एकूण 2 परिणाम
मार्च 24, 2018
कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी कृषी आयुक्तांना लिहिलेले गोपनीय पत्र म्हणजे एक इशारा आणि संदेश देण्याचा प्रयत्न होता.  पण त्या पत्राला पाय फुटले आणि`ॲग्रोवन`ने ठळक दखल घेतली. परिणामी एरवी इशारो-इशारोंमें जो डाव रंगला असता तो उधळला गेला.  आर्थिक वर्ष संपत आले तरी कृषी विभागाच्या विविध योजनांचा निधी...
नोव्हेंबर 06, 2017
शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानापासून वंचित ठेवता कामा नये, ही भूमिका योग्यच आहे. परंतु इथल्या शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्या अनुरूप तंत्रज्ञान हवे. त्याऐवजी बहुराष्ट्रीय कंपन्यांची तळी भरण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या दावणीला बांधणे योग्य नाही. कंपन्यांची दंडेलशाही खपवून घेतली तर नियामक संस्थेला...