एकूण 3 परिणाम
नोव्हेंबर 28, 2017
सावंतवाडी: आंबोली कावळेसाद येथे खून करुन टाकण्यात आलेले गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांचा पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक माहीती आज (बुधवार) येथे पोलिस तपासात उघड झाली. अनैतिक संबंधातून हा प्रकार केल्याचे दोघांनी मान्य केले आहे.   खूनाच्या...
नोव्हेंबर 23, 2017
गडहिंग्लज - आंबोलीच्या कावळेसाद दरीमध्ये मृतदेह मिळालेल्या भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील रहिवाशी व हिडदुग्गी हायस्कूलचे शिक्षक विजयकुमार गुरव यांची पत्नी जयलक्ष्मी विजयकुमार गुरव (वय ३६) ही मंगळवारी (ता. २१) दुपारी मागच्या दाराने बेपत्ता झाली.  मंगळवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास जयलक्ष्मीने शौचास...
नोव्हेंबर 13, 2017
सावंतवाडी - कावळेसाद येथे खून करून टाकलेल्या मृतदेहाची आज ओळख पटली. गडहिंग्लज येथील बेपत्ता शिक्षक विजय गुरव (वय ४६, रा. भडगाव) असे त्यांचे नाव आहे. त्यांचा मुलगा अभिषेक याने मृतदेह हा आपले वडील विजय गुरव यांचाच असल्याचे आज ओरोस येथे हातातील हिरव्या रंगाचा धागा व बोटावरून मृतदेहाच्या पाहणीनंतर...