एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 13, 2017
सावंतवाडी - कावळेसाद येथे खून करून टाकलेल्या मृतदेहाची आज ओळख पटली. गडहिंग्लज येथील बेपत्ता शिक्षक विजय गुरव (वय ४६, रा. भडगाव) असे त्यांचे नाव आहे. त्यांचा मुलगा अभिषेक याने मृतदेह हा आपले वडील विजय गुरव यांचाच असल्याचे आज ओरोस येथे हातातील हिरव्या रंगाचा धागा व बोटावरून मृतदेहाच्या पाहणीनंतर...
ऑगस्ट 06, 2017
आंबोली - येथील कावळेसाद दरीत पडलेल्या इम्रान गारदी (वय २६, रा. भडगाव, गडहिंग्लज) याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आज सहाव्या दिवशी यश आले. बाबल अल्मेडा टीम आणि लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र रेस्क्‍यू टीमच्या युवकांनी आज दुपारी ही मोहीम यशस्वी केली. सहा दिवस वाट पाहणाऱ्या नातवाईकांच्या...
ऑगस्ट 04, 2017
आंबोलीआंबोली कावळेसाद पाॅईटच्या दरीत गडहिंग्लज येथील दोघे पर्यटक पडून मृत्यूमुखी पडल्याचा प्रकार व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर उघड झाला. मात्र त्यामागे नेमके काय दडले होते, हे बाहेर आले नाही. दिवसभर त्या क्लीपची चर्चा रंगली; परंतू अनेक लोकांच्या सूचनेनंतर ती क्लीप  ...
ऑगस्ट 03, 2017
आंबोली : जोरदार पावसामुळे येथील कावळेसाद पॉइंटजवळील दरीत कोसळलेल्या दोन्ही पर्यटकांचे मृतदेह दुसऱ्या दिवशीही काढण्यात अपयश आले. त्यातील एक मृतदेह पाण्याच्या प्रवाहात नदीतून पुढे वाहून गेला आहे. त्यामुळे ही मोहीम राबविण्यात आणखी अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. उद्या (ता. 3) पुन्हा...
ऑगस्ट 02, 2017
आंबोली - कावळेसाद पॉइंटजवळ दरीत कोसळलेल्या गडहिंग्लजमधील दोघा पर्यटकांपैकी एकाचा मृतदेह मंगळवारी दिसला, मात्र धुके आणि उशीर झाल्याने तो बुधवारी (ता.2) बाहेर काढण्यात येणार आहे. दुसऱ्याचा शोध उद्याच्या शोध मोहिमेत दरीच्या खालच्या बाजूने घेतला जाणार आहे. प्रताप राठोड (वय 21, मूळ रा....
ऑगस्ट 01, 2017
आंबोली : दरीच्या ठिकाणी मौजमजा करताना तोल जाऊन दोन तरुण दरीत कोसळल्याची घटना आंबोली घाटात घडली आहे. तसेच अमरावती जिल्ह्यात चिखलदरा येथील एक पर्यटक तरुण दरीत पडला असून, दोन्ही ठिकाणच्या पर्यटकांचा शोध अद्याप सुरू आहे.  प्रताप राठोड (वय २१, रा. बीड), इम्रान गारदी (वय २६, रा...