एकूण 251 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
पुणे - राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंचांचे मानधन यापुढे ऑनलाइन पद्धतीने तात्काळ जमा करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. काही महिन्यांपासून मानधन रखडल्याने ‘गाव कारभारी’ नाराज असून, भविष्यातील आफत टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.  सरपंचांना वाढीव मानधन देण्याचा निर्णय १८ जून...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे (ता. निफाड) हा प्रयोगशील शेतकऱ्यांचा पट्टा म्हणून ओळखला जातो. येथील राहुल जाधव यांच्या कुटुंबानेही प्रगतिशील अशी ओळख तयार केली आहे. एकेकाळच्या पारंपरिक शेती पद्धतीत त्यांनी सातत्याने सुधारणा घडवत आपल्यातील प्रयोगशीलतेचा प्रत्यय दिला आहे. असा झाला बदल   सन १९८२ पर्यंत...
ऑक्टोबर 15, 2019
बी.कॉम, एमबीए पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या पाठी न लागता औरंगाबाद जिल्ह्यातील कुंभेफळ येथील तुकाराम बाबासाहेब गोजे या तरुणाने शेतीलाच आपलेसे केले. पारंपरिक शेतीत बदल करताना तीन एकरांत फूलशेती विकसित केली. विक्रीव्यवस्था चोख केली. पाण्याचे स्रोत तयार करून सिंचनाच्या सुविधा तयार केल्या. स्वतःची अर्धा...
सप्टेंबर 11, 2019
काजूबोंडाच्या आवरणापासून मिळवलेल्या द्रवातून अतिनील किरणांचे शोषण करणारे घटक वेगळे करण्यामध्ये संशोधकांना यश आले आहे. जर्मनी येथील जोहान्स गुटेंनबर्ग विद्यापीठ, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील विटवॉटर्सरॅंड विद्यापीठ, टांझानिया येथील डार -इस- सलाम विद्यापीठ येथील संशोधकांनी एकत्रितपणे केलेल्या...
सप्टेंबर 11, 2019
मळद (जि. पुणे) येथील एकता शेतकरी गटाने सेंद्रिय शेती, शुगरबीट, रेशीमशेती, दुग्ध व्यवसाय तसेच शेती व्यवस्थापनातील आदर्श बाबींचे पालन करून संघटित शेतीचा आदर्श तयार केला आहे. बदलत्या शेतीचा वेध घेत सातत्याने नवे काही करण्याचा ध्यास या शेतकऱ्यांनी बाळगला आहे. ज्ञान व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करीत...
सप्टेंबर 11, 2019
अलीकडील वर्षांत कायम दुष्काळी स्थिती अनुभवणाऱ्या रेपाळा (जि. जालना)  येथील रामेश्‍वर सपकाळ या उमद्या तरुणाने न खचता, जिद्दीने बारा वर्षांपासून दुग्धव्यसाय टिकवून धरला आहे. अलीकडील काळात भले नुकसान सहन करावे लागत आहे, मात्र प्रतिकूलतेतही नऊ जनावरांचा सांभाळ, दररोज ४५ ते ५० लिटर दूध संकलन व थेट...
सप्टेंबर 10, 2019
प्रतिकूल हवामानावर मात करणारे सीआरए (क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर) हे तंत्रज्ञान अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर तमिळनाडू राज्यात चांगले रुजले आहे. फळबाग लागवडीसह वृक्षलागवड, औषधी वनस्पती, भाजीपाला लागवड आदींसाठी या राज्यात या तंत्राचा अवलंब मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. त्यातून अवर्षणातही तग...
सप्टेंबर 10, 2019
विरगाव (ता. अकोले, जि. नगर) येथील २० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चार वर्षांपूर्वी  ‘कृषी संजीवनी’ डाळिंब व भाजीपाला उत्पादन शेतकरी गट तयार केला. रासायनिक अवशेषमुक्त भाजीपाला उत्पादन करून ‘व्हेजिटेबल बास्केट’ संकल्पना राबवण्यासाठी गटातील शेतकऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गटातील सात शेतकऱ्यांनी शेडनेट...
सप्टेंबर 08, 2019
छोटीशी सुरवात आर्थिक परिवर्तनाचे निमित्त ठरते, याचे उदाहरण म्हणजे दाभा (ता. नांदगाव खंडेश्‍वर, जि. अमरावती) येथील मनीषा सचिन टवलारे. कृषी विज्ञान केंद्रातून प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी विविध चवींच्या शेवया तसेच कढीपत्ता, मेथी आणि पुदिना पावडर निर्मितीला सुरवात केली. प्रक्रिया...
ऑगस्ट 21, 2019
सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीट कॉर्न (मधुमका) व साध्या मक्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. नुकतीच पावसाने अनेक शहरांमधून विश्रांती घेतली असली, तरी या काळात ग्राहकांकडून स्वीट कॉर्नला मागणी असते. नागपूरची बाजारपेठ महाराष्ट्रासोबत मध्य प्रदेशासाठीही सोयीची आहे. येथील कळमणा आणि महात्मा फुले...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गोविज्ञान संशोधन केंद्राने देशी गोवंशाचा विकास हेच प्रमुख उद्दिष्ट ठेवले. दुधाएवढेच शेण आणि गोमूत्र हे घटकही महत्त्वाचे असून, ते उत्पन्नाचा भक्‍कम पर्याय ठरू शकतात, हेच संस्थेने विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीतून सिद्ध केले आहे. त्याच दृष्टीने देशपातळीवरील संस्थांशी...
