एकूण 8 परिणाम
मे 14, 2018
सोनी इंडियाने नुकतीच USM-BA2, USM-CA2 आणि USM-MX3 हे आपले नवीन मेड इन इंडिया युएसबी फ्लॅश ड्राईव्ह लॉन्च केले आहे. हे ड्राईव्ह अतिशय वेगाने डेटा शेअरिंग आणि ट्रांसफरसाठी उपयुक्त आहे. या ड्राईव्हचे वैशिष्टय असे की, हे तीनही स्टोअरेज डिव्हाइस मॉडेल्स मेटालिक, अॅण्टी-कॉरोसिव्ह आणि सुपरस्पीड 3.1 जेन 1...
एप्रिल 25, 2018
मुंबई - शाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 हा विक्रीसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे. आतापर्यंत या फोनची विक्री फ्लॅश सेलमध्ये केली जात होती, मात्र आज संपूर्ण दिवसभर हा फोन खरेदी करण्याची संधी आहे.  रेडमी नोट 5 चे दोन व्हेरिएंट लाँन्च करण्यात आले होते. यामध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेज व 4GB...
एप्रिल 17, 2018
सकाळचा नाश्ता म्हणजे आपल्या रोजच्या आहारातला दिवसाचा परफेक्ट आणि हेल्दी स्टार्ट म्हणता येईल. विशेषतः जे टाइप 2 मधुमेह रुग्ण नाश्ता उशीरा करतात त्यांच्यासाठी बॉडी मास इंडेक्स वाढण्याचा धोका असतो. शिकागो येथील इलिनॉइस विद्यापिठाने केलेल्या अभ्यासानुसार, रात्री उशीरापर्यंत जागणे आणि नाश्ताची वेळ...
एप्रिल 16, 2018
हैदराबाद - आता उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे पाण्याचे प्रमाण शरीरात घटता कामा नये. डॉक्टर, डायटेशियन  सुध्दा आपल्याला उन्हाळ्यातील आहाराविषयी सल्ले देताना असेच सल्ले देत असतात. पण प्रमाणात पाणी पिणे हेही तितकेच महत्त्वपुर्ण आहे. होय, पाणी पिण्याचेही प्रमाण असावे लागते.  त्वचा मॉश्चर्यराइझ राहावी...
एप्रिल 13, 2018
तुम्हाला ऑर्कुट आठवतंय? पहिले सोशल मिडीया प्लॅटफॉर्म ज्याने दुरावलेले मित्र जोडण्याची आणि कनेक्शन वाढविण्याची ताकद लोकांना दिली. एक आभासी जग जेथे आपण जरी आपल्या मित्र-मैत्रीणींना प्रत्यक्षात भेटू शकत नसलो तरी अप्रत्यक्षपणे आपला संवाद आपण कायम ठेऊ शकलो. पण जेव्हा फेसबुक सोशल मिडीयाच्या बाजारात आले...
एप्रिल 11, 2018
डेटा गैरवापर प्रकरणानंतर फेसबुक चांगलेच गोत्यात आले. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना युजर्सची नाराजी आणि कायद्याची टांगती तलवार या दोहोंचा सामना करावा लागला. फेसबुक च्या 8.70 कोटी युजर्सचा डेटा चोरीला गेल्याचे कबुल करत जाहीरपणे झुकेरबर्ग यांनी माफी मागितली होती. काल तर फेसबुक मुख्य...
जानेवारी 31, 2018
आतापर्यंत आपण आर्टिफिशियल इंटलिजन्स किंवा मशिन लर्निंग या तंत्रज्ञानाचा वापर अनेक क्षेत्रात होत असल्याचे ऐकले, वाचले असेल किंवा प्रत्यक्षात अनुभवलेही असेल. पण आता या तंत्रज्ञानाचा वापर तुमच्या बाळासाठीही होऊ शकतो. म्हणजे तुमचे बाळ किती वेळ झोपले आहे, त्याला आणखी चांगली झोप लागण्यासाठी काय करावे...
जानेवारी 17, 2018
टाइम झोंबीज, बार्किंग आयरन्स, प्लॅंकटोज आणि ड्रोनस्ट्रॉर्म या गेम्सची नावे ऐकली आहेत? कदाचित नसेल कारण हे गेम आभासी विश्‍वातील म्हणजे व्हर्च्युअल रिॲलिटीमधील आहेत. व्हर्च्युअल रिॲलिटी किंवा व्हीआर म्हणजे संगणकाच्या आधारे तयार केलेले थ्रीडी वातावरण. ही व्हर्च्युअल रिॲलिटी अनुभवण्यासाठी हेडसेट लागतात...