एकूण 8 परिणाम
जुलै 22, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वनसौंदर्याची देशभर ओळख आहे. येथील निसर्गसंपन्न असलेला बराचसा भाग हा वनहद्दीत येतो. वनामध्ये आढळणारी जैवविविधता व नैसर्गिक सौंदर्य अभ्यासक व पर्यटकांना आकर्षित करते. याचा विचार करून जिल्ह्यातील राखीव वनक्षेत्रांमध्ये निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी कोट्यवधी रुपये...
फेब्रुवारी 22, 2019
सावंतवाडी - तळकोकणात रबर, काजूची बागायती सह्याद्रीच्या रांगांमधील जंगलाकडे सरकू लागली आहे. यामुळे बिथरलेले वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधात वस्तीत घुसत आहेत. यातून वन्यप्राणी आणि कोकणी माणसातील संघर्ष तीव्र होत आहे. कोकणातील संवेदनशील पर्यावरण मात्र विचित्र कोंडीत सापडले आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक...
फेब्रुवारी 14, 2019
आंबोली - डुक्कर मारण्याचे तब्बल 50  गावठी बॉम्ब रस्त्याच्या बाजूला पेरणाऱ्या कानुर येथील दोघा संशयितांना पकडण्यात आले.  पुणे येथील पर्यावरण अभ्यासक डाॅ. राजीव सिन्हा त्यांच्या जागरूकीमुळे हा प्रकार उघड झाला आहे.  त्यांनी त्या दोघांना पकडून पोलिस व वनविभागाच्या स्वाधीन केले.  हा प्रकार...
फेब्रुवारी 28, 2018
सावंतवाडी - स्थगिती आदेश असतांनाही दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्‍यात लाखो वृक्षांची तोड झालीच कशी असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित करत याबाबतचे स्पष्टीकरण येत्या 15 मार्चला सावंतवाडीच्या उपवनसंरक्षकांनी द्यावे असे आदेश दिले आहेत. दोडामार्ग तालुका इकोसेन्सिटिव्ह क्षेत्रातून वगळण्याच्या...
सप्टेंबर 11, 2017
सावंतवाडी - कोकणातील नैसर्गिक सौदर्य, स्वच्छता आणि प्रदूषणमुक्त निसर्ग भावीपिढीसाठी टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबत आपणाला प्रचंड आवड आहे. यामुळे येथील निसर्गसौंदर्य जगभरात पोचविण्यासाठी सहकार्य करेन, अशी ग्वाही प्रसिद्ध सिनेअभिनेते जॉकी श्रॉफ यांनी येथे दिली....
ऑगस्ट 21, 2017
गोवा विद्यापीठाचे संशोधन - पर्यटनाला वेगळी ओळख देण्याची ताकद सावंतवाडी - होम स्टे पर्यटनासाठी नावलौकीक मिळविलेल्या चौकुळमध्ये प्रदेशनिष्ठ फुले आणि वनस्पतींचे भांडार असल्याचे रुफर्ड या युनायटेट किग्डंममधील संस्थेच्या मदतीने गोवा विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासावरून पुढे आले आहे....
जून 21, 2017
सावंतवाडी - मुंबई उच्च न्यायालयाने दोडामार्ग तालुक्‍यातील वृक्षतोडीला जारी केलेल्या अधिस्थगनाला हरताळ फासत वनविभागाने या कालावधीत तब्बल १०० वृक्षतोडीची प्रकरणे मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. अधिस्थगन कालावधीत तब्बल ३६ हजार ५६ वृक्षांची अधिकृतरीत्या कत्तल झाली होती. याबाबतची माहिती...
जून 19, 2017
तिलारी धरणाच्या कोअर व बफर झोन क्षेत्रात हत्ती, वाघ, बिबट्या, ब्लॅक पॅंथरसारखे अनेक वन्यप्राणी बऱ्यापैकी स्थिरावल्याने तिलारी अघोषित अभयारण्यच बनले आहे. पर्यावरणप्रेमी, वन विभाग आणि हत्तींच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या अनेक शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास असलेला भाग घोषित अथवा अघोषित...