ऑगस्ट 14, 2019
‘मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा’ ही ज्येष्ठ कवी कै. कुसुमाग्रज यांच्या कवितेची ओळ लातूर जिल्ह्यातील चापोली (शंकरवाडी) येथील शिवचरण कोडबळे या तरुणाला पुरेपूर लागू होते. नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून वडिलांची आत्महत्या, कोसळलेले आभाळ, निराशेच्या बेड्या आदी संकटांवर जिद्दीने मात करीत त्याने...
ऑगस्ट 13, 2019
नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव गरुडेश्वर येथील संतोष पालखेडे यांची द्राक्षबाग गारपीट, रोगांचा प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे नुकसानीत गेली. मग हे पीक थांबवून अभ्यास करून चवळी पिकाचा पर्याय उभा केला. उन्हाळी हंगामात कमी खर्चात दरवर्षी साडेचार एकरांतील या पिकाने त्यांना मोठा आधार देत आर्थिकदृष्ट्या...
ऑगस्ट 12, 2019
सलग सहा महिन्यांनंतरही तोटा थांबत नसल्याने; खाद्यापुरतेही पैसै मिळत नसल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अंडी उत्पादन थांबवून पक्षी विक्रीचे सत्र सुरू केले आहे. पॅनिक सेलिंगमुळे अंड्याचे बाजारभाव दररोज तळाला जात आहेत. पुणे विभागात रविवारी (ता.११) पोल्ट्री फार्मवरील प्रतिनग अंडी लिफ्टिंग रेट ३ रुपये...
जुलै 25, 2019
कारल्याचे फळ थंड व पौष्टिक असून, ते खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते. खोकला, पित्त, सांधेदुखी, त्वचारोग, कुष्ठरोग, बद्धकोष्ठता, मधुमेह इ. विकारांवर ते गुणकारी असते. कारल्याचे किंवा कारल्याच्या रसाचे नियमित सेवन करणाऱ्याचे वजन कमी होते. कारल्यात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात. यामुळे आरोग्य सुधारते....
जुलै 23, 2019
दर्जेदार संत्रा फळांच्या उत्पादनात सातत्य राखत तिवसा घाट (ता. वरुड, जि. अमरावती) येथील उध्दव फुटाणे यांनी परिसरात वेगळी ओळख तयार केली आहे. जमिनीची सुपीकता जपण्यासाठी सेंद्रिय खते, हिरवळीच्या खतांचा वापर, ठिबक सिंचनाने पाणी नियोजन, विद्राव्य खतांचा वापर, एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रणावर भर देत...
जुलै 22, 2019
जिथे धागा तयार होतो, तिथेच वस्त्र तयार करण्याचा कारखाना असेल; तर नफ्याचे गणित मांडणे सोपे जाते. त्याच धर्तीवर रत्नागिरी येथील हृषीकेश परांजपे यांनी काजू बी प्रक्रिया उद्योग यशस्वी केला. सातासमुद्रापार भरारी मारत अमेरिकेत काजूगराची निर्यात साधली. याच उद्योगातून त्यांनी उत्पन्नाची आणखी एक संधी शोधून...
जुलै 19, 2019
सातारा जिल्ह्यात कायम दुष्काळी म्हणून खटाव तालुक्याची ओळख आहे. अशा प्रतिकूलतेतही तालुक्यातील निमसोड येथील विठ्ठल वरूडे यांनी वीस वर्षांपासून द्राक्ष निर्यातीत सातत्य ठेवले आहे. उत्कृष्ट व्यवस्थापनासह रासायनिक अवशेषमुक्त द्राक्षांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनात आपला हातखंडा तयार करण्याबरोबर वेगळी ओळखही...
जुलै 16, 2019
भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध तंत्रज्ञानांचा अवलंब करण्यामध्ये  आघाडीवर असतात. सोयाबीनच्या विविध वाणांचे बीजोत्पादन, हळदीच्या नव्या वाणाची लागवड, निंबोळी पावडरनिर्मिती, गांडूळखतनिर्मिती, पशुपालन अशा विविध उपक्रमांमधून त्यांनी प्रयत्नवाद, सातत्य, कौशल्यपूर्ण व्यवस्थापनाचा प्रत्यय...
जून 24, 2019
बीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाने दुग्ध व्यवसायातून बायोगॅसनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. त्यातील गॅसचा वापर वापर करून त्यांनी जनरेटर चालवले. त्यापासून कडबा कुट्टी यंत्र, दूध शीतकरण, मिल्किंग मशिन आदीं चालवून डिझेलचा वापर व त्यावरील खर्चात मोठी बचत साधली आहे. आपल्याच शेतातील तंत्राचा...