एकूण 5 परिणाम
एप्रिल 18, 2018
सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहरापासून पाच  किलोमीटर अंतरावर खिंगर हे गाव. येथील शेतकऱ्यांचे स्ट्रॉबेरी हे प्रमुख पीक. येथील दुधाणे कुटुंबाची दहा एकर शेती अाहे. दुधाणे यांचे तीन भावांचे एकत्र कुटुंब असून यामध्ये राजेंद्र हे थोरले अाहेत. ते शेतातील कामांची जबाबदारी पाहतात, तर दोन नंबरचे सुनील वीज...
एप्रिल 08, 2018
खामगाव : आमची मुलगी, आमचा सन्मान या वाक्याचा खरोखर प्रत्यय शेगाव तालुक्यातील लासुरा खुर्द व बुद्रुक गावाला भेट दिल्यानंतर येतो. या गावातील घरांवर मुलींच्या नावाने नेमप्लेट लावण्यात आल्या असून स्त्री जन्माचे घरोघरी स्वागत केले जाते. आज महिलांना 50 टक्के आरक्षण असले तरी आपल्या समाजाने पुरुषप्रधान...
ऑक्टोबर 29, 2017
परभणी शहरातील सौ. वंदना गोपाळराव सावंत यांनी बारावीनंतर मुक्त विद्यापीठातून बी.ए. पदवी संपादन केली. गंगाखेड तालुक्यातील बडवणी हे त्यांचे सासर. सासरी त्यांच्या कुटुंबाच्या हिश्श्याची तीन एकर शेती आहे. या शेतीमध्ये ज्वारी, तूर, कारळा, मोहरीची लागवड असते. परंतु जिरायती शेती असल्यामुळे हमखास उत्पन्नाची...
ऑक्टोबर 16, 2017
काळा मसाल्यासोबत शेंगा, कारळा, जवस चटण्यांचे उत्पादन करून वडाळा  (जि. सोलापूर) येथील सौ. भारती पाटील यांनी लघू प्रक्रिया उद्योगास सुरवात केली. बाजारपेठेत उत्पादनांना स्वतंत्र ओळख होण्यासाठी त्यांनी ‘उत्कर्ष' ब्रँड तयार केला. स्थानिक बाजारपेठेच्या बरोबरीने पुणे, मुंबई शहरांतही त्यांच्या उत्पादनांना...
फेब्रुवारी 22, 2017
हिंगोली जिल्ह्यातील बोरी सावंत येथील उच्चशिक्षित भगवान सावंत यांनी आपल्या परिसरातील संधी शोधली. त्यातून दुग्धप्रक्रिया व्यवसाय आकारास आणला. प्रक्रिया उद्योजक म्हणून अोळख तयार केली.  दूध, पनीर, खवा या मुख्य पदार्थांच्या निर्मितीबरोबर अन्य पदार्थांना मार्केट मिळवून दिले. भागातील चारशेहून अधिक दूध...