...
ऑगस्ट 12, 2018
पणजी : हडफडे येथील ऍबलोन रिसॉर्टमधील मसाज पार्लरवर छापा टाकून वेश्‍या व्यवसायप्रकरणी अटक केलेल्या संशयित जॉन्सन मस्कारेन्हास, मंजुनाथ सोनार व शशांक वारंग या तिघांना म्हापसा न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. या पार्लरचा मुख्य सूत्रधार श्‍याम राम अवतार भारती याचे आंतरराज्य नेटवर्क आहे....
ऑगस्ट 09, 2018
भिगवण : येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला भिगवण व परिसरातील तक्रारवाडी, मदनवाडी, डिकसळ, भादलवाडी (ता. इंदापुर) स्वामी चिंचोली, खानोटा (ता. दौंड) गावांमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के व्यवसाय बंद...
ऑगस्ट 06, 2018
सोलापूर : शहरातील 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी असलेल्या दिव्यांगाना शासकीय सवलती मिळणार आहेत. त्यासाठी महापालिकेने 14 कलमी कृती आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविला आहे.  दिव्यांगांसाठी अंदाजपत्रकात तीनऐवजी पाच टक्के तरतूद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे....