एकूण 8 परिणाम
जुलै 27, 2019
आंबोली - येथे आतापर्यंत १२० इंच इतका पाऊस झाला आहे. अलीकडच्या काळात आतापर्यंत सर्वांत कमी पावसाची नोंद यंदा येथे झाली आहे. मात्र, पावसाचा जोर पाहता सरासरी यावर्षी २५० इंचाच्या पुढे पाऊस होण्याची चिन्हे आहेत.  राज्यातील सर्वाधिक आणि देशातील टॉप फाईव्ह मधले जास्त पाऊस होणारे...
नोव्हेंबर 29, 2017
गडहिंग्लज - भडगाव (ता. गडहिग्लज) येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांचा चोथेवाडीतील राहत्या घरीच बेडरूममध्ये डोकीत लोखंडी रॉडने हल्ला करून खून केला. त्याच रात्री येथूनच त्यांच्याच मोटारीने त्यांचा मृतदेह नेऊन आंबोलीच्या कावळेसाद दरीत टाकल्याची कबूली संशयीत आरोपी पत्नी जयलक्ष्मी व तिचा प्रियकर सुरेश चोथे...
नोव्हेंबर 28, 2017
सावंतवाडी: आंबोली कावळेसाद येथे खून करुन टाकण्यात आलेले गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांचा पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक माहीती आज (बुधवार) येथे पोलिस तपासात उघड झाली. अनैतिक संबंधातून हा प्रकार केल्याचे दोघांनी मान्य केले आहे.   खूनाच्या...
नोव्हेंबर 23, 2017
गडहिंग्लज - आंबोलीच्या कावळेसाद दरीमध्ये मृतदेह मिळालेल्या भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील रहिवाशी व हिडदुग्गी हायस्कूलचे शिक्षक विजयकुमार गुरव यांची पत्नी जयलक्ष्मी विजयकुमार गुरव (वय ३६) ही मंगळवारी (ता. २१) दुपारी मागच्या दाराने बेपत्ता झाली.  मंगळवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास जयलक्ष्मीने शौचास...
नोव्हेंबर 16, 2017
आंबोली - येथील कावळेसाद पॉईंटमधील दरीत आज आणखी दोन मृतदेह सापडले. पेहरावावरुन ते मृतदेह तरुण तरुणीचे असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पूर्णतः सडलेले असल्याने त्यांची ओळख पटणे कठीण आहे; मात्र मुरगुड येथून महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या सिद्धार्थ मोरे (वय 22) व त्याच्यासोबत असलेल्या एका...
नोव्हेंबर 13, 2017
सावंतवाडी - कावळेसाद येथे खून करून टाकलेल्या मृतदेहाची आज ओळख पटली. गडहिंग्लज येथील बेपत्ता शिक्षक विजय गुरव (वय ४६, रा. भडगाव) असे त्यांचे नाव आहे. त्यांचा मुलगा अभिषेक याने मृतदेह हा आपले वडील विजय गुरव यांचाच असल्याचे आज ओरोस येथे हातातील हिरव्या रंगाचा धागा व बोटावरून मृतदेहाच्या पाहणीनंतर...
ऑगस्ट 04, 2017
आंबोलीआंबोली कावळेसाद पाॅईटच्या दरीत गडहिंग्लज येथील दोघे पर्यटक पडून मृत्यूमुखी पडल्याचा प्रकार व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर उघड झाला. मात्र त्यामागे नेमके काय दडले होते, हे बाहेर आले नाही. दिवसभर त्या क्लीपची चर्चा रंगली; परंतू अनेक लोकांच्या सूचनेनंतर ती क्लीप  ...
ऑगस्ट 02, 2017
आंबोली - कावळेसाद पॉइंटजवळ दरीत कोसळलेल्या गडहिंग्लजमधील दोघा पर्यटकांपैकी एकाचा मृतदेह मंगळवारी दिसला, मात्र धुके आणि उशीर झाल्याने तो बुधवारी (ता.2) बाहेर काढण्यात येणार आहे. दुसऱ्याचा शोध उद्याच्या शोध मोहिमेत दरीच्या खालच्या बाजूने घेतला जाणार आहे. प्रताप राठोड (वय 21, मूळ रा....