एकूण 1 परिणाम
ऑक्टोबर 27, 2017
आजरा -  फुलपाखरू... बालवयात ओळख झालेला आणि पुढे आयुष्यभर मित्रत्वाची साथ निभावणारा सोबती. परसात, शाळेतील बागेत, माळरानावरील गवतांच्या पात्यावरील फुलपाखरू पकडण्यासाठी किती धावाधाव व्हायची. मोठ्या प्रयत्नाने ओंजळीत आलेले फुलपाखरू जरा ती सैल होताच पुन्हा उडून जायचे. त्याच्या विविध रंगछटा, आकार मनाला...